दिवाळी अंक २०२१ : मोरया - चिंचोरे येथील 'जागृत देव'
मोरया - चिंचोरे येथील 'जागृत देव' कॅप्टन डब्ल्यू.एच. साईक्स यांनी २६ ऑक्टोबर १८१९ रोजी मुंबईतील एका भाषणात हा लेख वाचून दाखवला. त्याचे स्वैर रूपांतर सादर आहे. इंग्रजी राजसत्तेने भारतीयांना पारतंत्र्यात टाकले होते, मात्र काही अभ्यासू व शोधकार्याला वाहिलेले सेनेतील वरिष्ठ पदावरील अधिकारी आपल्या फावल्या वेळात...
मिसळपाव