मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कला

एका गाजलेल्या पुस्तकाचे परिक्षण

दशानन ·
आज प्रदर्शनात दुपारी थोडावेळ मिळाला म्हणून एक पुस्तक वाचण्यासाठी हाती घेतले. प्रथमदर्शनी पुस्तकाचे निर्माण कसे करु नये? याचे उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक नक्कीच खपून जाईल, त्यामुळेच तर याला उत्कृष्ट वाडमयीन त्यावर्षी मिळाला होता. कव्हर ३०० जीएसम च्या जागी ३०५ आणि आतील पाने ५८ जीएसम च्या जागी ६० वापरली असती तर अजून हे पुस्तक चांगले घडू शकले असते, मॅथलीतो च्या जागी नॅचरल असता तर जगात भारी पुस्तक निर्माण झाले असते. पुस्तकाचे वजन अंमळ जास्त आहे, थोडी काही शे पाने कमी केली असती तर वजन नक्कीच कमी झाले असते.

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (४)

शिवोऽहम् ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (१) पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (२) पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (३) ..त्यानं पुढ्यात पेटी घेऊन असा काही रंग उभा केला म्हणता की अनुरागने तिथल्या तिथे त्याला गुलालचे संगीत कॉम्पोज करायला आवतान दिले! ************************************************************************************** जब शहर हमारो सो गयो

मद्रास कॅफे: भारताच्या विएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी

पिंपातला उंदीर ·
लेखनविषय:
अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्‍या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे.

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (३)

शिवोऽहम् ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (२) +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ नशेचा परिणाम म्हणावा की व्यक्तिमत्वात असलेला विद्रोह आणि चळवळेपणा?

सु शी ची दुनियादारी

भ ट क्या खे ड वा ला ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दुनियादारी सुहास शिरवळकर यांच्या "साहित्यकृती" वर आधारित मराठी चित्रपट हि हेड लाईन वाचली आणि मनात १ शेर रुंजी घालू लागला. हजारो साल "नर्गिस अपनी बेनुरी पे रोती है बडी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा || इथे "दुनियादारी " हि साहित्यकृती हि नर्गिस आणि झी सिनेमा आणि संजय जाधव हे दीदावर मराठी साहित्यिकांनी "सु शी" ना कधीच साहित्यिक मानले नाही सुशींचे हे दुख: कधी कधी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असे. काल जेव्हा "दुनियादारी " पाहत होतो तेव्हा सारखी त्यांची आठवण होत होती.(पहिला दिवस ,दुसरा खेळ) जेव्हा चित्रपट गृहाच्या बाहेर पडलो तेव्हा कान देऊन प्रतिक्रिया ऐकत होतो एक मिसरूड नुकतेच फु

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (२)

शिवोऽहम् ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (१) ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ सरतेशेवटी मुंबईतल्या संधी खुणावू लागल्या. पण 'भारत एक खोज' मधल्या इवल्या इवल्या भुमिकांशिवाय काही हाती लागले नाही. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ त्याला वाटायचं अभिनय म्हणजे भुमिकेच्या अंतरंगात शिरणं. पण ते व्हायचं कसं?

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (१)

शिवोऽहम् ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
=============================================================================== आंतरजालावर असलेल्या अनेक स्रोतांवर हे लेखन आधारित आहे. येणारी वळणं, त्यांचा क्रम, किंवा कमी-अधीक गडदपणा माझा म्हणावा. संदर्भ आणि स्रोत शेवटी देईन म्हणतो. =============================================================================== पियुष मिश्राबद्दल बरंच बोलता येईल. पण आधी ताजी ओळख.. आजकाल बर्‍याच चित्रपटातुन दिसतो. वासेपुर १ आणि २ मध्ये नासिरचा रोल केलाय त्याने. वासेपुरच्या लंब्याचवड्या श्रेयनामावलीत कदाचित सुटुन जात असेल हे नाव पण नासिरचे कॅरेक्टर लक्षात रहातेच.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - १

तिरकीट ·
नमस्कार .. मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा. आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'...

बालमजूर

psajid ·
लेखनविषय:
आठ तासांच्या चक्रात बाबा माझं बालपण हरवून गेलं, अकाली प्रौढत्व दिलंत तुम्ही माझं खेळायचं राहून गेलं ........! दारिद्र्याचा बुजवण्या खड्डा लहान भावाला संगती न्हेलं, हुशारीची मलाच वाटली लाज दप्तर फेकून हाती खोरं घेतलं ........! यशाची माझ्या देऊन हमी मास्तरांनी हुशारीचं दिलं दाखलं, म्हणालात तुम्ही त्यानला “ पोटी माझ्या चार मुलं - ........... इतक्या मोठ्या दुनियेत मास्तर माझं पोरगच का अडाणी ऐकलं, शिकूनच का भाकरी मिळते किती अडाणी उपाशी मेलं ........? माझं हातपाय थकलं आता करील बहिणींच हात पिवळं, पर अपराधाची बोच मनी कुस्करलं दारिद्र्यानं बालपण कोवळं ........!” (मीच म्हणालो, त्यावेळी बाबा कि ....

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग ३: अंतिम)

चित्रगुप्त ·
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २) ७. अर्जुन उवाच : कृष्णाला शोधायला मी रथ हाकारून नगराकडे निघालो. जिकडे तिकडे शोकमग्न स्त्रियांचे जथे हिंडत होते. त्या सर्व स्त्रियांना एकत्र व्हायला मी सांगत गेलो. एके ठिकाणी बर्‍याचश्या बैलगाड्या दिसल्या. माझा रथ तिथे पोचताच तिथून काही स्त्रियांनी पोबारा केला. "अभीर स्त्रिया आहेत त्या" कुणीतरी म्हणाले. जवळ जाऊन बघतो, तो गाड्यांमधे मूल्यवान वस्त्राभूषणे, सोन्या-चांदीची भांडी वगैरे भरलेले होते.