[ताज्या जिलब्या] एक काल्पनिक प्रयोग
[ताज्या जिलब्या] एक काल्पनिक प्रयोग
==================
-राजीव उपाध्ये
पदार्थविज्ञानात ’काल्पनिक प्रयोग’ (थॉट एक्सपेरीमेण्ट) ही एक महत्त्वाची कल्पना आहे. म्हणजे प्रत्यक्षात न करता, फक्त कल्पनेत एक परिस्थिती उभी करून तिचे परिणाम तर्काने (logic) समजून घेणे.
उदा० विज्ञानात असे प्रश्न विचारतात:
“जर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण अर्धे झाले तर काय होईल?”
हे प्रत्यक्ष करून पाहता येत नाही, पण त्याचे परिणाम तर्काने काढता येतात.
मिसळपाव