--चुकवू नये अशी मैफल--
पंडित उदय भवाळकर (धृपद गायन)
आणि
उस्ताद बहाउद्दीन डागर (रुद्र्वीणा)
यांची जुगलबंदी दि. ६ डिसेम्बर २००९ रोजी सकाळी ९ वाजता
भरत नाट्य मंदिर, पुणे
देणगी प्रवेशिका पुढील आठवड्यात उपलब्ध होतील.
), आवरून बाहेर गाडीकडे जात असतांना गाण्याच्या शब्दांचं शिटीत रूपांतर झालेलं. गाडी सुरू केली आणि मग पुन्हा (काचा बंद आहेत हे subconsciously लक्षात येऊन!) शिटीवरून पुन्हा शाब्दिक गाण्यावर. फ्रीवेवर गेल्यावर लक्षात आलं की आपण भलतंच गाणं गातोय आता ... 'ये दिल और उनकी निगाहोंके साये...' च्या मारी! हे गाणं कुठून आलं?![]() |