इंधन, खरे काय?
1994 साल, वर्ल्ड धिस वीक म्हणून एक कार्यक्रम यायचा दूरदर्शनवर. जगातील घडामोडीवर एक चांगला माहितीपर कार्यक्रम होता हा .
तर या कार्यक्रमामध्ये तेव्हा जपानने केलेल्या एका संशोधनावर बातमी आली होती. जपानने पाण्यावर चालणारी कार बनवली आहे, यात ईंधन म्हणून पाणी वापरले जाईल व प्रदूषण कमी होईल असे. आजतायगत या कारची वाट पहात आहे.
सन 1986 मधे होंडा मोटरसाइकिलने 100 सीसीची एक मोटरसाइकिल भारतात दाखल केली. काही जनांस म्हणजे काही मोड़ेलनी 100 किमी प्रति लीटर माइलेज दिला होता , कंपनीचा दावा 80 किमीचा होता. होंडा कंपनीने या अशा माइलेज देण्यार्या गाड्या तपासणी करून परत घेतल्या होत्या , त्याबदल्यात त्या ग्राहकाना नवीन गाडी व भरलेले पैसे परत केले होते. त्यानंतर 100 किमीचा माइलेज देणारी गाडी मार्केटमधे बघितली नाही. 100 चा दावा बजाजची प्लाटिना करते , पण 70च्या आसपासच जाते.
गाडीचा शोध लागून आज सव्वाशे वर्षे झाली. गाड्या आलीशान झाल्या पण कमी ईंधन पिणाऱ्या गाड्या तितकयाशा बनल्या नाहीत. मला म्हणायचे आहे की इंजिनमधे पाहिजे तेवढे संशोधन झाले नाही, पण गेल्या एकदोन वर्षात अचानक संशोधनाने जोर पकडला आणि नवनवीन शोध पुढे येऊ लागले आहेत. नेमका हा काळ असा आहे की अमेरिकेला खनिज तेलात तितक़ा रस राहिलेला नाही.
जाणकार , अभ्यासू मिपाकर अजुन प्रकाश टाकतील काय?
वाचने
75742
वाचनखूण
प्रतिक्रिया
134
अॅव्हरेज चा दावा कंपन्या
दलिंदर लोकं अॅव्हरेजचा विचार
किल्विषजी,
इथंच इंडिया मार खाते.
In reply to इथंच इंडिया मार खाते. by तमराज किल्विष
किल्विषजी,
In reply to किल्विषजी, by भंकस बाबा
मला तरी वाटते की आय सी
बदल तर होतोच आहे
महत्त्वाचा मुद्दा आहे हा..
In reply to महत्त्वाचा मुद्दा आहे हा.. by चिगो
चिगोजी
In reply to चिगोजी by भंकस बाबा
@कारण खनिज तेलाच्या
In reply to चिगोजी by भंकस बाबा
परवा मोटारीत पेट्रोल भरले
संशोधन होत आहे. काही वर्षांत
भला मोठा सूर्य आहे ना फुकटचा
ही बघा पाण्यावर (Hydrogen
In reply to ही बघा पाण्यावर (Hydrogen by अमर विश्वास
अमर साहेब,
चांगला धागा आहे .. सकारत्मक
In reply to चांगला धागा आहे .. सकारत्मक by खिलजि
खिलजी सर
In reply to चांगला धागा आहे .. सकारत्मक by खिलजि
मला तरी ही रमर पिल्ले टाइप
In reply to मला तरी ही रमर पिल्ले टाइप by तमराज किल्विष
किल्विषजी,
In reply to किल्विषजी, by भंकस बाबा
किल्विषजी,
In reply to किल्विषजी, by भंकस बाबा
माझा प्रतिसाद त्या इलेक्ट्रोड
In reply to किल्विषजी, by भंकस बाबा
टर्बो चार्जर
In reply to टर्बो चार्जर by बबन ताम्बे
Barobar
In reply to चांगला धागा आहे .. सकारत्मक by खिलजि
तुम्हाला जो प्रकार दाखवला
In reply to चांगला धागा आहे .. सकारत्मक by खिलजि
म्हणजे कसं काय ?
In reply to म्हणजे कसं काय ? by अर्धवटराव
इंटर्नल कंबशन इंजिनाची इंधन
In reply to इंटर्नल कंबशन इंजिनाची इंधन by डॉ सुहास म्हात्रे
सुहासजी, धन्यवाद
In reply to सुहासजी, धन्यवाद by भंकस बाबा
या विषयाला जागतिक अर्थकारण,
In reply to इंटर्नल कंबशन इंजिनाची इंधन by डॉ सुहास म्हात्रे
वीजेवर चालणार्या गाड्यांचा
In reply to इंटर्नल कंबशन इंजिनाची इंधन by डॉ सुहास म्हात्रे
अरारारारा
खिलजी सर
१२००० फक्त
In reply to १२००० फक्त by खिलजि
१२,००० च्या गुंतवणुकीवर ROI किती होता?
