Skip to main content

विडंबन

मुन्ना बदनाम हुआ..

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 04/03/2011 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
गडाफी आता असे म्हणत असेल का? मुन्ना बदनाम हुआ सॅम अंकल तेरे लिये (३ बार) मुन्ने का क्रूड नशीला, गॅस सुनहरा, करम फ़ुटेला रे क्रुड का बाम्ब हुआ, सॅम अंकल तेरे लिये मुन्ना बदनाम हुआ सॅम अंकल तेरे लिये मुन्ने का क्रूड नशीला, गॅस सुनहरा, करम फ़ुटेला रे क्रुड का बाम्ब हुआ, सॅम अंकल तेरे लिये (२ बार) मुन्ना बदनाम हुआ सॅम अंकल तेरे लिये (२ बार) सद्दाम को काटा, हुस्नी को पिटा, हुस्नी को पिटा सद्दाम को काटा, हुस्नी को पिटा, हुस्नी को पिटा है तेरे साजीश में व्हिलनी अदा रे व्हिलनी अदा हाय तुने लादीन को हव्वा बनाने मे हाय तुने लादीन को हव्वा बनाने लाखो डालर दिया लेकीन मुझको मरवाया, ड
काव्यरस

प्रसिद्धी

लेखक वपाडाव यांनी बुधवार, 02/03/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्धी मिळालेली पण वंगळी/वक्टी /आचरट/बिभत्स/छिछोर गाणी मुद्दामच लेखाचं नाव अर्धवट ठेवलं. नाहीतर वरूनच कळुन जायचं कि आत काय लिहिले आहे.

विरंगुळा - ऑनलाईन चित्रपट

लेखक सहज यांनी शनिवार, 19/02/2011 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ - इतिहास, संस्थळचर्चा इ इ एक चित्रपट अधुन मधुन वेगवेगळ्या चॅनेल्सवर लागतो आजकाल. म्हणले तर जुना म्हणले तर नवा आहे. नाव बहुतेक 'अभी तक पचपन्न' का कायसेसे आहे. त्याची कथा तुम्हाला ऐकवतो. चित्रपट व कथा काल्पनिक आहे संबध लावायला गेलात तर चक्रवाल! एन्जॉय करा. सिनेमाची सुरवात दाखवली आहे साल १९४७. मुद्दाम ब्लॅक एन्ड व्हाईट दृश्य आहे. सेठ मोहनदासजी एक मोठ्या बिझनेस सामाज्याचे मालक आहेत. पण त्यांनी आता धंद्यात लक्ष कमी केले आहे.

< मोर्स कोड >

लेखक नितिन थत्ते यांनी गुरुवार, 17/02/2011 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
. . . प्रेरणा एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. भारतातल्या सॉफ़्टवेअर क्षेत्राला आता फ़ार चांगला काल आला आहे. या पुढच्या काही महिन्यात अनेक कंपन्यांकडून तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येतील. त्यावेळी तुमची आणि तुमच्या कौशल्यांची माहिती सीव्ही मधून विचारली जाईल आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मुख्य प्रोग्रॅमिंगची भाषा जी काही असेल ती तुम्ही लिहालच पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये मोर्स कोड न विसरता लिहा. पूर्ण जरी नाही तरी आजही आपण तो कोड वापरतो.

प्यासाबारचा रस्ता

लेखक इंटरनेटस्नेही यांनी बुधवार, 16/02/2011 03:39 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे लाडके कवि 'सुहास..' यांच्या चरणी हे विडंबनपुष्प अर्पण! आमच्या आजवरच्या टुकारपणाच्या सर्व मर्यादा भेदुन आम्ही पुढे गेलो आहोत, हे तुम्हाला दिसेलच, तेव्हा काही सुचना, सल्ले वगैरे असल्यास ते थेट 'रिसायल बीन' मध्ये पाठवावेत. - महाकवि इंट्या प्यासाबारच्या रस्त्यावर असलेले अनेक वेडे काही ड्रायडेजपणी तर्र नजरेने पाहिलेले बीअरचे ग्लास लावतांना काही तर काही असेच खिशाला भोक पाडुन घेण्यासाठी तयार झालेले. टुकार वेटर मधुनच समोर येत मनाला टोचत आणि फाट्यावरती अम्हास्नि उडवत तरार्ट होताना लज्जा-भावनांचेही भान नसे. घरपणात नंतर आल्यावर रस्त्यावर गपबसुन भरलेल्या त्या, उधारीच्या जिवावर मिळवलेल्या बाटल्या अन तनात फटक्यांनी भिनवलेला आयोडेक्स अंगभर पसरत असे. आता आर-आर करण झाल्यावर अल्प-स्वातंत्र्याच्या खुलेपणात चालतांना उगाचच डोकं कुठेतरी ठेचकाळते काहीतरी टोचतं आणि बेसिन समोर बसुनही ओकारीच्या सुगंधाचा भास जाता जात नाही. संर्दभ: http://www.misalpav.com/node/16794

