मला भेटलेले रुग्ण - ५
http://www.misalpav.com/node/40470
काका मोठ्या उत्साहानी सांगत होते ....inhaler च्या वापरानी ५०% टक्के आराम पडला आणि आता खुपच फ्रेश वाटत आहे ; पण त्यांचं inhaler वापरण्याबाबात अजूनही थोडसं confusion आहेच ........
मी म्हणालो की inhaler कसं घेतात ते दाखवा मला , तुमची घेण्याची पद्धत बघूयात आणि काय चुकतंय किंवा कुठे confuse होताय ते कळेल त्याप्रमाणे मी correction सांगतो.....
काकांनी inhaler काढलं स्पेसरला जोडलं (स्पेसर - inhaler घेतांना वापरलं जाणारं उपकरण , स्पेसर चा वापर ह्यॅसाठी केला जातो की inhaler मधून स्प्रे च्या रुपात निघणारं औषध ताशी १२०-
अतींद्रिय अनुभव : Closure
अमेरिकेतून एका वाचकाने आपल्या शब्दांत हि कथा पाठवली आहे. जशाच्या तशी इथे पेस्ट केली आहे.
चॅलेंज - भाग ३
चॅलेंज भाग ३
दिगंत म्हणाला, “who’s next?”. शौनकने मीरा आणि अवनीकडे बघितलं. त्यांपैकी कोणीच पुढे होत नाहीये असं पाहिल्यावर तो म्हणाला, “ठीक आहे, मी वाचतो,” आणि त्याने वाचायला सुरुवात केली.
“लिहिणंबिहिणं मला कठीणच आहे. दिगंत, तुम्हा फिलॉसॉफर लोकांना बरं जमतं असं लिहिणं. आम्ही डॉक्टर म्हणजे three times a day लासुद्धा TDS लिहिणारे.... बघूया कसं जमतंय.
बुधावारचं ओ. टी. (ऑपरेशन थीएटर) चालू होतं. हर्नियाची mesh लावताना मधेच श्रीखंडे सरांनी मला विचारलं, “काय मग, या महिन्यात काय?”.
नाद वारुणी वारुणी, उठे रोमरोमांतुन
मूळ कविता - आली कुठूनशी कानी, टाळ मृदुंगाचि धून (कवी - सोपानदेव चौधरी)
आली कुठूनशी कानी, चषकांची किन किन
नाद वारुणी वारुणी, उठे रोमरोमांतुन
स्कॉच व्हिस्की ती भरली, धुंद मद्य चषकांनी
थंड बियर फेसाळती, गजर चिअर्स उंचावुनी
वारुणीच्या चषकात आईसक्यूब्ज ओले चिंब
चखना असे साथीला, काजू चिकन आणि श्रिम्प
खंबा दिसला सामोरी, काय सांगू त्याची शोभा
मद्य घेवुनी अंतरी, स्वागतास माझ्या उभा
चिंता संसाराची सरे, माझ्या साकियाँच्या साथीत
माझे मन झाले दंग, उमर खय्यामच्या रुबायांत
आली कुठूनशी कानी......
काव्यरस
मिसळपाव