'विश्वरूपम' चा वाद काय आहे ? कोण सांगेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हिन्दुस्थानातला विख्यात अभिनेता 'कमल हसन' याचा 'विश्वरूपम' चित्रपट अखेर काही ठिकाणी प्रदर्शित झाला
येण्यापूर्वीच वादात अडकल्याने सर्वत्र त्याच्याबद्दल उत्सुकताही होती.
अनेकदा हे वाद खरे मानायचे की प्रसिद्धीच्या क्लूप्त्या मानायच्या असा प्रश्न पडतो ?
जमानाच तसा आलाय.
एक नक्की हा चित्रपट २०१३ चा हिट्ट चित्रपट ठरणार असे दिसते
त्याच्याबाबत जे वाद निर्माण झाले त्याबाबत सर्वांनी फक्त अंदाज व्यक्त केलेत
नेमकं कुणीच काही बोलत नाही.
'विश्वरूपम' या नावामुळे काही वेगळ्याच कल्पना मनात येतात.
पण
ज्या लोकांनी विरोध केला आहे त्यावरून असे मानायला जागा आहे
की
विदेशी संस्कॄतीबद्दल काही भाष्य असावे ज्याच्य
मिसळपाव
