Skip to main content

कला

तारे तोडण्याची स्पर्धा

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 09/04/2013 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्‍या नेत्याने तारे तोडले . एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन ! तळटीप : १) ज्येष्ट नेत्यांनी वापरलेल्या अश्लाघ्य शब्दांचा वापर टाळावा २) दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे. ३) जे वा

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/03/2013 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया. निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा. शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा! निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते? शिळबाबा: माझ्यासारख्या एकमेव शिळपादकाला मिळालेली किर्ती पाहून मला खुपच समाधानी वाटते.

गुंडा

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 28/03/2013 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट = सचिन / सौरव / कपिल / गावसकर गायन = लता / आशा / किशोर / रफी संगीत = रह्मान / पंचमदा / मदनमोहन अभिनय = अमिताभ / आमीर / शाहरुख / मीनाकुमारी सौंदर्य = मधुबाला / ऐश्वर्या / कत्रिना आणि इतर ढीगभर लेखक = पु ल / व पु / सावंत कवी = कुसुमाग्रज / करंदीकर / बापट / पाडगावकर / खरे पर्यटनस्थळ = हिमाचल / लेह - लडाख / काश्मीर / केरळ ऐतिहासिक वास्तु = ताज / कुतुबमिनार / चार मिनार / रायगड / लाल किल्ला / चित्तौडगड gunda थोडक्यात सां

फिर काहे दर्द जगाओ

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 18/03/2013 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या राज्ञीपदाच्या आयुष्यातला नेहमीसारखाच आजचाही दिवस. पण आज सकाळपासूनच जीवात जीव नाही तिच्या. एकच हुरहूर लागून राहिली आहे.. तिच्या नवऱ्याला गोकुळाच्या वाटेचे वेध लागलेत. त्याची गोकुळाच्या आठवणींनी होणारी चलबिचल इतरांच्या नाही तरी तिच्या ध्यानी येते आहे. आणि ते ध्यानी आल्यानेच ती अस्वस्थ झाली आहे. हा गेला आणि पुन्हा 'तिचा'च होऊन राहिला तर? त्याच्या आयुष्याच्या तळापासून भरून असलेला 'तिच्या'साठीचा जिव्हाळा तिला ठाऊक आहे. पण आता पुन्हा.. इतक्या वर्षांनी..? कसं रोखावं आता ह्याला?

कोस्टर्स

लेखक जयवी यांनी सोमवार, 11/03/2013 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
नेटवर ही दोन अगदी वेगळी डिझाईन्स मिळाली.

नूतन - एक सुंदर स्वप्न.

लेखक नानबा यांनी गुरुवार, 21/02/2013 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज २१ फेब्रुवारी, हा ज्येष्ठ हिंदी अभिनेत्री नुतनचा स्मृतीदिन. आजच्याच दिवशी १९९१ रोजी नुतनने या जगाचा निरोप घेतला.

डिझाईनर क्रोशे स्टोल

लेखक जयवी यांनी गुरुवार, 21/02/2013 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
हे माझं आवडतं अननसाचं डिझाईन..अगदी ताजं ताजं झालेलं :) pic1 pic2 हे एक साधंच पण नाजुक डिझाईन 2

याला वेळ हवी हो रातीची ...

लेखक आर्णव यांनी बुधवार, 20/02/2013 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
बेत खमंग राया आपुला देऊ फोडणी आमच्या प्रीतीची … अहो नव्ह डीश ही दुपारची याला वेळ हवी हो रातीची I2I ह्यो नजरेचा मदन बान छेडी गुलाबी बेधुंद तान ही गोडी गुलाबी यो मस्का का न लागावा ओ यांचा चस्का कशी सांगू मी बाई कुणाला कथा तुमच्या या करामातीची … अहो नव्ह डीश ही दुपारची याला वेळ हवी हो रातीची I2I ऊब मिठीची उतरे मनात कशी रसरसली माझी काया त्या चंद्राला जाउन सांगा जरा दमान पुढ सारकाया चाहु दिशांनी गार हवेनी दिली सलामी तुमच्या ख्यातीची … अहो नव्ह डीश ही दुपारची याला वेळ हवी हो रातीची I2I

ताडोबा

लेखक रश्मि दाते यांनी सोमवार, 18/02/2013 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
हे फोटो ताडोबा-अंधारी येथील आहेत,editing केलेले नाही.लोकांना आवडले तर लेख टाकीन म्हणते भंटकंती सदरात . .