एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १५

लेखनप्रकार
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

त्या पायलटचं नांव काय?

लेखनविषय:
लेखनप्रकार
"आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल जे मुलभूत प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्यासाठीचा हा ह्या कथांचा प्रयास असतो." अरविंद चिटणीस ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत शिक्षक म्हणून लागला.सुरवाती पासून त्याला कुणालातरी शिकवायची आवड होती.वर्गात मॉनिटर म्हणून राहिल्यास मुलांना कसली ना कसली तरी गोष्ट सांगण्यात स्वारस्य घ्यायचा.माझ्या वर्गात असताना हा त्याच्या अंगचा गूण मी पाहिला होता. आमचे क्लास टिचर नंतर प्रसिद्ध झालेले कवी कारखानीस होत. क्लास टिचर किंवा दुसरा कसलाही तास घेणारे शिक्षक त्यादिवशी गैरहजर असले तर आमचे हेड्मास्तर श्री.

माती - १

लेखनविषय:
लेखनप्रकार
"अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्ला..." घराशेजारच्या मशिदीच्या खरखरत्या लाऊडस्पीकरमधून काझीसाहेबांचा आवाज आला आणि गाढ झोपलेला उस्मान एकदम गडबडून जागा झाला. अर्धवट झोपेतच त्याने बाहेर नजर टाकली, त्याला पटकन आपण कुठे आहोत हेच समजेना. बाहेर अजून अंधार होता, रात्र सरल्यासारखी वाटत नव्हती. काझीसाहेबांचं दुसरं आवर्तन सुरू झालं आणि मात्र त्याला हळूहळू भान यायला लागलं. आपण तर आपल्याच घरात आहोत की चक्क... तो पर्यंत काझीसाहेबांची अझान संपली होती आणि लाऊडस्पीकर नुसताच जोरात खरखरत होता. उस्मानला म्हातार्‍याच्या युक्तीचं नेहमीच हसू यायचं. हा काझीसाहेब मोठा वस्ताद आहे.

मृगजळ-२

लेखनविषय:
लेखनप्रकार
मृगजळ - १ "न्हाय पोरी.. जे सांगते ते नीट ऐक्.. ह्यो आबा.. त्यो तुझा बा न्हाई... मी त्याची घरवाली बी न्हाई.. रखेली हाय. " असं सांगून माय पुन्हा बांध फुटल्यासारखी रडायला लागली.. राणीवर वीज कोसळली होती... "माऽऽऽऽऽय... .. अगं काय सांगतियास ह्ये?? कोन हाय माझा बा? माऽऽय्..कोन हाय गं माझा बा?" राणीने अकांत मांडला.. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- "माऽऽय बोल गं... ए माऽऽय!!" राणीचं सर्वांग कापत होतं.

अपचन

लेखनप्रकार
नेहमीप्रमाणे चौपाटीवरची मजा पाहुन मी परत चाललो होतो. एका कोप-यात एक माणुस तळमळत बसलेला दिसला. सारखा पोटाला हात लावुन तोंडाने खुर्क खुर्क आवाज काढत होता. जवळ जावुन पाहिले तर आपला नाना! 'नाना? काय रे काय झाले ?' 'काही नाही यार ! त्या समोरच्या भेळवाल्याकडची भेळ खावुन पोटात दुखत आहे... सारखे करपट ढेकर येत आहेत.... साला काय बकवास भेळ बनवतो.. अग आईग...खुर्क' 'छ्या ! नाना ! काहीतरीच काय बोलतोस? बघ किती गर्दी आहे त्याच्या दुकानात... कुणाचेही काही पोट दुखत नाही अन तुझेच कसे काय दुखते?' 'अरे खोटारडे आहेत ते...

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १४

लेखनप्रकार
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

मृगजळ - १

लेखनविषय:
"आबाऽऽऽऽऽ... लवकर चल!!!!!!!!! माय कशी तरीच करतीया... चल रं.. चल लवकर..." राणीनं गळा काढला. "ए... सटवे... चल जा इथून. तुज्याशी आणि तुझ्या मायशी काय बी संबंद न्हाय माझा..! **** ची औलाद!!! चल चालती हो..." आबा करवादून म्हणाला. तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत स्वतःच्या मिठीत असलेल्या चंदाला तो आणखीनच बिलगला. त्याला तशा आवस्थेत पाहणे राणीसाठी नविन नव्हते. तिला समजायला लागल्यापासून ती बहुतेक रोज दुपारी म्हणजे ज्यावेळी दारू पिण्यार्‍यांची अड्ड्यावर गर्दी कमी असायची तेव्हा दारूच्या भट्टीच्या मागं असलेल्या एका अडगळीच्या खोलीत, ती हेच दृष्य पहात आली होती.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १३

लेखनप्रकार
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

मधुचंद्र

लेखनविषय:
कर्र कर्र कच्चक ......... अंगणात कुठल्यातरी गाडीचा ब्रेक दाबल्याचा आवाज आला आणि शिवानीने स्वयंपाकघराच्या खिडकीतुन बाहेर बघीतले. गेल्या दिड महिन्यात पहिल्यांदाच कुणाचीतरी चाहूल लागली होती. खरेतर सुरुवातीला शिवानीला थोडे जडच गेले होते इथले वास्तव्य. कायम भरपुर माणसात वावरलेल्या शिवानीला आणि सुहृदलाही इथला एकटेपणा थोडा त्रासदायकच वाटला होता. अर्थात सुहृदला शाळेसाठी नागपुरात अशोकच्या आई-बाबांकडेच ठेवायचे ठरले होते. पण सद्ध्या त्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्याने तो आपल्या आई बाबांबरोबरच राहात होता.
Subscribe to कथा