Skip to main content

काथ्याकूट

शेळीपालन (गोट फार्मिंग)

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 20/10/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
इथे कोणी शेळीपालन ह्या व्यवसायात आहे का? किंवा कोणाच्या परिचयातील व्यक्तींचा गोट फार्म आहे का? मी त्या व्यवसायात पदार्पण करत आहे त्यासाठी प्रत्यक्ष अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे म्हणतोय. तसेच कोणी ह्या व्यवसायात असतील तर त्यांच्याकडून खरेदी देखील करता येईल.

भारतीय सैन्य आणि प्रांतिक सीमेचे शिक्के ...

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 21/08/2016 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज टीव्हीवर १६ मराठा बटालियनच्या जवानांचे मनोगत ऐकत होतो तेव्हा एक गोष्ट जाणवली की भारतीय सैन्य हे मराठा गोरखा जाट अशा अनेक रेजिमेंटमध्ये विभागलेलं आहे...आपल्या लढाईत सगळे एकत्र येतात पण मग असे वर्गीकरण का ?देशाच्या सैनिकाला प्रांतिक सीमावादाच्या पलीकडे असायला हवं....अशा रेजिमेंटमुळे नक्की काय साध्य होतं ? मुळात जर सैन्य भरतीसाठी हे वर्गीकरण असेल तर सैन्यात आल्यावर ते तसे असता कामा नये...कारण प्रांतिक सीमा मागे टाकून तो सैनिक भारतीय म्हणून आलेला असतो.... ब्रिटिशांनी जर हे रेजिमेंट बनवले असतील तर ते अजूनही हद्दपार का करण्यात आलेले नाहीत? जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत !

बलम पिचकारी कि केशर कि बारीशे.

लेखक पाटील हो यांनी शुक्रवार, 12/08/2016 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक काय द्यायचा हीतून सुरवात करतो. बलम पिचकारी.... कि.... केशर कि बारीशे. परवा ऑफिस ला येतेवेळीची किस्सा आहे . सकाळी मस्त आवरुन बस स्थानकावर बस ची वाट पाहत थांबलेलो . तशी ऑफिस बस कधी वेळेत येत नसल्यामुळे थोडा वेळ थांबव लागतो . तेवड्यात अजून दोन तीन टाळकी जमतात, माज्यासाखी ऑफिस ला जाणारी. मग बस येऊपरीयंत गप्पा चालू होतात . हे तर रोजचच आहे. तर त्या दिवशी अस्याच गप्पा चालू होत्या अचानक "पच्चकन अंगावर काहीतरी आलं, पटकन पहिला तर लक्ष्यात आलं कि कोणीतरी जाणाऱ्या दुसऱ्या गाडीतून सरळ माज्या अंगावर पान /गुटखा खाऊन थुंकुकलंय" ..... .......

पावसात भिजलेली बाईक चालू कशी करावी ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 09/07/2016 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी.... आताच चांगला तासभर बाईकला किका मारून आलो आहे... गेले २ आठवडे तिला चालू केले नव्हते...पावसात स्पार्क प्लग भिजल्याने आता ती अजिबात चालू व्हायचे नाव घेत नाही.... कंपाउंडमध्ये तिला पळवलं...अगणित किका मारल्या पण जैसे थे ! अनुभवी मंडळींनी मार्गदर्शन करावे जेणेकरुन तिला सुरु करता येईल.... अवांतर- यात मी प्रचंड घाम गाळल्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम झाला आहे !

थोडेसे ज्वलनशील

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 04/06/2016 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझं गाव सोलापूर. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा इतर मोठ्या गावाप्रमाणेच बोजवारा उडालेलं. अर्थात खाजगी वहाने बेसुमार. पुण्यानंतर कदाचित जास्त टूव्हीलरचं गाव सोलापूर असावे हे सतत बदलत्या आरटीओच्या सिरिजमुळे लक्षात येतंय. लहान खड्डेमय रस्ते असलेले गाव आता बदलतय. काही रस्त्यांचे काम चालूय पण गावातील बरेच रस्ते खूप चांगले झालेले आहेत. अगदी पुण्यामुंबईच्या तोडीस तोड असे. एमेमआरडीए ची कृपा. पण ह्यासाठी आम्हाला इतर शहरापेक्षा जास्त सेस भरावा लागतो. पेट्रोलच्या भावात तो वसूल केला जातो. त्यामुळे इतर शहरांपेक्षा सोलापुरात पेट्रोल महाग आहे.

