Skip to main content

दिवाळी अंक २०२१ : ऐसे पाहुणे येती घरा

लेखक अनुराधा काळे यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

संसार मांडला की जा-ये, आला-गेला असतेच. 'अतिथी देवो भव' ही आपली भारतीय संस्कृती आमच्या उभयतांच्या अंगी चांगलीच भिनली होती. त्यातून प्रशस्त घर मध्यवर्ती भागात मुंबईला. आणि आमचे बरेचसे आप्त महाराष्ट्राबाहेरील. त्याशिवाय माझ्या पतिराजांच्या नोकरीमुळे ते जसे देश-विदेशात जात, तसेच देश-परदेशातून त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये...

दिवाळी अंक २०२१ : भूक

लेखक उमेश तुपे यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

मावळत्या सूर्यानं फेसाळलेल्या ढगांवर आपला तांबूस रंग उधळला होता. पानगळ झालेल्या झाडांची उरलीसुरली पानं घेऊन, वारा ढगांना सैरभैर करू पाहत होता. वाळलेल्या झाडाच्या शेंड्यावर दिमाखात बसलेली कोकिळा मात्र वादळालाच कवेत घेऊ पाहत होती. अलकाची कुऱ्हाड अजूनही थांबायचं नाव घेत नव्हती. सपसप सपसप करत ती त्या वेड्या बाभळीच्या...