महत्त्वाकांक्षेचे रॉकेट ..
काव्यरस
- Read more about महत्त्वाकांक्षेचे रॉकेट ..
- १ प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
महत्त्वाकांक्षेच्या रॉकेटला लावा
आशेच्या लांब फुलबाजीचे जळते टोक...
आकाशात सर्वात उंच जावून व्हावा
नेत्रदिपक महान यशाचा स्फोट..
सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा....!!
- निमिष न. सोनार, पुणे
Sonar Of Thoughts - भाग - ३. लिमाउजेट यांचे अभिनंदन. :-)
लेखनविषय:
- Read more about Sonar Of Thoughts - भाग - ३. लिमाउजेट यांचे अभिनंदन. :-)
- 22 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
Sonar Of Thoughts -काय झाले होते त्या दिवशी..........भाग -२...
लेखनविषय:
- Read more about Sonar Of Thoughts -काय झाले होते त्या दिवशी..........भाग -२...
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
फ्रायडे टाईमपास
लेखनविषय:
- Read more about फ्रायडे टाईमपास
- 17 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
एक बेहद्द नाममात्र घोडा
पाठीवरती जीन मखमली
पायी रुपेरी तोडा
म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ?
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
भव्य हिमालय तुमचा अमुचा
ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट ,
गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट.
बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट
कर्मठ जो प्राणी तो पोंचट.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा जो नुसतिच काडी
नाही खर्चिली कवडी दमडी
नाहि वेचिला दाम
श्रीराम जयराम जयजय राम.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
षंढ सारी लेकरे
लेकरे उदंड जाली
अरुण उगवला पहाट झाली
झाले मोकळे आकाश
आकाश झाले थेन्गने अन
चानदन्या झ
आमची बी एक
लेखनविषय:
- Read more about आमची बी एक
- 19 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला
वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला
यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे
चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले
ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!!
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा
"भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा
"जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"
विडंबनकाव्यमाला-भाग-३
- Read more about विडंबनकाव्यमाला-भाग-३
- 15 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
दोन चारोळ्या -
- Read more about दोन चारोळ्या -
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
"प्रेम"
मी डाफरता तू शांत रहावे
तू ओरडता मी गप्प बसावे-
मौनातच नजरांनी हसावे
बहुधा हेच ते 'प्रेम' असावे !
"बदला"
काल कावळा दारी 'काव'ला