✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कार्यक्रम..

प
प्राजु यांनी
Tue, 10/16/2007 - 00:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13145 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 10/16/2007 - 00:43 नवीन

जरुर ऐकू !

पण आज तर १६ तारीख आहे ना ! म्हणजे १८ तारखेला गुरुवारी हा कार्यक्रम आहे का ? प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/16/2007 - 00:47 नवीन

हो..

१८ तारखेलाच..!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/16/2007 - 00:56 नवीन

अनेक शुभेच्छा..

आता येत्या गुरूवारी माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे. कार्यक्रमास अनेकानेक शुभेच्छा... भारतामध्ये हा कार्यक्रम गुरूवारी ७.३० ला संध्याकाळी ऐकता येइल. सकाळी की संध्याकाळी? माझं 'घड्याळ' थोडं कच्चं आहे म्हणून प्रामाणिकपणे विचारतो! :) कामधंद्यातून सवड झाल्यास कार्यक्रम नक्की ऐकेन. कार्यक्रमातील दोन्ही बायका माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत! शांताबाई, एक उत्तम कवयत्री म्हणून आणि प्राजू, आपल्या मिसळपाव परिवाराची एक कुटुंबीय म्हणून! :) आपला, (आकाशवाणी मुंबई 'ब' केन्द्रावरचा 'कामगार विश्व' आणि 'आपली आवड' या कार्यक्रमांचा चाहता!) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/16/2007 - 01:03 नवीन

गॉट इट! :)

गुरुवारी 'संध्याकाळी' हे वाचायचंच विसरलो! :) आपला, (वेंधळा!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
कोलबेर Tue, 10/16/2007 - 01:50 नवीन

अरे वा!

आम्ही पण जरूर ऐकू. पण त्या लिंकवर ऐकायचे कसे? बरीच खटपट केली तरी काहीच ऐकायला मिळाले नाही :-(
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/16/2007 - 03:43 नवीन

त्या.

लिंकवर त्यांनी दिलेल्या वेळेलाच कार्यक्रम चालू असतात. एरवी रेडीओ बंद. आणि त्यावेळी लिंक वर गेलात तर मराठी वर क्लिक करताच कार्यक्रम चालू होतो. - प्राजु.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/16/2007 - 06:47 नवीन

मस्तच

शुभेच्छा! (एव्हाना बहूदा रेकॉर्ड झाला असेल म्हणा का थेट प्रक्षेपण?) शक्यतो जमवूच. पुनःप्रसारीत होणार असेल तरी कळवा म्हणजे ज्यांना काही कारणाने जमणार नाही त्यांना सोयीचे. जमल्यास तबकडी मिळवा म्हणजे कायमस्वरूपी आस्वाद घेता येईल ज्याला जसे जमेल तेव्हा, पुन्हा पुन्हा! :-)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 10/16/2007 - 10:03 नवीन

वा..

वा छान प्राजु, कार्यक्रमाला शुभेच्छा! सहजराव म्हणतात त्याप्रमाणे तबकडीचे पण पहा.:) स्वाती
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Tue, 10/16/2007 - 11:09 नवीन

शुभेच्छा!!

माझ्याही शुभेच्छा!! पण अजून कुठलाही कार्यक्रम ऐकता आला नाही. लिंकवर क्लिक केले तरी ऐकू येत नाही!! :( ११.am ला कार्यक्रम आहे. आज त्या वेळेस काही चालू नाही का?? ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 10/16/2007 - 20:26 नवीन

अरे वा

शुभेच्छा! तुमचा कार्यक्रम नक्कीच ऐकायला आवडला असता. पण कामाच्या वेळेमुळे ऐकता येणार नाही. सी डी किंवा इतर काही रेकॉर्डिंग मिळेल का?
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 10/16/2007 - 21:04 नवीन

शुभेच्छा!

शुभेच्छा तर आहेतच पण कार्यक्रम नेहमीसारखाच बहारदार सादर करशील अशी खात्रीही आहे. गुरुवार लक्षात ठेवायला हवा. :)
  • Log in or register to post comments
र
राजीव अनंत भिडे Wed, 10/17/2007 - 01:44 नवीन

कार्यक्रमाकरता शुभेच्छा!

कार्यक्रमाकरता शुभेच्छा! अद्याप हे सदर 'तांदुळातून खडा बाजूला काढून टाकतात' त्या पद्धतीने दुजाभाव किंवा पंक्तिप्रपंच करणार्‍या 'माध्यमिक मिसळपावकर' सारख्या एखाद्या सदरात न जाता मिसळपावच्या मेनस्ट्रीमवरच आहे याबद्दल मी मिसळपावचे अभिनंदन करतो! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत Wed, 10/17/2007 - 10:50 नवीन

शुभेच्छा!

कार्यक्रम जरूर ऐकू.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 10/18/2007 - 05:03 नवीन

धन्यवाद..

मिसळपाव वासियांना धन्यवाद..! आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.. आपली, प्राजु.
  • Log in or register to post comments
म
मोगॅम्बो गुरुवार, 10/25/2007 - 19:54 नवीन

मी कार्यक्रम ऐकला बरं का!

आणि एकदा नाही तर दोनदा ऐकला. कार्यक्रम लई ब्येस्ट वाटला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा