भूप आणि भूपेश्वरी
माझ्या माहितीप्रमाणे भूप आणि भूपेश्वरी ह्यातला फरक म्हणजे फक्त कोमल "ध" चा आहे - हे बरोबर आहे का?
कोणई दोघांच्याही सुरावटी सांगेल का?
"सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का?
वाचने
7748
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
भूप..
हृदयनाथ/लतांची एक भूपेश्वरी
In reply to हृदयनाथ/लतांची एक भूपेश्वरी by धनंजय
चढता सूरज धीरे धीरे,
In reply to चढता सूरज धीरे धीरे, by विसोबा खेचर
ढलता की चढता?
In reply to ढलता की चढता? by जुना अभिजित
चढताच..
जियो!!