मथुरेतले तीन दिवस..!
राम राम मंडळी,
आजचा दिस अंमळ विलक्षण योगायोगाचाच गेला. सांगतो कसा ते. एक म्हणजे आज मिपाकर दिपाली पाटील यांनी पेढ्यां-मोदकांची सुरेख पाककृती टाकली. दुसरं म्हणजे मला आज 'मथुरानगरपती काहे तुम गोकूल..' या एका अतिशय सुरेख गाण्यावर लिहावसं वाटलं. खरं तर सकाळी दिपालीची पेढ्याची पाककृती वाचूनच मला सतत मथुरापेढ्याची आठवण येत होती. त्यातच मथुरानगरपती.. या गाण्याबद्दल मनात विचार घोळू लागले आणि मी अचानक १४-१५ वर्ष मागे गेलो, जुन्या स्मृती चाळवल्या.
शेठ गोविंदश्रीदास हा मूळचा मथुरेचा, परंतु मुंबईच्या झवेरीबाजारातल्या एका पेढीचा मालक. आजही त्याची पेढी मुंबैत आहे. तो आणि त्याचे सगळे कुटुंबीय हे माझे अशील.
मिसळपाव

गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे.
ह्याबद्दल अधिक माहिती -
