लेखकज्ञानोबाचे पैजारयांनी रविवार, 11/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता,
त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा
फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर
जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर
मी किती दडवून ठेवले या ढेरीला
कुत्सित नजरा घाव घालती.. या..!
लेखकनाखुयांनी शनिवार, 21/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका
एकोणवीस
शोधण्यात खूप वेळ जातो
काथ्याकुटात एक धागा हुकला आहे
त्याच्या जरासं खाली
एक किडा वळवळतोय
दुर्लक्षण्यात खूप वेळ जातो
टंकाळा आल्यावर मी
एखादा प्रतिसाद लिहायला घेतो
अर्थ?
समजण्यात खूप वेळ जातो
तोल सुटलाय मिपावरचाही
रोज उठून कोण साव्ररणार त्याला?
सल्ला,
मागण्यातही तूचभेळ खातो
मिपा !
ही तर एक रिक्षाच आहे
वाट पाहण्यात (चांगल्या धाग्याची) खरंच खूप वेळ जातो
-नजरबंद
लेखकज्ञानोबाचे पैजारयांनी शनिवार, 14/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
हमारे दोस्तने हिंदीमे एक कविता क्या लिखी सब लोग उसका लैच कौतुक करने लगे. मेरी तो बहोत म्हणजे बहोत जलने लगी. एकदम चुलके वल्ले लकडीकी माफिक मै धुमसने लगा. बहोत धुवा निकालनेके बाद मैने सोच्या अगर वो लिख सकता है तो मै क्यो नही? फिर क्या..... निकाली अपनी पाचवी की पुस्तक और लिख डालीच ये कविता.
क्या करु मजबुरी है ना…..