मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

हम जब होंगे.....

विनायक प्रभू ·
खुप दिवसांनी रिकामा वेळ मिळाला. ९.३० वाजेपर्यंत झोप काढली. दादरला जायचे होते. पण ते दुपारी ३ नंतर. त्यामुळे आता करायचे काय हा प्रश्न उभा राहीला. 'सर्वसाधारण गृहस्थ 'ही भुमिका निभावुया आज असे वाटले. हातात झाडु घेतला. घरातली जळमटे कढली. जास्त नव्हती. लगेच आटोपले. संडास बाथरुम पावडर टाकली. रद्दी विकुन आलो. ट्युबलाईट बदली केली. ब्रशने संडास बाथरुम साफ केले. जवळ जवळ १० वर्षाने 'नॉर्मल हजबंड' ची कामे करताना बघुन सौ.

कौल घेण पण इथ पाप आहे का?

युयुत्सु ·
मी एका पुस्तकाच्या परिचया संदर्भात कौल घ्याय्चे योजले होते. तो उड्वण्यात आला. कौल घेण पण इथ पाप आहे का?

मी व १५० लेख !

दशानन ·
जेव्हा मिपा चालू झाले तेव्हा पासून आजपर्यंत आपण काय काय लिहले हे पाहू हा विचार करताना दोन दिवसात मला स्वतःलाच नवल वाटले की मी मिपावर जवळ जवळ १५० च्यावर लेख / कथा /अनुभव /कविता /विडंबने /चर्चा लिहल्या.... बाप रे ! शालेय जिवनात कधीही धड बसून एक पान व्यवस्थीत लिहलेले आठवत नाही व येथे येवढे लेखन.... माझी सफरचे मी वीस भाग व बाहुबली हॉस्टेलचे दिवस चे मी सात भाग असे दोन मोठे अनुभव लेखन मी केले... मी आधी मनोगतवर हलके फुलके लिहण्याचा प्रयत्न केला होता पण माझ्या लेखामधील अशुध्द भाषा व हिंदी शब्द ह्यामुळे मला तेथे नेहमीच खडे बोल वाचावे लागत ;) पण मिपावर माझे शुध्द-अशुध्द..

DOMESTIC THERAPY TO AVOID SWINE FLU.

विनोद कोकने ·
Strengthen your Immune System & avoid Swine Flu with this simple Domestic Therapy. 30 leaves of Tulsi 30 leaves of Bela 10 nos. of Miri 4 ltrs of Water Boil for half an hour & can have it through out the day when it attains normal temperature. Try this Therapy and avoid Swine Flu.

री-टायर

विनायक प्रभू ·
"तु आता लुंगी घालत जाउ नकोस. लाँग शॉर्टस घालत जा. (कित्ती विरोधाभास) चालेल. लुंगी संभाळणे जरा अवघडच जाते मला.पण हे लाँग शॉर्ट्स म्हणजे काय? गुढग्यापर्यंतच्या हाफ पँटस म्हणजे लाँग शॉर्टस. बर बर. "जरा गाणे पण शिकुन घे" मी आणि गाणे? ते का बरे? "शास्त्रीय नको. जरा हलके फुलके असले तर पुरे. तसा तुझा आवाज काही वाईट नाही. गणपतीत तुझे ' नको देवराया' हे गाणे सर्वांना आवडते." बर बर. "जमल्यास गिटार पण शिकुन घे?" मी आणि गिटार? खुळावलीस काय? "काही नाही ,शिकल्यास सर्व काही येते?" अग, पण हे कशासाठी? तुझे काही रीटायर्मेंट प्लान आहेत की नाहीत. हो आहेत.

