Skip to main content

वर्गमूळ दिवसाच्या शुभेच्चा!

लेखक टायबेरीअस यांनी मंगळवार, 03/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वाना Happy Square Root Day! आता पुढला दिवस एप्रिल ४ , २०१६..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2244
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

लक्षात आले नव्हते! तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! :)

सर्वाना Happy Four Square Day! आता पुढला दिवस .. मार्च ४ , २००९ मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

आत्ताच दहा मिनीटांपूर्वी हाच "सुखसंवाद" झाला! आणि २२ फेब्रू २२ साली पॅलिंड्रोम असेल असंही त्यापुढे लक्षात आलं, २२-०२-२०२२. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

जबरदस्त विज्ञाण कळलं आम्हाला ह्या धाग्यातुन ... एक काँप्लेक्स फॉर्म्यूला सांगतो .. उद्या आहे ४-३-०९ म्हणजेच { (दिन-१)*(महिना) = वर्श } परवा आहे ५-३-०९ म्हणजेच { (दिन-२)*(महिना) = वर्श } णंतर ६-३-०९ म्हणजेच ( (दिन-महिना)* महिना = वर्श } बाकी रोज एक धागा काढूनच सांगू - (अंकवैज्ञाणिक ) टाराणुजण