मोदी, नोटबंदी आणि आमचा चहावाला .....
मोदी, नोटबंदी आणि आमचा चहावाला .....
Disclaimer : आमचा चहावाला आणि मोदी पूर्वी चहा विकायचे याचा काहीही नाही...
---------------------------------------------------------------------------------
मोदी सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली त्याचा सर्वात जास्त परिणाम आमच्यावर झाला .... (नोटा बदलायचा प्रॉब्लेम नव्हताच .. कारण आम्ही कायमच कॅशलेस असतो ... ) पण या निर्णयामुळे जणू चक्रीवादळच आले. थोबाडपुस्तक आणि कायअप्पा यांच्यावर मेसेजचा खच पडला. कितीही डिलिट केले तरी थांबायलाच तयार नाहीत. त्यातून हे सर्व मेसेज परस्पर विरोधी ... त्यामुळे आमच्या मनात गोंधळ मजला.
मिसळपाव
नमस्कार,
गेली अनेक वर्षे मी जमेल तसे बिछान्यात लोळत आहे आणि लोळत असताना मिसळपाववरचे लेख वाचत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचता वाचता किंवा आपल्या जोडीदाराच्या संगतीने अनेक लोकांना बिछाना गाठावासा वाटतो आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक मस्तपणे आणि नियमीतपणे आराम करतात.