होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..

दिपक जनातलं, मनातलं
सर्व मिपाकरांना होळी,रंगपंचमीच्या खुप खुप शुभेच्छा.. :)
वर्गीकरण
लेखनप्रकार

5 टिप्पण्या 12,491 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

sanjubaba नवीन

माणसाना रंगाचे किती वेड असते.....उन्हाळ्यात जेव्हा, इंद्रधनुष्य दिसत नाही तेव्हा , ती स्वत: आपल्या अंगाला रंग फासून स्वत: च इंद्रधनुष्य होतात. जीवनात खरा रंग असतो तो दु:खाचा ! या रंगाने रंगलेल्या अवस्थेत जो खळख्ळुन हसू शकतो.....त्याच्यासाठी तर रोजच होळि आहे.................... सर्व मिपाकरांना होळी,रंगपंचमीच्या हार्दिक शुभकामना !

सँडी नवीन

सौजन्यः इ-दैनिक पुढारी. - सँडी

योगेश्वर व्ह्टकर नवीन

फाल्गुन शुध्द पौर्णिमेला होलिकोत्सव साजरा करण्यात येतो. होळीचा उत्सव म्हणजे वसंताला वाढवणारा उत्सव ! होळीचा उत्सव फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनावणारा, वसंतातही संयमाची दीक्षा देणारा, संघनिष्ठेचा महिमा समजावणारा व मानव मनात व मानव समाजात असलेल्या असद्व्रुत्तीना जाळ्ण्याचा सन्देश देणारा उत्सव आहे.