Skip to main content

मांडणी

मांडणी — विषयांची नेटकी मांडणी करणारे मराठी लेख. विचारांची सुसूत्र मांडणी आणि विश्लेषण येथे वाचा.

दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम

लेखक मारवा यांनी सोमवार, 17/06/2024 08:26 या दिवशी प्रकाशित केले.

आज बकरी ईद चा सण आहे. मुस्लिम धर्मियांचा एक महत्वाचा सण याला इद-अल-अधा असे ही म्हटले जाते.या सणामागील परंपरा साधारण अशी आहे.

विकीपेडीया मधुन्

सत्तावीस वजा किती बरोबर शून्य?

लेखक आजी यांनी गुरुवार, 13/06/2024 10:40 या दिवशी प्रकाशित केले.

भर दुपारची वेळ.उन्हाची काहिली. मी माझ्या आवडत्या खिडकीपाशी, माझ्या आवडत्या कोचावर बसले होते. समोरच्या टीपाॅयवर पाय पसरून. अगदी आरामात. एसी लावून. आणि थोड्याच वेळात लक्षात आलं अचानक खोलीत काळोख पसरलाय. बाहेरही काळोख झालाय. उन्हं लपून गुडूप झालीत. आकाश काळ्याभोर ढगांनी घेरलंय. ओहो, क्षणातच एक एक टपोरा थेंब जमिनीवर पडायला लागला. मी एसी बंद केला. मला आता कृत्रिम खोट्या गारव्याची गरज नव्हती.

मला नैसर्गिक,खरा, आतून शांत करणारा थंडावा मिळणार होता.

बाजारगप्पा-भाग-३

लेखक मारवा यांनी मंगळवार, 04/06/2024 09:08 या दिवशी प्रकाशित केले.

मागील दोन्ही भाग वाचला नसेल तर विनंती आहे की पहील्या भागापासुन वाचुन घ्या नाहीतर काहीच कळणार नाही. तर मागील भागात आपण एक मनी मॅनेजमेंट कशी करावी ते बघितले त्यालाच आता पुढे नेऊन जाऊ. तर मागे म्हणालो तसे मनी मॅनेजमेंट आणि माइंडसेट हे क्लोजली इन्टरकनेक्टेड आहेत. जसे शरीर आणि मन. पण शरीर समजा मनी मॅनेजमेंट आहे आणि माइंडसेट मन च आहे की. तर तुम्ही बघा सुरुवात शरीराकडुन करणे सोपे आहे तुम्ही आंघोळ केली तुमच्या मनाला फ्रेश वाटेल तुम्ही संभोग केला तुमच्या मनाला आनंद होइल. तर शरीराकडुन सुरुवात करत मनाला नियंत्रित करणे तुलनेने सोपे आहे. आणि दोन्ही एकच आहेत.

बाजारगप्पा-भाग-२

लेखक मारवा यांनी शनिवार, 01/06/2024 22:17 या दिवशी प्रकाशित केले.

तर मागील भागात आपण बघितलं की काही सार्वकालिक सत्ये आह्ते बाजाराविषयीची त्याच चर्चेला थोडं पुढे नेत पुढील महत्वाचे सत्य बघु या.

बाजारगप्पा-भाग-१

लेखक मारवा यांनी रविवार, 26/05/2024 18:12 या दिवशी प्रकाशित केले.

खुलासा

सर्वप्रथम मी सेबी अधिकृत सल्लागार नाही. दुसरे म्हणजे या लेखात व्यक्त झालेली ही सर्व माझी व्यक्तिगत मते व अनुभव आहेत. यावर आधारीत जर काही केले तर ते आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर आणि ट्रेडींग मध्ये असलेल्या धोक्याची जाणीव ठेउन करावेत. तुमच्या निर्णयांची जबाबदारी सर्वस्वी तुमचीच राहील. तर आता हात झटकुन झाल्यानंतर मी हातवारे करत तुम्हांस माझे अनुभव शेअर करतो कदाचित कोणांस उपयोग झाला तर होइल.

माझ्या बद्दल थोडं

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 02/05/2024 08:27 या दिवशी प्रकाशित केले.

माझ्याबद्दल थोडं.
मी साहित्यिक नाही सराईत साहित्यिक तर नाहीच नाही.
माझा “कृष्ण उवाच” नावाने ब्लॉग आहे तो shrikrishnasamantwordpress.com
ह्या url वर पण मिळू शकतो
मी गेली 17 वर्षे माझा ब्लॉगवर लिहीत आलो आहे January 2007 पासून. लिहित आहे.
मला मराठी लिहिता येतं तसंच मला थोडं फार शुद्धलेखन कळतं आणि मी माझे विचार मांडायला उत्सुक असतो. मी माझ्या ब्लॉगवर झालेली टीका स्पोर्टिंगली घेतो. टीकेचे स्वागत करतो. गेली 30 वर्ष मी अमेरिकेत स्थायिक आहे मी अमेरिकन सिटीझन पण आहे.मी Californiaत राहतो.

ED, ED, आमची ED,

लेखक अहिरावण यांनी सोमवार, 01/04/2024 12:49 या दिवशी प्रकाशित केले.

खास १ एप्रिल साठी चॅट जीपीटीच्या सहाय्याने तयार केलेले काव्य

(Verse 1)
अपराधों के खिलाफ, लड़ती है हमारी ED,
आर्थिक अपराधों का, करती है नियंत्रण।

कानून की रक्षा, है उसका कर्तव्य,
जनता की सुरक्षा, है उसका धर्म।

(Chorus)
ED, ED, है हमारी ED,
अपराध के खिलाफ, है हमारी जंग।

(Verse 2)
काले धन के खिलाफ, खड़ी है यह सेना,
भ्रष्टाचार की आग में, जलती है यह लेना।

जुर्म के खिलाफ, चलती है यह बड़ी,
सच्चाई के खोज में, लगती है यह प्रयासी।

(Chorus)
ED, ED, है हमारी ED,
अपराध के खिलाफ, है हमारी जंग।

काव्यरस

माझी मॅट्रिक आणि आत्ताच्या एक्झाम्स.

लेखक आजी यांनी गुरुवार, 21/03/2024 10:39 या दिवशी प्रकाशित केले.

त्या अनादि,अनंत, सर्वसाक्षी जगन्नियंत्याने आपल्या ललाटावर भाग्यरेखा लिहिताना अहर्निश परीक्षा देणंच लिहिलं आहे,असं प्रत्यंतर प्रत्येक जीवात्म्यास हा भवसागर पार करत असताना येत असतं!

मेकॅनिकल इंजिनीअरिंगची ओळख

लेखक केदार भिडे यांनी शनिवार, 09/03/2024 21:53 या दिवशी प्रकाशित केले.

आता १२वी च्या परीक्षा सुरु होतील आणि त्यानंतर विविध प्रवेश परीक्षा होतील. जून महिन्यापासून उच्च शिक्षणाच्या प्रवेशांना सुरुवात होईल. तत्पूर्वी Mechanical Engineering या विषयाची माहिती देणारे हे PPT तयार केले आहे. YouTube वरील विडीओ लिंक खाली दिली आहे.