अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
23 Dec 2015 - 12:00 pm

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
स्वप्नात झाले होते
पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!)
पंतप्रधान मोदींचे सचीव !! :)

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले गेले
वर्ष भर काय केले ?
ओबामां फोनु आला
डू यु नो अँड व्हॉट दे सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !! बरं का !
हॅप्पी न्यू यीअर !!

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले
भाज्यांचे भाव का वाढले ?
डिमांड सप्लायच्या नियमाला
आम्ही काय करणार
इंग्लंडच्या राणिचा फोनु आला
ब्रेकफास्टला बोलवायला
डू यु नो अँड व्हॉट शी सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या आठवणीने बरं का !
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !!
हॅप्पी न्यू यीअर !!

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले
मेक ईन इंडीयाचे काय झाले
शस्त्रास्त्र निर्मितीच्या नी बुलेटी ट्रेन काढल्या
तेवढ्यात अ‍ॅबींचा फ्रांसमधून फोनु आला
डू यु नो अँड व्हॉट ही सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या आठवणीने नक्की हां !
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !! बरं का !!
हॅप्पी न्यू यीअर !!

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले गेले
अरे आणखी वर्ष भर काय केले ?
सगळीकडच्या रस्त्यांची
स्वच्छता केली
जगभर योगा केला
तेवढ्यात ओबामांच्या सांगण्यावरून
दूरदेशी शरीफांसोबत जेवणाचा बेत जमला
डू यु नो अँड व्हॉट शरीफ सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या याद करके !
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !! बरं का !!
हॅप्पी न्यू यीअर !!

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले
कायद्यांचे काय झाले
सोनीया संसद चालू देतील तर ना
तेवढ्यात प्रेसिडेंट ब्लादीमीर
पुतीनचा फोनु आला
त्यांच्या सोबत डिनर झाले
डू यु नो अँड व्हॉट मीर सेड ?
इट्स सो कोल्ड इन गुजराथ &
महाराष्ट्रा टेक धीस शॉल्स गिफ्ट
फॉर यूर फॅमिली देअर आई गेव सिमीलर
गिफ्ट टू चाईनीज प्रेसिडेंट्स फॅमिली
मोदी आणि शरीफ रिप्लाईड
वुई आर साऊथ एशीयन
वुई रिझर्व सच ऑनर्स
फॉर इच ऑदर्स मदर्स ओन्ली
ओबामा आणि पुतिन सेड
देन व्हाय डोंट यू सिट डुगेदर
अँड वुई मेक यु डिन्युक्लीअर
बाय प्रोव्हायडींग युअर नेशन
न्युक्लीअर प्लांट्स
डोंट वरी दॅट्स ऑवर म्युचूअल
लाँग टर्म ड्रिम फॉर द सेक ऑफ
ह्युमॅनिटी यु नो ! मग म्हणाले
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या नक्की ब्वॉर का
घेऊन जरा व्हॉडका(किंवा व्होलगा) !
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !! बरं का !!
हॅप्पी न्यू यीअर !!

(मंडळी हि कविता म्हणजे माझा राजकीय विचार नव्हे तेव्हा हे विडंबन ह.घ्यावे आणि येत्या नववर्षाच्या शुभेच्छाही)

dive aagarmango curryvidambanअनर्थशास्त्रअभंगअभय-काव्यआरोग्यदायी पाककृतीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीप्रवासवर्णनप्रेम कविताफ्री स्टाइलबालसाहित्यभावकविताभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितावाङ्मयशेतीस्वरकाफियाहास्यवीररसअद्भुतरसशांतरसप्रेमकाव्यमुक्तकविडंबनउखाणेम्हणीसुभाषितेविनोदप्रवासभूगोलनोकरीअर्थकारणराजकारण

प्रतिक्रिया

नववर्षाच्या शुभेच्छा. मस्त लिहिले आहे. आवड्ले.

DEADPOOL's picture

23 Dec 2015 - 7:00 pm | DEADPOOL

आवडेश!

हॅप्पि न्यु ईअरओ हॅप्पि न्यु ईअर मिपाकर, स्वप्ने दाखवलि भाराभ्रर , पण विरोधक करु देईनात पुरि तर,
काय करु आम्हि तर.