In reply to १२,००० च्या गुंतवणुकीवर ROI किती होता? by चामुंडराय
आर ओ आय म्हणण्यापेक्षा आपण
https://www.facebook.com
हा विषय अभियांत्रिकी शी संबंधित आहे
स्विफ्ट या गाडीचं डिझेल इंजिन
प्रतिसाद इंग्रजीतून देत आहे
In reply to प्रतिसाद इंग्रजीतून देत आहे by अमर विश्वास
अमर साहेब,
In reply to अमर साहेब, by भंकस बाबा
पूर्ती इलेक्ट्रिक रिक्षा
In reply to पूर्ती इलेक्ट्रिक रिक्षा by अमर विश्वास
अमर साहेब,
In reply to अमर साहेब, by भंकस बाबा
एकदा नक्की ठरवा ...
In reply to एकदा नक्की ठरवा ... by अमर विश्वास
अमर साहेब,
In reply to प्रतिसाद इंग्रजीतून देत आहे by अमर विश्वास
आसाम मध्ये एकाने कॉम्प्रेस्ड
आज मी जाट्रोपाबद्दलच लिहिणार
In reply to आज मी जाट्रोपाबद्दलच लिहिणार by खिलजि
रमर पिल्लेने थियरी पण चोरलेली
In reply to आज मी जाट्रोपाबद्दलच लिहिणार by खिलजि
खिलजी सर
तेलावर जागतिक राजकारण आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माझा बाप्पा नाचु लागला... :- (Sanket wadekar)In reply to तेलावर जागतिक राजकारण आणि by मदनबाण
हेच खरे आहे. जर का गाड्या
काही संशोधन होत नाही हे
*कारची एचपी वाढवण्यासाठी
In reply to *कारची एचपी वाढवण्यासाठी by कंजूस
कंजूस जी
लिपु आणि पिटबूल न गाडी
मला हेच सांगायचं आहे. फक्त
मला वाटत , शंभर टक्के इंधन
ये सूट तुम्हे मुझसे हि
माफ करा
खिलजी तुमचं मत पटत आहे
अहो त्या रामन पिल्लेचा डेमो
In reply to अहो त्या रामन पिल्लेचा डेमो by कंजूस
पण हे सर्व त्याला दुनियेसमोर
In reply to पण हे सर्व त्याला दुनियेसमोर by खिलजि
https://youtu.be/ivs3p5t6MKU
In reply to https://youtu.be/ivs3p5t6MKU by तमराज किल्विष
भाषाच समजली नाही ,,डोक्यावरून
In reply to भाषाच समजली नाही ,,डोक्यावरून by खिलजि
तूम पिल्ले के अंधे भगत क्यू
मी आधी वर प्रतिसाद दिला आहे .
तो डेमो कश्यावरुन खरा होता ..
रमर पिल्लेला प्रयोग करताना
In reply to रमर पिल्लेला प्रयोग करताना by तमराज किल्विष
किल्विषजी,
परत एकदा सांगतो, रामन पिल्लई
गाडी 1 ltr इंधन मध्ये किती किलोमीटर जाईल
In reply to गाडी 1 ltr इंधन मध्ये किती किलोमीटर जाईल by Rajesh188
राजेश भाऊ,
एक वेगळाच मुद्दा
In reply to एक वेगळाच मुद्दा by राजेंद्र मेहेंदळे
इंधन दरवेळी नविन आणल्याने
खरी गरज काय!
