गालिब च्या शायरी चा आस्वाद भाग १
शेर
सब कहॉ, कुछ लाला-ओ-गुल मे नुमायॉ हो गई
खाक मे क्या सुरते होंगी कि पिनहॉ हो गई.
आस्वाद
या सुंदर शेर मध्ये शायर असे सुचवित आहे की जगातले सर्वकाही असे जे सौंदर्य आहे ते अजुन ही पुर्णपणे कुठे लाला-ओ-गुल(अफिम चे लाल सुंदर फुल) मध्ये पुर्णपणे व्यक्त झालेले आहे.
मिसळपाव