आता येत्या गुरूवारी माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे.
कार्यक्रमास अनेकानेक शुभेच्छा...
भारतामध्ये हा कार्यक्रम गुरूवारी ७.३० ला संध्याकाळी ऐकता येइल.
सकाळी की संध्याकाळी? माझं 'घड्याळ' थोडं कच्चं आहे म्हणून प्रामाणिकपणे विचारतो! :)
कामधंद्यातून सवड झाल्यास कार्यक्रम नक्की ऐकेन. कार्यक्रमातील दोन्ही बायका माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत! शांताबाई, एक उत्तम कवयत्री म्हणून आणि प्राजू, आपल्या मिसळपाव परिवाराची एक कुटुंबीय म्हणून! :)
आपला,
(आकाशवाणी मुंबई 'ब' केन्द्रावरचा 'कामगार विश्व' आणि 'आपली आवड' या कार्यक्रमांचा चाहता!) तात्या.
लिंकवर त्यांनी दिलेल्या वेळेलाच कार्यक्रम चालू असतात. एरवी रेडीओ बंद. आणि त्यावेळी लिंक वर गेलात तर मराठी वर क्लिक करताच कार्यक्रम चालू होतो.
- प्राजु.
शुभेच्छा! (एव्हाना बहूदा रेकॉर्ड झाला असेल म्हणा का थेट प्रक्षेपण?)
शक्यतो जमवूच. पुनःप्रसारीत होणार असेल तरी कळवा म्हणजे ज्यांना काही कारणाने जमणार नाही त्यांना सोयीचे.
जमल्यास तबकडी मिळवा म्हणजे कायमस्वरूपी आस्वाद घेता येईल ज्याला जसे जमेल तेव्हा, पुन्हा पुन्हा! :-)
माझ्याही शुभेच्छा!!
पण अजून कुठलाही कार्यक्रम ऐकता आला नाही. लिंकवर क्लिक केले तरी ऐकू येत नाही!! :(
११.am ला कार्यक्रम आहे. आज त्या वेळेस काही चालू नाही का??
ध्रुव
सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva
कार्यक्रमाकरता शुभेच्छा!
अद्याप हे सदर 'तांदुळातून खडा बाजूला काढून टाकतात' त्या पद्धतीने दुजाभाव किंवा पंक्तिप्रपंच करणार्या 'माध्यमिक मिसळपावकर' सारख्या एखाद्या सदरात न जाता मिसळपावच्या मेनस्ट्रीमवरच आहे याबद्दल मी मिसळपावचे अभिनंदन करतो!
राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.
प्रतिक्रिया
जरुर ऐकू !
हो..
अनेक शुभेच्छा..
गॉट इट! :)
अरे वा!
त्या.
मस्तच
वा..
शुभेच्छा!!
अरे वा
शुभेच्छा!
कार्यक्रमाकरता शुभेच्छा!
शुभेच्छा!
धन्यवाद..
मी कार्यक्रम ऐकला बरं का!