Skip to main content

ट्रम्प , ट्विटर , अभिव्यक्ती स्वातंत्र्य , पॉलिटिकल बायस आणि मिसळपाव

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 28/05/2020 13:47 या दिवशी प्रकाशित केले.

संदर्भः

ट्रम्प - नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या काही ट्वीट्स वर फॅक्ट चेक मार्क लावला , अर्थात डोनाल्ड् ट्रम्प खोटे बोलत आहेत असे अपरोक्ष पणे सुचवण्याचा प्रयत्न केला. t अर्थातच ह्यावरुन डोनालड ट्रम्प ह्यांनी खालील प्रत्युत्तर दिले आहे : Republicans feel that Social Media Platforms totally silence conservatives voices.

स्वयंपूर्ण भारत: कोरोनापश्चात संकटातील संधी

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 12/05/2020 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या आपल्या भाषणात लॉकडाऊन ४.० चे सुतोवाच करताना दोन निखर्व (वीस लाख कोटी) रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली आहे.

चालू घडामोडी : जानेवारी २०२०

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 01/01/2020 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अ. महाराष्ट्रातील नवीन सरकारचा दुसरा शपथविधी नुकताच पार पडला आहे. लवकरच खातेवाटप होऊन कारभार मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. तिन्ही पक्षांत, विशेषतः शिवसेनेत अंतर्गत कुरबुरी सुरु आहेत त्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्ग काढतात हे पाहणं रोचक ठरेल. बाकी, हे त्रिघाडीचं सरकार १ जानेवारी २०२१चा सूर्योदय पाहील का? आ. केंद्र सरकारपुढील या वर्षातील उद्दिष्टे / आव्हाने - १.

हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर

लेखक विनोदपुनेकर यांनी शुक्रवार, 06/12/2019 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर डॉ. प्रियांका रेड्डी या एका भगिनींवर पाशवी बलात्कार झाला नंतर स्वाभाविक आणि नेहेमी प्रमाणे जनमाणसातून त्या चार नराधमांना भर चौकात फाशी ते अजून बाकी देशातील बलात्कार प्रकरणातील शिक्षेचे दाखले देत त्यांना कठोर शिक्षा (खरे तर मरण) द्यावी हि सगळ्या भारतीयांची अपेक्षा ते हि लवकरात लवकर हि अपेक्ष होती कारण दिल्ली तील निर्भया बलात्कार आरोपी आजपर्यंत कोर्ट कचेरी त्यांचा जगण्याचा अधिकार आदी कारणांनी जिवंत आहे त्यात त्या निर्भयाची आई कोर्ट कचेरीत अजूनही तिला न्याय मिळावा म्हणून कोर्टात फेऱ्या मारत आहे.

काँग्रेसचे निवडणुक घोषणापत्र

लेखक डँबिस००७ यांनी शुक्रवार, 05/04/2019 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
आताच्या निवडणुकीच्या धकाधकीत काँग्रेसने आपले निवडणुक घोषणापत्र सादर केलेले आहे. ह्या घोषणा पत्रा मध्ये बरेच वाद ग्रस्त मुद्दे घातले गेलेले आहेत जसे की १. देशद्रोही कायदा ( सेडिशन अ‍ॅक्ट ) रद्द करणे २. काश्मिरमध्ये लागु असलेल्या देशाच्या ३७० व ३५ कलमा ना रद्द बादल करण्याचा प्रयत्न बंद करणार. ३. काश्मिर सकट संवेदनशील राज्यात सैन्याला असणारे स्पेशल अधिकार रद्द करणार. ४. काश्मिर मध्ये भारतीय सैन्य जे बला त्कार वैगेरे करत असतात त्यावर कडक कारवाई करणार (पान ३५ मुद्दा क्रः ६ ) ५. ७२, ००० रु प्रती कुटूंब मदत देणार ६.

लोकशाही निरर्थक आहे का?

लेखक खग्या यांनी शुक्रवार, 15/03/2019 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत लोकशाही शिकलो ती 'लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार' अशी. तेव्हा मला वाटायचं मला सगळं कळत, म्हणून माझ्या मताला देशात किंमत मिळायला हवी. पण वय वाढतंय तसं कळतंय मला फार कमी ज्ञान आहे, किंबहुना सामान्य माणसाला त्याच्या आवडीच्या आणि तो ज्यात काम करतो त्या क्षेत्रातलं प्रचंड ज्ञान असलं तरी सगळ्याच क्षेत्रातलं ज्ञान नसत.

एक व्यक्ति एक मत सर्व समस्यांचे मूळ?

लेखक भुजंग पाटील यांनी मंगळवार, 12/03/2019 03:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी ब्लॅक मिरर चा ३ रा सिझन बघत असताना हा विचार पुन्हा पुन्हा सतावत होता. सोशल क्रेडिट प्रणाली चा कायदा ( २/३ बहुमत असले एखाद्या केंद्रीय सरकारला तरच शक्य होईल) भारता सारख्या सदैव विकसनशील देशाला होईल का? ह्या व्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीचे सामाजिक योगदान किंवा शैक्षणिक पात्रता किंवा इतर काही बाबी बघूनच त्याला मतदानासाठी क्रेडिट देता येईल. ज्याने जाती-पती वर धर्मावर आधारित आणि पैसे देऊन खरेदी करता येणारे मतदान बऱ्याच प्रमाणात कमी होईल, आणि झुंडशाहीला पण आळा बसेल. उदा.. १.

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 02/02/2019 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.

गलिच्छ नायतर काय?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 07/01/2019 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
रडण्याच्या प्रसंगात डोळ्यात येणारी आंसवं आणि नाकातून येणारं पाणी मोकळ्या हाताच्या तळव्याने पुसणं किंवा स्त्रीयांनी नेसलेल्या साडीच्या मोकळ्या पदराच्या टोकानं नाक आणि डोळे पुसणं किंवा नाकाजवळून जाणार्‍या पदराने नाकातलं पाणी पुसणं अशा प्रकारचे सीन्स टिव्हीवर पहाणं अंमळ गलिच्छ वाटतात. त्या ऐवजी,रुमालाने किंवा टिश्यू पेपरने पुसण्याची क्रिया करणं हे संबंधीत शूट करणार्‍यांना कळत कसं नाही? कां स्वच्छ-अस्वच्छतेची नाहीतरी आमची बोंबाबोंबच! श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया)

शेतकरी अन्नदाता कि अन्ननिर्माता

लेखक आकाश कंदील यांनी सोमवार, 26/11/2018 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी अन्नदाता कि अन्ननिर्माता हल्ली शेतकऱ्याचे मोर्चे / महामोर्चे / संप (नवीन प्रकार) अजून नित्यनियमाचे झाले नसले तरी बऱ्यापैकी नियमित झाले आहेत. यात बऱ्यापैकी राजकारण आहे आणि काहींबाबतीत सच्चाई सुद्धा आहे. या बाबत मला काही मुद्दे मांडावेसे वाटतात १. शेतकरी अन्नदाता कि अन्ननिर्माता ? : बरेच जण अगदी वर्तमानपत्र सुद्धा शेतकऱ्यांना अन्नदाता संबोधतात पण व्यावहारिकदृष्ट्या (व्याकरणदृष्ट्या नाही) माझ्या मते दाता म्हणजे दान देणारा. आणि तोच दाता श्रेष्ठ मानला जातो काहिही अपेक्षा न ठेवता दान देतो यात शेतकरी बसत नाही म्हणून तो फक्त अन्ननिर्माता होऊ शकतो. २.