ब्रेडमुळे कॅन्सर होऊ शकतो

लेखक प्रणित यांनी मंगळवार, 24/05/2016 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेडमुळे कॅन्सर होऊ शकतो भारताच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या चौकशीनुसार ब्रेड व इतर बेकरी उत्पादनामध्ये कर्करोगकरक रसायने वापरली जात असल्याचे दिसून आले आहे. पोटॅशियम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडेटचा सढळ हस्ते वापर केला जातो या रसायनावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली या पुढे मिसळ-पाव न खाता फक्त मि़सळ खावी लागणार http://www.bbc.com/news/world-asia-india-36366141

केस रंगवण्यातील एक प्रयोग.

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 21/03/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच वर्ष न्हाव्याकडे केस रंगवतांना एक प्रश्न छळत असे ....इतका रंग हे का लावतात .... बारकाईने निरीक्षण करतांना एक लक्षात आले कि ते एक ठराविक इतका मुद्देमाल काहीही करून घेतातच ... तो एकावर एक थर असे चढवत जातातच ...उरला तर सावडून सावडून ब्रश वर घेऊन आधीचा रंगच रंगवतात (केस कधीचेच त्या थरांमध्ये लुप्त असतात).. शेवटी घरीच एक प्रयोग करावा असे ठरवले : - लोरीय्ल चे रंग, व्हॉल्यूम, अस्त्रीन्जंत, एक बाउल, आणि रबरी ग्लोव्हज असे घेतले.

मोदींच्या काही चुका

लेखक तिमा यांनी गुरुवार, 10/03/2016 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान, नरेंद्र मोदी, यांनी त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत ज्या चुका केल्या त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा मोदीद्वेष्टा, दोन्हीही नसल्यामुळे, एका सामान्य नागरिकाच्या नजरेने जे वाटते, ते लिहित आहे. यांत सर्वच मुद्द्यांचा परामर्ष घेतला आहे, असा माझा दावा नाही. मिपाकर त्यांत मोलाची भर घालू शकतात. १. बीफ प्रकरणांत, भाजपातले अतिरेकी देशभर गोंधळ घालत असताना, मोदींनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता आणि इतके दिवस जे धोरण चालू आहे तेच यापुढेही चालू राहील, हे स्पष्टपणे सांगायला हवे होते.

मदत/सल्ला हवा आहे- नवीन फरशी/लाद्या बसवणे आणि रंगकाम

लेखक साधा मुलगा यांनी रविवार, 14/02/2016 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सध्या घरातल्या hall आणि बेडरूम अशा दोन खोल्यांसाठी नवीन लादी/फरशी घालणे आणि रंग काढणे असे काम करायचे आहे. त्याच्यासाठी Contractor ला contract देऊनच करून घेणार आहोत, तरीही या संबंधी आपल्याला संपूर्ण माहिती असावी या दृष्टीने हा धागा काढत आहे. नेहमीप्रमाणे मिपाकर मंडळी योग्य मार्गदर्शन करतील याची खात्री आहे. याआधी या विषयावर चर्चा झाली असल्यास त्या धाग्याचा दुवा द्यावा. काही प्रश्न : १) सध्या घरात साध्या फारश्या आहेत, त्याजागी मार्बल टाकायचा विचार आहे, जे खर्चिक आहे, या मार्बल ची जाडी किती असावी, कारण दिसायला आणि पुसायला चांगल्या असल्या तरी त्या पुरेश्या मजबूत असतात का?

आरक्षणाशी निगडीत काही संदर्भ

लेखक बार्नी यांनी मंगळवार, 02/02/2016 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
आरक्षणामुळे झालेला शैक्षणिक परिणाम http://imgur.com/I2E4HdO संपूर्ण PDF http://mhrd.gov.in/sites/upload_files/mhrd/files/statistics/EAG2014.pdf आरक्षणामुळे गुणवत्तेवर परिणाम होत नाही http://www.thehindu.com/news/national/quotas-do-not-hurt-efficiency-say… private सेक्टर मधील नोकर्या ह्या नेहमीच गुणवत्तेमुळे मिळत नाहीत Research Details Caste Discri