मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा !

उदय सप्रे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय दोस्त लोक आणि परिवार , "सप्रे"म नमस्कार विनंती विशेष ! उद्या बहुतेक सर्वांना सुट्टी असेल म्हणून आजच आगाऊ शुभेच्छा ! आपणा सर्वांना हे शालिवाहन शके १९३१ चे नूतन वर्ष सुख समृध्दी , आरोग्य आणि भरभराटीचे जावो ! सोबतच्या शुभेच्छा पत्रामधे शालिवाहन शके १९२८ आहे ते १९३१ असे वाचावे कारण वेळेअभावी यावर्षी काही नवीन लिहू शकलो नाहि ! गैरसोयीबध्दल क्षमस्व ! आपला विनम्र , उदय गंगाधर सप्रे,ठाणे.

जिंकला रे जिंकला !

दशानन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारताने न्युझीलंडचा दहा गडी राखून पहिल्या टेस्ट मध्ये विजय मिळवला ! जवळ जवळ ३३ वर्षानंतर भारत न्युझींलंड मध्ये टेस्ट मॅच जिंकला आहे ! सचिनच्या १६० धावांची खेळीने व हरभजनच्या फिरकी मुळे हा मोठा विजय भारतला मिळाला ! पुढील दोन्ही टेस्ट जिंकुन भारताने न्युझीलंडचा सुफडा साफ करावा ही आशा !!! जय हो !!

रसराजेश्वर..!

विसोबा खेचर ·
साला, मुक्तछंदातल्या आमच्याही या काही ओळी.. मार्च अर्धा संपला जवळजवळ! तो आता येणारे, तो येतोय, येऊ घातलाय..! चला त्याचं स्वागत करुया, सज्ज राहूया, गुढ्यातोरणं उभारून! तो राजा आहे, तो बादशहा आहे तो सम्राट आहे..! तो साक्षात चक्रवर्ती आहे..! तो माणसाला माणूस जोडतो, तो मनातले सारे विकार करतो नाहीसे एका क्षणात.. तो वाटतो फक्त प्रेम

!!! जाणत्या राजाला मानाचा मुजरा !!!

घाशीराम कोतवाल १.२ ·
निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।। नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।। यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।। आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।। धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।। देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।। हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा का

होळीच्या शुभेच्छा! :)

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
समस्त मिपाकरांना होळी-रंगपंचमीच्या अनेकानेक शुभेच्छा! :) आपले, अनुष्का शेट्टी, तात्या शेट्टी! :)

होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..

दिपक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व मिपाकरांना होळी,रंगपंचमीच्या खुप खुप शुभेच्छा.. :)

मनाच्या कुपितले-मुलाखत

विनायक पाचलग ·
मनाच्या कुपीतले या सदरातला हा दहावा लेख
मुलाखत - केदार कुलकर्णी
तर दोस्तानो, तुम्हाला माहित आहेच की कोल्हापूरला केदार कुलकर्णी याने नुकत्याच झालेल्या 'झी गौरव' समारंभात 'गंध' या चित्रपटासाठी उत्कृष्ट कलादिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सांगायची गोष्ट अशी की केदारदादा हा देवल क्लबचा कलाकार, आणि मी देखील क्लबचाच. त्यामुळे, माझ्या या दोस्ताला सन्मान मिळाल्याचा मला विशेष आनंद. तसे आम्ही गेल्या 1 महिन्यात भेटलेलो नव्हतोच. त्यामुळे, काल त्याला भेटल्यावर त्याची एक अनौपचारीक मुलाखत घेतली.

वर्गमूळ दिवसाच्या शुभेच्चा!

टायबेरीअस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्वाना Happy Square Root Day! आता पुढला दिवस एप्रिल ४ , २०१६..