ब्राह्मणद्वेष
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about ब्राह्मणद्वेष
- 42 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
ब्राह्मणद्वेष
=====
प्रत्येक व्यक्ती लहान वयात जास्तीतजास्त संस्कारक्षम असते, त्याप्रमाणे लहान आकारातला समूह हा बदलांना पटकन सामोरा जाऊ शकतो. त्यात ब्राह्मण मूळात एक नसल्याने (सोलापूरकरसारख्या प्रकरणात ते ठळक दिसते.), त्यात ब्राह्मणत्व निश्चित काय हे आज सांगता येत नाही, त्यामुळे आता ब्राह्मणांचे बरेचसे प्रश्न हाता बाहेर गेल्यात जमा आहेत.
लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे."
ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?"
मनातल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)"
तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय"
" ओके , बार्बीपण असेल का तिथे ?"
"चल तुला ठकीच आणते"
ती आपली शांतप