Skip to main content

माझी दिवाळी २००९

लेखक शार्दुल यांनी मंगळवार, 20/10/2009 13:55 या दिवशी प्रकाशित केले.

सर्व मि. पा. करांन दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा,,,,,

ही माझ्या घरची दिवाळी,,,, :)

Karnjya

ओल्या नारळाच्या करंज्या

Brfi

नारळाची बर्फी

दिवाळी २००९

लेखक गणपा यांनी मंगळवार, 20/10/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.

म्हणतात ना दुखःवाटल्याने कमी होतं आणि आनंद वाटल्याने वाढतो. तर या मग आमच्या आनंदात सहभागी व्हायला :)

लक्ष्मीपुजन.

या फराळाला

दिपावली २००९

लेखक पर्नल नेने मराठे यांनी सोमवार, 19/10/2009 11:12 या दिवशी प्रकाशित केले.

दिपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !!!
काही फोटोज....

श्रिखन्ड

शन्करपाळे

बेसनाचे लाडु

लक्ष्मीपुजन

दीपावली शुभेच्छा

लेखक संजीव नाईक यांनी गुरुवार, 15/10/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा वरिल सर्व सभासदाना हितचिंतकांना, मित्रमंडळींना, वाचकांना ही दीपावली आत्यंतिक सुखसमाधानाची ठरो आणि त्यांच्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य ही दीपावली निर्माण करो, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना...
संजीव नाईक
https://vastuclass.blogspot.com

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 15/10/2009 03:53 या दिवशी प्रकाशित केले.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

ही दिवाळी आपणा सर्वांना, आपल्या कुटूंबीयांना, मित्रपरीवाराला आनंदाची, भरभराटीची, आरोग्यदायी जावो या सदिच्छा!

विणकाम

लेखक पर्नल नेने मराठे यांनी बुधवार, 14/10/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार,

मैत्रिण हा शब्द कितीसा बरोबर आहे हे माहित नाही. ex boss हा शब्द अगदीच कोरडा वाटेल पण काहितरी नाव मला द्यावेच लागेल म्हणुन मैत्रिणच.

तसे माझे न त्यांचे संबंध एका मैत्रिणीसारखेच...
माझ्या आयुष्यातल्या अनेक घटनांच्या, सुखदुःखाच्या साक्षीदार आहेत.
मग मैत्रिणच म्हणणे जास्त योग्य. नाही का?

कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 27/09/2009 17:26 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मिसळपावकरांनो!
.
३ ऑक्टोंबर २००९ रोजी कोजागिरी पौर्णिमा येत आहे.
त्यानिमित्त सगळयांना हार्दिक शुभेच्छा!
.
Kojagiri-50

आजचा दिवस... सलाम एका शहिदाला !

लेखक दशानन यांनी रविवार, 27/09/2009 14:14 या दिवशी प्रकाशित केले.

आज वीर शहिद भगतसिंग ह्यांचा जन्मदिवस !

ह्या वीराला शत शत नमन !

*
सरकारला तर कधीच विसर पडला आहे ह्या शहिदाचा पण जनतेला ही त्याचा विसर पडावा हे दुर्भाग्य !
ह्या शहिदाचे विस्मरण होऊ नये म्हणून आपण काय करु शकतो ह्या बद्दल आपण येथे चर्चा करु ह्या भावनेने हा धागा सुरु करत आहे....!