खरेदीची सुरुवात-आजच्या सामनातील लेखन
पिडांकाकांनी सामनातील लेख येथे प्रकाशित करावेत अशी सूचना केली आहे.त्यानुसार आजचा लेख येथे डकवीत आहे.
सेकंडरी मार्केटमध्ये खरेदीची सुरुवात आज आपण करू या .या खरेदीच्या प्रस्तावापूर्वी काही महत्वाची सूत्रे .
१)
अ : ट्रेडींग खाते आहे आणि हातात रोख रक्कम आहे म्हणून रोज खरेदी विक्री करावी असे नाही .
ब: जास्त उलाढाल म्हणजे जास्त नफा असे नाही.
क: बाजारात केवळ निरीक्षकाच्या भूमिकेत हजर राहणे सुध्दा बाजारात असण्यासारखे आहे.
क्रिकेटच्या खेळात फलंदाज प्रत्येक बॉलवर रन काढतोच असे नाही. काही बॉल फक्त तटवायचे असतात ,काही बॉलवर किरकोळ धावा काढायच्या असतात.
याद्या
4601
मिसळपाव
एवढे केक चे प्रकार बघून मला पण नाही राहवलं. म्हणून ...
सामग्री:
२ अंडी
१ १/२ कप गव्हाचे पीठ (किंवा मैदा)
१०० ग्राम बटर
१ कप साखर (डायेट शुगर पण वापरू शकता)
१/४ कप चॉकलेट चिप
१/४ कप कोको
१/४ कप दूध
१ चमचा बेकिंग पावडर
१ चमचा सोडा
१ चमचा व्हेनीला इसेन्स
मफिन्स आणि केक मधला मोठा फरक म्हणजे त्याला बनवण्याची पद्धत. केक किंवा कप केक बनवताना आधी लोणी आणि साखर क्रीम करून मग त्यात एक एक अंड घालून सगळ्यात शेवटी मैदा घालतात. मफिन्स करताना क्विक ब्रेड मेथड वापरतात.