काय..? कुठे..? कधी..? (पुणे)
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात.
(आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात)
तर.. पुण्यात होणार्या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र करूया.
मी प्रतिसादातून सुरूवात करतो आहे.
काही मुद्दे..
१) अन्य शहरातील मंडळींनी कृपया वेगळा धागा काढावा - हे केवळ कार्यक्रम शोधणे सोयीचे पडावे म्हणून.
"""अन्य कोणताही उद्देश नाही"""
२) या कार्यक्रमांना जोडून कट्टा झालाच पाहिजे असा आग्रह नाही. कार्यक्रमाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे इतकाच या धाग्याचा उद्देश आहे.
३) कार्यक्रमासंदर्भात शक्य तितकी माहिती देण्याचा प्रयत्न करावा. वेळ, ठिकाण, आयोजकांचा संपर्क क्रमांक (गरज असल्यास) वगैरे माहिती असावी. नसली तरी हरकत नाही, कोणीतरी शोधून प्रतिसादातून भर घालेलच.
४) पुणे म्हणजे पिंपरी चिंचवड, उपनगरे असा सर्व भाग गृहीत धरावा. जवळच्या एखाद्या गडावरील कार्यक्रमही या धाग्यावर देण्यास हरकत नाही.
५) मिपाव्यवस्थापनाचा आणि या उपक्रमाचा काहीही संबंध नाही - हे ही एक.. असावे म्हणून. ;)
आणखी काही सूचना असल्यास स्वागत आहे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
23077
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
हुषार आहेसच तु..!! आवडलाय मला
+१००
In reply to हुषार आहेसच तु..!! आवडलाय मला by पिलीयन रायडर
चांगला धागा.
छान....
छान उपक्रम !!!
आवडला धागा
सही आहे.
व्याख्यानमाला
मस्त...... मस्त ....... मस्त
अन्याय, अन्याय आहे हा. मिपाला
१ नंबर कार्यक्रम.
टिळक स्मारक मंदीर
धन्यवाद. आजच भेट देण्यात येईल
In reply to टिळक स्मारक मंदीर by राजेंद्र मेहेंदळे
वा छान धागा.. :)
क्ळविण्यास आनन्द होतो की,
पुने काइत फेस्तिवल - २६ जन २०१३ - बाले वादि
२०१४ ...माफ करा
In reply to पुने काइत फेस्तिवल - २६ जन २०१३ - बाले वादि by nandan
संपले?
ईरोम शम्रिला
९ फेब्रुवारी: George Archibald in Pune
फोटो दिसत नाहीये...
In reply to ९ फेब्रुवारी: George Archibald in Pune by आतिवास
मला दिसतोय फोटो!
In reply to फोटो दिसत नाहीये... by मोदक
यातील महत्वाचे-२फेब्रुवारीचं
(No subject)
गिरीश संत मेमोरियल लेक्चर: ८ फेब्रुवारी
दुर्मिळ हस्तलिखिते प्रदर्शन
'पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव'
सरोज भाटे: शोध संस्कृत साहित्य विश्वाचा
खास इतिहास प्रेमींसाठी...
शैक्षणिक सत्रे - भारत इतिहास
मोडी लिपी
@बबु
काय कधी कुठे ?
कात्रज ते सिंहगड पावसाळी एन्ड्युरो स्पर्धा
खगोलशास्त्राची आवड असणार्
का थंडावला धागा? विसरले का
सार्वजनीक उपक्रम आहे हा
In reply to का थंडावला धागा? विसरले का by संदीप डांगे
हो, कळले हो, खोचकपणा करणे
In reply to सार्वजनीक उपक्रम आहे हा by मोदक
डांगेण्णा, पुण्याचा सोताचा
In reply to हो, कळले हो, खोचकपणा करणे by संदीप डांगे
डोळे पाणावले.
बरोबर आहे काका. मी जे काय दोन
In reply to डोळे पाणावले. by चित्रगुप्त
पिंपरी चिंचवड साठी वेगळा धागा....
In reply to डोळे पाणावले. by चित्रगुप्त
फोटोग्राफी वर्कशॉप
भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये
पुण्यात मिसळ महोत्सव...
जालावर शोधले तर हे दोन दुवे
In reply to पुण्यात मिसळ महोत्सव... by माधुरी विनायक
पहिला 'पुणे मिसळ महोत्सव'
In reply to जालावर शोधले तर हे दोन दुवे by डॉ सुहास म्हात्रे
मिसळ कुठे.....
१. बेडेकर मिसळ, नारायण पेठ
In reply to मिसळ कुठे..... by कैवल्यसिंह
आजुन कुठे मिळेल...
In reply to १. बेडेकर मिसळ, नारायण पेठ by प्राची१२३