ब्राह्मणद्वेष
लेखनप्रकार
ब्राह्मणद्वेष
=====
प्रत्येक व्यक्ती लहान वयात जास्तीतजास्त संस्कारक्षम असते, त्याप्रमाणे लहान आकारातला समूह हा बदलांना पटकन सामोरा जाऊ शकतो. त्यात ब्राह्मण मूळात एक नसल्याने (सोलापूरकरसारख्या प्रकरणात ते ठळक दिसते.), त्यात ब्राह्मणत्व निश्चित काय हे आज सांगता येत नाही, त्यामुळे आता ब्राह्मणांचे बरेचसे प्रश्न हाता बाहेर गेल्यात जमा आहेत. दे हॅव लॉस्ट देअर पोझिशन इन सोसायटी...आज ब्राह्मणेतर समाज जसा "घटनेवर" निष्ठा ठेवतो (कारणे स्पष्ट आहेत), तसे ब्राह्मण "घटने"बद्दल आत्मीयतेने बोलताना दिसत नाहीत...
ब्राह्मणांनी समाजातील "पात्र" व्यक्तीना जानवी वाटणे (ब्राह्मणीकरण) चालू ठेवले असते तर ब्राह्मणविरोध आटोक्यात राहीला असता. जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? पण अनलेस द माईण्ड इज डीकण्डीशण्ड इट कॅन नॉट फाईण्ड इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स! कटू सत्य आहे.
पण मराठा समाजाने जसे हुंडाबळीनंतर मोठे निर्णय घेतले तसे ब्राह्मणांनी समाजाच्या ऐक्यासाठी/स्वास्थ्यासाठी मोठे निर्णय घेतल्याचे माझ्या आठवणीत नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाणक्याला आयकॉन करायचे सोडून परशुरामासारख्या आक्रस्ताळी व्यक्तीला आयकॉन बनवले. २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करूनही क्षत्रिय संपले नाहीत - हा परशुरामाचा पराभव आहे. ब्राह्मणेतरांचे आयकॉन त्यांना जी ताकद देतात, तशी ताकद परशुराम आजच्या ब्राह्मणांना देतो का? माझे उत्तर नाही असे आहे.
सध्या गोत्र, सनातन सारख्या निरर्थक/व्याख्यारहित कल्पनांच्या ओझ्याखाली दबलेला ब्राह्मण नवा विचार करण्यास असमर्थ आहे. तो आपल्याच समाजाला दिशा देण्यास, ब्राह्मणद्वेष संपविण्यास असमर्थ आहे.
सध्याच्या काळात जुन्या कालबाह्य कल्पनांची पुनर्स्थापना अशक्य आहेच, पण ते न समजल्यामुळे नव्या कल्पना पण रूजणे कठीण आहे.
नुकतेच माझ्या घराचे वॉटरप्रुफींगचे काम केले तेव्हा मी ब्राह्मण व्यावसायिकाना प्राधान्य द्यायचे ठरवले होते. एकाही ब्राह्मण व्यक्तीने मला योग्य मोजमाप, दर आवश्यक ती माहिती पुरवली नाही. शेवटी मोठ्या अनिच्छेने ते काम ब्राह्मणेतराकडून करू घेतले. त्याने मोजमाप किती प्रामाणिकपणे घेतले हा माझा महत्त्वाचा निकष होता. मग मी त्याला खुष होऊन कबूल केलेल्या रकमेशिवाय बक्षिस पण दिले.
असो. पण यातून ब्राह्मण काही बोध घेतील असे वाटत नाही.
--राजीव उपाध्ये
संदर्भ - https://www.youtube.com/watch?si=YrVrFrbDk1B3M_aH&v=gIh594r5sZM&feature=youtu.be
वाचने
9180
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
बराचसा दिशाहीन आणि हुकलेला
ब्राह्मणांमधले सुधारक हे
फक्त लग्न संमारंभातील सुधारणा
जातीच्या व्याख्येत असं काय
In reply to जातीच्या व्याख्येत असं काय by प्रकाश घाटपांडे
<लेदर इंडस्ट्री मधील
In reply to जातीच्या व्याख्येत असं काय by प्रकाश घाटपांडे
<पण जात्यांतर करता येत नाही.>
In reply to <पण जात्यांतर करता येत नाही.> by युयुत्सु
जात ही अंधश्रद्धा आहे ही
In reply to जात ही अंधश्रद्धा आहे ही by प्रकाश घाटपांडे
<यासाठी अंनिस काय करते? असा
मुळात ब्राम्हणात जातपंचायत
In reply to मुळात ब्राम्हणात जातपंचायत by युयुत्सु
आय्०आय्०टी० चा इथे सर्रास
In reply to आय्०आय्०टी० चा इथे सर्रास by सुबोध खरे
आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य
In reply to आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य by सुबोध खरे
कोंबडे जगात काही कमी नाहीत.
बराचसा दिशाहीन आणि हुकलेला लेख आहे.
लेख पटला नाही.
In reply to लेख पटला नाही. by कॉमी
<मराठा जातीतल्या लोकांनी अमुक
In reply to <मराठा जातीतल्या लोकांनी अमुक by युयुत्सु
जात कशी काम करते
In reply to <मराठा जातीतल्या लोकांनी अमुक by युयुत्सु
ब्राह्मणांनी समाज म्हणून
युयूत्सुजी ही दोन विधाने समजली नाहीत
In reply to युयूत्सुजी ही दोन विधाने समजली नाहीत by मारवा
श्री० मारवा
In reply to श्री० मारवा by युयुत्सु
हम करें तो कॅरॅक्टर ढिला....
आय आय टी मधल्या माणसाने
बाकी लेखात फक्त
द्वेष?
<ब्राम्हण कुणाचाही द्वेष करत
भारतात सर्वात जास्त सुधारलेला
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं
In reply to आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं by युयुत्सु
आर्य शब्दांचा जाती समूहाशी
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं
दुरुस्ती
लेखाचे शीर्षक आणि मजकूर अगदी
In reply to लेखाचे शीर्षक आणि मजकूर अगदी by अप्पा जोगळेकर
आत्मविरोधी कुतूहल धरा...!
सर्वात महत्त्वाचे म्हणजे
In reply to सर्वात महत्त्वाचे म्हणजे by अभ्या..
तुमच्या ब्लॉगवरच्या कथा
(आज ब्राह्मणेतर समाज जसा
श्री० खटपट्या
दुरुस्ती
ह्म्म!!
In reply to ह्म्म!! by राजेंद्र मेहेंदळे
शेवटी सगळ्यांना फाट्यावर मारुन मी एका भय्या कडुन ते काम करुन
जात पात ही पुर्वी समाजाला
श्री० राजेंद्र मेहेंदळे
In reply to श्री० राजेंद्र मेहेंदळे by युयुत्सु
अरे बावळट माणसा. "आता
ब्राह्मणांनी जात विसर्जित