भूप आणि भूपेश्वरी
माझ्या माहितीप्रमाणे भूप आणि भूपेश्वरी ह्यातला फरक म्हणजे फक्त कोमल "ध" चा आहे - हे बरोबर आहे का?
कोणई दोघांच्याही सुरावटी सांगेल का?
"सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का?
काय करू?
मी माझी राहती जागा चांगली ऑफर आल्यामुळे विकून टाकली, आणि दुसर्या जागेचा शोध सुरू केला. पण त्याच वेळी मार्केटमधले दर वाढल्यामुळे नवी जागा परवडत नाही असे लक्शात आले. आता मी भाड्याच्या घरात राहातोय. मूर्ख लोक घर बांधतात आणि शहाणे लोक त्यात रहातात, असे म्हणतात. माझा कोणता निर्णय बरोबर ते समजत नाही.
बुद्धीबळ आणि अंतरराष्ट्रीय राजकारण
लेखनविषय:
![]() |
नमस्कार मंडळी
लेखनविषय:
नमस्कार मंडळी,
मला ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला हे हव आहे. कोणी देऊ शकेल काय?
धन्यवाद,
मुकुल
मध्यम ते दीर्घ मुदतीची गुंतवणूक...
राम राम मंडळी,
खालील कंपन्यांचे समभाग आम्हाला मध्यम ते दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकरता योग्य वाटत आहेत. साधारणपणे येत्या वर्षा-दोन वर्षांच्या कालावधीत सदर समभाग प्रतिवर्षी ३० ते ४०% परतावा मिळवून देतील असा आमचा अंदाज आहे.
जत्रा-१
खरी मजा आली ती तोडल्यावर!
उपक्रमावर विकासरावांनी एक चर्चा सुरू केली आहे,
नियमांविषयी!
त्याला मी प्रतिसाद दिला. पण नंतर वाटले की हा तेथे फारसा योग्य नाही. म्हणून काही बदल करून येथे द्यावी असे वाटले.
मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :)))
आपण ही वेळोवेळी नियम तोडले असतील. काही खरच योग्य नियमही असतील व काही मट्ठ नियम.
कधी राग येवून तोडले असतील तर कधी तरी उगीच!
मी हे अनेकदा उगाचही तोडलेत. क्वचित प्रसंगी त्याचे वाईटही वाटले आहे.
मी वेळो वेळी तोडलेल्या नियमांची नि समाजिक संकेतांची एक छोटीशी यादी दिली आहे खाली.
मी तरूण होतो त्यावेळी मनसोक्त जे तोडलेत, हे त्यातले काही नियम!
१.
विजयादशमीच्या शुभेच्छा!

....जाऊ दे मला !
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
श्री. प्रदीप कुलकर्णी यांच्या जाऊ दे मला या नितांत सुंदर गजलेचे विडंबन.
श्री. प्रदीप कुलकर्णी हे अत्यंत प्रतिभावान गझलकार . आम्ही त्यांच्या गझलांचे चाहते.
त्यांची जाऊ दे मला ! ही गझल वाचताच आमच्यातला दिड वर्ष सुस्तावलेला गझलकार खडबडून जागा झाला. आणि हे औधत्य आमच्या हातून घडले.
सोड माझा हात... जाऊ दे मला !
मी जरी वाह्यात... जाऊ दे मला !
बायको रागावते हल्ली सखे
फार झाली रात... जाऊ दे मला !
भेटण्याआधी तिला थुंकून द्या
तोबरा तोंडात... जाऊ दे मला !
जेन्ट्स की लेडीज हे सांगू नका
वाजताहे वात...
मिसळपाव
