दिवाळी अंक २०२१ : मिपा सांख्यिकी
मिपावर दि. १ ऑक्टोबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२१ या एक वर्षात लिहिल्या गेलेल्या धाग्यांचे आणि त्यावरच्या प्रतिसादांचे वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण करायचा प्रयत्न या लेखात केला आहे. याकरता जो डेटा मिपाच्या वेबसाइटवर सर्वांना सहज उपलब्ध आहे तोच वापरला आहे. हा सर्व डेटा एक्सेलमध्ये उतरवून घेऊन मग त्याचे वर्गीकरण केले आहे. या...
मिसळपाव