मिपाची दुसरी पिढी

विनायक प्रभू ·
ठाणे कट्ट्यावर मी दोन प्रश्न उपस्थित केले होते. त्यातील दुसर्‍या प्रश्नाचा उहापोह पुन्हा केव्हा तरी. "काय हो, चिरंजीव आज काल तुमची भरपुर काळजी घेतात." म्हणजे काय? मला सांगत होता," तुला उशीर होणार असेल तर बाबांसाठी काहीतरी खायला काढुन ठेव. ह्या आधी असा कधी बोलत नव्हता" हॅहॅहॅहॅ "हसताय काय, हा काय प्रकार आहे ते सांगा बघु" हलकट आणि नीच दुसरे काय. आता ग्रॅज्युएशन पुर्ण होतय ना. बापाने पुढच्या शिक्षणाकरता लागाणारा पैसा पुरवताना हात आखडता घेउ नये म्हणुन मस्का पॉलिश. आणि हे तु मला सांगणार ह्याची खात्री. मला कॅथरीन झीटा जोन्स आवडते.

गीतकार गुलशन बावरा ह्यांना श्रध्दांजली !

दशानन ·
प्रसिध्द गीतकार गुलशन बावरा ह्यांचे आज वयाच्या ७२व्या वर्षी आजाराने निधन झाले व हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अनमोल हिरा निखळला.. ! *उजव्या बाजुचे गुलशन बावरा आहेत ह्यांनी अनेक अमर गाणी दिली त्यातील काही निवड खालील प्रमाणे.... १. मेरे देश की धरती सोना उगले २. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे ३. यारी है ईमान मेरा.. ४. तुम्हें याद होगा ५. चांदी के चंद टुकड़ों के लिए व अशी शेकडो अवीट गाणी ! ईश्वर त्याच्या आत्मास शांती देवो !!!

टायटल

विनायक प्रभू ·
अरे चोच्या बोलतोय डॉक्टर आहे का? "आज इतक्या वर्षांनी आठवण काढलीत मालक गरीबाची. डॉक्टर ५ दिवसासाठी बाहेर गेले आहेत" डॉक्टर आणि सुट्टी, अशक्य "सुट्टी नाही रे. लेक्चर ला गेले आहेत. पुर्ण महाराष्ट्राचा दौरा आहे. वॉर अगेन्स्ट एच. आय. वी वर" आयला ह्याला पण भिकेचे डोहाळे लागेल की काय? एवढी मोठी प्रॅक्टिस सोडुन हे गावभर फिरतय. " क्लिनिक मुलगा बघतोय. हुशार आहे. डॉक्टर फक्त कॉम्प्लिकेटेड केस असेल तरच येतात" पॅनेल सोडले काय? " एक वर्ष झाले. पॅनेलचा अध्यक्ष 'भारतीय संस्कृती' वाला निघाला. डॉक्टरच्या प्रेझेंटेशन मधली काही वाक्ये त्याला न सांगता वगळली. भडकला.

फ्रेश इंजिनीअर्सनी घेण्याची काळजी- तुमच्या ओळखीच्या फ्रेश इंजिनीअर्सना सांगा

अमृतांजन ·
मंदीमुळे गेले २ वर्षे आयटीतील नोकऱ्यांचा तुटवडा आहे. अजुनही कित्येक आयटी इंजिनीअर्स २००८ सालापासुन नोकरीच्या शोधात आहेत. सगळ्यांनी त्यांचे अर्ज आतापावेतो जॉब पोर्टलवर दिले असतीलच. मंदीत जी एखाद-दुसरी संधी निर्माण होते ती महाराष्ट्रातील तरुणांनी गमावू नये म्हणून खालील काळजी त्यांनी जॉब पोर्टलवर व इतरत्र घ्यावी. तुमच्या ओळखीचे कोणी असे इंजिनीअर असतील तर त्यांना जरुर कळवा- email address: १. इमेल पत्त्यात चुका करु नका- gamil, redifmail, असे चुकीचे स्पेलिंग सर्रास आढळते. नावातही स्पेलींगच्या चुका होऊ शकतात त्याही तपासाव्यात. २.