जंगलकथा -४ - एक लघुत्तम कथा
लेखनप्रकार
- Read more about जंगलकथा -४ - एक लघुत्तम कथा
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
इस घर को बचाये कैसे ?
- Read more about इस घर को बचाये कैसे ?
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3774751.cms
खरेच विचार करायला लावणारा लेख ( महाराष्ट्र टाईम्स मधून )
डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...२
- Read more about डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...२
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
(आधीच्या भागात – मुंबईवरील हल्ल्याने पुढे येत असलेल्या नव्या परिस्थितीचे आजवरचे आकलन या वरवरच्या मुद्याला धरून तयार झाले आहे, त्याच्या खोलात जाण्याचा विचार याआधी झाला नाही, कारण या वरवरच्या आकलनापोटी हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानून तो सोडवता येईल असा एक भ्रम तयार झाला होता...)
हा युद्धाचा नवा प्रकार आहे. मुंबईच्या हल्ल्यातून या संघटनांच्या हाती एक जबरदस्त प्रभावी हत्यार आले आहे. कसे ते पाहू.
१. याआधी होणाऱ्या "दहशतवादी" हल्ल्यांसाठी संबंधित संघटनांना काटेकोर आणि तपशीलवार नियोजन, साधनस्रोतांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक संघटन उभे करावे लागत असे.
मिपाच्या लेखनपट्टीवर आमचं दुसरं शतक.आंकडेमोड- वाचक हो,तुमच्यासाठी!
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about मिपाच्या लेखनपट्टीवर आमचं दुसरं शतक.आंकडेमोड- वाचक हो,तुमच्यासाठी!
- 58 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
(सैनिक हो,तुमच्यासाठी ह्या गाण्याचा आधार घेऊन)
आज जणू झालो आम्ही सचीन तेंडूलकर
दोन शतके लेखनाची लिहूनी मिपावर
येती हे शब्द तुम्हा सांगण्या अमुच्या ओठी
वाचक हो, तुमच्यासाठी
लिहीत लिहीत आम्ही नित्यकर्म अवघे करतो
वाचतो अपुल्या क्षेत्री लेखनाची स्फुर्ती घेतो
परी आठव येता तुमची प्रेरणा स्फुरतसे बोटी
वाचक हो, तुमच्यासाठी
आराम विसरलो आम्ही आळसा मुळी न थारा
राहूनी पश्चिम देशी लक्ष अमुचा मायदेशा सारा
आठवणी तिकडच्या येऊनी डोळ्यात होतसे दाटी
वाचक हो, तुमच्यासाठी
उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
विषय अनेक जमती काय लिहू याची नसे खात्री
स्वपनात येऊनी कविता काळजा खुलविते देठी
वाचक हो, तुमच्यासाठी
नार्को ! एक दिलखुलास मुलाखत...
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about नार्को ! एक दिलखुलास मुलाखत...
- 39 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
हेमंत करकरे यांनी काल अतिरेक्यांशी सामना करतांना हौतात्म्य पत्करले. केवळ दोनच दिवसांपूर्वी मी एकंदर एटीएसच्या कारभाराबद्दल एक उपहासात्मक मुलाखत लिहिली होती.
त्यांचा आता मृत्यू झालेला असतांना इतका ताजा लेख इथे असणे मला माझ्या हिंदू संस्कारांमुळे अनुचित वाटते म्हणून तो लेख अप्रकाशित करत आहे.
खालील प्रतिक्रियांना मी प्रतिसादात उत्तर देत आहे.
ज्यावर तुम्ही प्रेम करता तेच करावं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about ज्यावर तुम्ही प्रेम करता तेच करावं.
- 24 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मी एकदा प्राईव्हेट टॅक्सीने मुंबईहून कोल्हापूरला जायला निघालो होतो.टॅक्सीचा मालक मला म्हणाला,
"साहेब तुमच्या बरोबर एक गृहस्थ थेट कोल्हापूरला जाणार आहेत.तुम्ही त्यांना घेऊन गेलात तर तुम्हाला प्रवासात कंपनी मिळेल आणि ते तुमच्याशी जातं भाडं पण शेअर करतील."
मी म्हटलं ठीक आहे.जायच्या वेळी ते गृहस्थ आले.पिळदार अंगाचा, डोक्यावर अगदी मुद्दाम तुरळक केस ठेवलेला,अंगात सफेद झब्बा,आणि खाली शुभ्र मसराईझ्ड धोतर, गळ्यात एक भरजरी सोन्याची सांखळी,झब्ब्याचं वरचं बटण बळेच न लावलेलं,पण छाती तुळतुळीत एक ही केस नसलेली,पायात कोल्हापूरी चप्प्ल,निमगोरा, असा असामी खड्याआवाजात मला "जय महारष्ट्र" म्हणत टॅक्सी जवळ येऊन उभ
भ्रमणगाथा - ७ गरुडघरटं
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about भ्रमणगाथा - ७ गरुडघरटं
- 23 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
पालपुराण!
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about पालपुराण!
- 12 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
ईऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ असे ओरडुन तीने मला घट्ट मिठी मारली. मला नक्कि काय झाले ते समजले नाहि, पण लग्गेच फिल्म मध्ये दाखवतात तसे बासरीचे प्रसन्न background music कानात आपसुक वाजायला सुरुवात झाली. मुळात काय झाले हेच माहित नसल्याने तीने ती मिठी आनंदाने, दु:खाने कि घाबरुन मारली होती हे मला कळेनासं झाल. पण सुरुवातीला तिने जो ईकारान्त स्वर काढला होता त्यावरुन घाबरुन तिने मला मिठी मारली असावी असा अंदाज मी बांधला(कारण मुली ८०% वेळा हाच स्वर वापरतात आणि हा आनंदाचा देखिल असु शकतो you never know).