रजनिकान्त च्या जावया ने'धनुष' ने गायलेले 'कोलावेरी डी' अर्थहिन असुन ही ऐकायला छान वाटते.
त्याचे गाणे बघायला हि छान वाटते, गाणे शुट करताना पहायला मजा वाटली.
ते इतके हिट झाले आहे की लगेच त्याचे मराठी व गुजराती वर्जन हि निघाले.
छान च आहे. एकदा तरी ऐकावे. हल्ली काय हिट होइल आणी काय फ्लॉप होइल काही सान्ग्ता येत नाही.
आधि 'सेनोरिटा' (ZNMD) हि असेच हिट झाले व त्याचे मराठि वर्जन हि लगेच आले.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7509
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
बस हेच यायचं बाकी राहिलं होतं!
च्यायला कुणीतरी
In reply to बस हेच यायचं बाकी राहिलं होतं! by किसन शिंदे
+ १
In reply to च्यायला कुणीतरी by मालोजीराव
??
अर्थहीन नाहीय्ये ते.. पोरीने
हॅहॅहॅ..
In reply to अर्थहीन नाहीय्ये ते.. पोरीने by गवि
कोलावरी डी
In reply to अर्थहीन नाहीय्ये ते.. पोरीने by गवि
बादवे.. डी म्हणजे डिच नव्हे..
In reply to कोलावरी डी by मिश्रेया
त्या शब्दाच्या मी वाचलेल्या
In reply to बादवे.. डी म्हणजे डिच नव्हे.. by गवि
खुन्नस..अॅबसोल्यूटली
In reply to त्या शब्दाच्या मी वाचलेल्या by विश्वनाथ मेहेंदळे
माताय गवि संपुर्ण गाण्याच
रसग्रहण ??
In reply to माताय गवि संपुर्ण गाण्याच by गणपा
चान्गल गान
कोल्हापुरी कोलावरि दी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
इंडिया युनायटेड!
हाच ना रे?
In reply to इंडिया युनायटेड! by मेघवेडा
हा हा!
In reply to हाच ना रे? by गणपा
अर्थ
एवढे
रिदम.
In reply to एवढे by चिरोटा
गाणे ३/४ वेळा कान देवून ऐकले.
In reply to एवढे by चिरोटा
ह्या ह्रिदम वर हरविंदर च्या थपडे चे गाणे एकले का ?
??????
काय फालतू प्रकार आहे म्हणत
गाण्यासारखं गाणं असलं तरी
फालतु आहे..
अजिबात अर्थहिन नाही
>>> अवांतर :- सकाळ वाचणं बंद
In reply to अजिबात अर्थहिन नाही by आत्मशून्य
अहो मग कुठला पेपर वाचावा ते
In reply to >>> अवांतर :- सकाळ वाचणं बंद by पाषाणभेद
यु ट्यूब वर हे गाण बरेच वेळा
अच्छा.. श्रुति हासन का ती?
In reply to यु ट्यूब वर हे गाण बरेच वेळा by माझीही शॅम्पेन
ओ गवि,
In reply to अच्छा.. श्रुति हासन का ती? by गवि
अहो.. ती ऐश्वर्या धनुश
In reply to ओ गवि, by प्रास
छे ! भडक मेकअप आणि तद्दन
In reply to अहो.. ती ऐश्वर्या धनुश by गवि
अरे.. धाकटी थोरली काय करतोयस?
In reply to छे ! भडक मेकअप आणि तद्दन by माझीही शॅम्पेन
फक्त (त्या दोघींच्या,
In reply to अरे.. धाकटी थोरली काय करतोयस? by गवि