माझीपण फोटोग्राफी - राम-सीतेच्या स्वयंवराचे ठीकाण भद्राचलम, A.P.
आंध्र प्रदेशमधे हैद्राबादपासून साधारण ३२५ कि.मी वरती खम्मम जिल्ह्यामधे हे ठीकाण आहे. इथे राम - सीतेचे स्वंयवर झाले अशी आख्यायीका आहे. तिथल्या भटजींनी तर सांगितले की आजही तिथे स्वंयवर पद्धतीने विवाह होतात म्हणून. पण ते प्रत्यक्ष पाहायची संधी काही मिळाली नाही.
असो, गोदावरी किनार्यावरच हे मंदीर बरच जुनं आहे.
गोदावरी नदीच पात्र जवळ जवळ १ कि.मी रुंद आहे. तिथे अतिशय शांत वाटत. सकाळी देवळात जाण्यापुर्वी स्नानास जाणारे भक्तगण सोडले तर नदीवर अजिबात वर्दळ नसते.
हा भाग नक्षलवाद्यांचा आहे. ह्या भागापासून फक्त ३६ कि.
मिसळपाव