खूप मोठी भांडवली गुंतवणूक
एकदा एक विडिओ डॉक्यु दाखवलेली
In reply to एकदा एक विडिओ डॉक्यु दाखवलेली by कंजूस
कंकाका,
येथे चर्चा करणाऱ्या बहुसंख्य
In reply to येथे चर्चा करणाऱ्या बहुसंख्य by सुबोध खरे
खरे साहेब,
In reply to खरे साहेब, by भंकस बाबा
ठीक आहे, ज्वरी पासुन तयार
In reply to ठीक आहे, ज्वरी पासुन तयार by आनन्दा
आनंदाजी
In reply to आनंदाजी by भंकस बाबा
तसा विषय नाही तो. उसापासुन
In reply to तसा विषय नाही तो. उसापासुन by आनन्दा
आनंदाजी
In reply to आनंदाजी by भंकस बाबा
तसे असेल तर विचार करायला हरकत
In reply to तसा विषय नाही तो. उसापासुन by आनन्दा
सडक्या ज्वारीपासून (जी फेकूनच
In reply to सडक्या ज्वारीपासून (जी फेकूनच by शाम भागवत
त्या पेक्षा हातभट्टी बनवण्यार्यांना कुटीरोद्दोग म्हणुन मान्यता
In reply to तसा विषय नाही तो. उसापासुन by आनन्दा
ज्वारी पासून इथेनॉल तयार
In reply to ज्वारी पासून इथेनॉल तयार by सुबोध खरे
खरे साहेब,
In reply to खरे साहेब, by भंकस बाबा
मी कुठे पिकापासून ज्वारी
In reply to मी कुठे पिकापासून ज्वारी by सुबोध खरे
https://marathi.krishijagran
In reply to येथे चर्चा करणाऱ्या बहुसंख्य by सुबोध खरे
अहो डॉ. खिरे, तुम्ही डॉक्टर आहात कि इंजिनिअर?
In reply to अहो डॉ. खिरे, तुम्ही डॉक्टर आहात कि इंजिनिअर? by चामुंडराय
* डॉ. खरे
सुधीर जी अजुन काही प्रस्न आहेत
In reply to सुधीर जी अजुन काही प्रस्न आहेत by Rajesh188
कोणतीही शक्ति रूपांतरित
In reply to कोणतीही शक्ति रूपांतरित by शाम भागवत
भाऊ १००टक्के वपरले जाणे
In reply to भाऊ १००टक्के वपरले जाणे by आनन्दा
ओहो. असं होय. मग बरोबर आहे
उस,ज्वारी,जेट्रोपा
नुकताच झालेला ड्रोन हल्ला
नुकताच झालेला ड्रोन हल्ला
डॉ. खरे सोडले तर बऱ्याच
In reply to डॉ. खरे सोडले तर बऱ्याच by गतीशील
गतिशीलजी
In reply to गतिशीलजी by भंकस बाबा
भंकसजी बाबाजी, इंटरनेटवर
In reply to भंकसजी बाबाजी, इंटरनेटवर by गतीशील
माझ्या अल्पमतीप्रमाणे
In reply to भंकसजी बाबाजी, इंटरनेटवर by गतीशील
गतिशीलजी
In reply to गतिशीलजी by भंकस बाबा
Turbocharger विषयी खुलासा
In reply to Turbocharger विषयी खुलासा by गतीशील
गतिशीलजी
In reply to गतिशीलजी by भंकस बाबा
रेवा हि कंपनी चेतन मैनी यांनी
In reply to रेवा हि कंपनी चेतन मैनी यांनी by गतीशील
गतिशीलजी
In reply to गतिशीलजी by भंकस बाबा
भंकस दादा, माझी विनंती आहे कि
In reply to भंकस दादा, माझी विनंती आहे कि by गतीशील
टेस्ला भारतात का येत नाही?
In reply to टेस्ला भारतात का येत नाही? by सुबोध खरे
https://qz.com/1292202/china
In reply to टेस्ला भारतात का येत नाही? by सुबोध खरे
खरे साहेब
अवांतर
In reply to अवांतर by जॉनविक्क
जॉनभाऊ
In reply to अवांतर by जॉनविक्क
जॉनभाऊ
In reply to अवांतर by जॉनविक्क
अल्कोहोल मुळे रबर व
माझ्या पल्सर गाडीत या
गाडीचा खप कसा वाढेल हे लक्षात
https://m.facebook.com/home
एकानं पल्सर गाडीचं इंजिन
पेट्रोल आणि डिझेल
In reply to पेट्रोल आणि डिझेल by Rajesh188
पेट्रोल आणि डिझेल इंजिन ची 1
In reply to पेट्रोल आणि डिझेल by Rajesh188
पेट्रोल आणि डिझेल इंजिन ची 1 ltr मध्ये कार्य करण्याची जी क्षमता
एका काळी वातानुकूलन यंत्रात
डॉ. खरे साहेब, वेंकेल इंजिन,
In reply to डॉ. खरे साहेब, वेंकेल इंजिन, by गतीशील
मी हे इंजिन हायड्रोजन वर
सध्या रस्ते, टायर,क्लच, ब्रेक
सध्या रस्ते, टायर,क्लच, ब्रेक
In reply to सध्या रस्ते, टायर,क्लच, ब्रेक by Rajesh188
बरं बुवा आपण म्हणता तेच खरं
माझेच खरे आहे
राजेश मोठा शास्त्रज्ञ माणूस
भारत सरकारची योजना
गतिशीलजी
गतिशीलजी
पाणि,हवा व धातु चा उपयोग