पॉप संगीतातलं एक सुरेल रत्न - अॅबा
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about पॉप संगीतातलं एक सुरेल रत्न - अॅबा
- 25 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
सत्तर चं दशक हे पूर्णपणे 'डिस्को'चं दशक होतं. सुरुवात 'बीगीज'ने केलेलीच होती पण त्याला कळस चढवण्यासाठी हातभार लागला 'ABBA'चा.
'अॅनी-फ्रीड' तथा 'फ्रीडा लिंग्स्टाड', 'बियॉर्न उल्वैस', 'बेनी एन्डरसन' आणि 'अॅग्नेथा फेल्टस्कुग' या चार जणांच्या नावाच्या आद्याक्षरानी बनवलेला त्यांचा ग्रूप 'ABBA'.