(पाठीखालच्या भागावर )

लेखक अडगळ यांनी बुधवार, 16/02/2011 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी ज्या ज्या लोकांनी आम्हाला मारहाण केली त्या सार्‍यांना सप्रेम सादर : प्रेरणा अर्थात ही पाठीखालच्या भागावर बसलेले अनेक रट्टे दात लहानपणी गोट्या खेळतांना पाडलेले, क्रिकेटच्या स्टंपने फोडताना कधी, तर कधी उगाचच. बापाचे बाहु बुकलण्यासाठी आतुर झालेले. चुकार आयशी मधूनंच , मार देत फुकणी परजत, आणि झाडणीने अंगभर सडकत मारताना वेळेचे भान नसे. अकलेचा कांदा असल्याच्या सबबीवर मुस्काट फोडताना पोटात मारलेल्या बुक्क्या अन हाताला लागलेला खडू अंगभर पसरत असे. आता स्वतः बाप झाल्यावर पोरासोरांना बुकलतान
काव्यरस

(पारावरचं आत्मचरित्र)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 15/02/2011 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
ही प्रेरणा. पारावरचं आत्मचरित्र वाचताना टोचलेले खडे काही उगाच गमजा मारताना टाकलेले तर काही असेच निष्कारण अजाणतेपणी सुटलेले चुकार फ्रेंड्स मधूनच लाईक करत हवेत चढवत आणि चेहेर्‍याची पुस्तकं टाकताना, लिहीताना वेळेचे भान नसे चुचकारताना डबके झालेल्या, जाहीर लिहीताना हवेत मारलेल्या उड्या अन् अंगावर उडवलेला चिखल भिंतभर पसरवत बसे. आता काम साधल्यावर दारं बंद करून घेताना उगाचच जीव कसानुसा होतो काहीतरी टोचतं आणि अडगळीत पडल्याचा भास जाता जात नाही. माझ्यासकट सर्व attention hogs ना समर्पित.
काव्यरस

प्रतिक्रीया.. की अवांतर??

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 11/02/2011 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा. माझा हा मिपा वरील नेहमीचा प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकवण्याची आवश्यकता नाही.. तुम्हा टूकार लोकांकडून मार्गदर्शन मिळावे अशी तर अज्जीबात ईच्छा नाही.

माता ही घाबरी ---

लेखक विदेश यांनी रविवार, 06/02/2011 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
[चाल: राधा ही बावरी -] गर्दीत वाहने-लांब रांग पाहता , नजर भिरभिरते ऐकून हॉर्न,विसरून भान,ही वाट काढण्या बघते त्या अतिक्रमणांच्या विळख्यामधुनी- हाक ईश्वरा देई माता ही घाबरी पोरीची माता ही घाबरी ! इवल्या इवल्या पायांची त्रेधातिरपिट उडताना थेंब थेंब वाहनातुनी पिचकारीचे पडताना तो गणवेषाचा रंग पाहता पोर घाबरुन जाई तो उशीर होता गेट शाळेचे बंद ! मारतील बाई ? आज इथे तर उद्या तिथे - दूर निधन ते अपघाती पोरीसोबत जाताना उगा पावले अडखळती ते ऊन म्हणा पाऊस म्हणा , पालिकेस जाग न येई ते खड्डा खणणे रस्त्यामधुनी , बंद कधी ना होई !
काव्यरस