आमचे एक मिपाकर परममित्र आणी त्यांच्या हिरवीनीला समर्पित! :)
______________________________________________
अरे हटाव बाजू, हिमालया
आन फेअर ॲन्ड लवलीच्या
कापूसभरल्या भावल्यांना
तूच माझी खरी हिरवीन ग!
एकच बावनकशी ब्युटी ग!
झालो तर्राट आन लैच्च सैराट
खुळा झालोय, सकाळ संध्याकाळ
लोकं बघणार कायबाय बोलणार,
तरीबी, तुझच ध्यान काढीत बसणार ग!
आता ही येवढीच माझी ड्युटी ग!
काय सांगू, दिसते कशी तू
फुलावरली जणू पाकुळीच मऊ
ग्वाड गुलाबजाम पाकातला
आन रसमलाई सगळी फिकी ग!
तूच ग माझी, हायेस लै क्यूटी ग!
- संदीप चांदणे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9798
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोण मिपाकर म्हणे हे ;)
गेसा! ;)
In reply to कोण मिपाकर म्हणे हे ;) by टवाळ कार्टा
काळ्या आभाळी चमचमती तारका तू
___/\___
In reply to काळ्या आभाळी चमचमती तारका तू by अभ्या..
स्कूटीची आठवण कशाला काढली बे
In reply to काळ्या आभाळी चमचमती तारका तू by अभ्या..
स्वपन्या लका घे कि पल्सर
In reply to स्कूटीची आठवण कशाला काढली बे by रातराणी
भन कशाव्रून ;)
In reply to स्वपन्या लका घे कि पल्सर by अभ्या..
यात
कोण रे हे? =))
असं स्वतःच विचारतेत व्हय?
In reply to कोण रे हे? =)) by प्रचेतस
=))
In reply to असं स्वतःच विचारतेत व्हय? by अभ्या..
चेष्टा करताय हाय व्हय गरिबाची
In reply to =)) by चांदणे संदीप
वल्लीदा
In reply to चेष्टा करताय हाय व्हय गरिबाची by प्रचेतस
रच्याकने...
In reply to वल्लीदा by चांदणे संदीप
हे दुसरं तिसरं कुणी नसून आमचं
In reply to रच्याकने... by चांदणे संदीप
इश्श .......
In reply to हे दुसरं तिसरं कुणी नसून आमचं by प्रचेतस
दिसली का आमची?
In reply to वल्लीदा by चांदणे संदीप
वृत्तांत येऊ दे रे भुलेश्वर
In reply to दिसली का आमची? by प्रचेतस
तिथे कशाला चढलात?
In reply to वल्लीदा by चांदणे संदीप
नायतर काय राव!!
In reply to तिथे कशाला चढलात? by एस
आवडलं !
चांदणेबुवा, तुमीबी तांब्या हाती घेतला तर !!! ;)
अहो आम्ही घेऊच हो पण
In reply to चांदणेबुवा, तुमीबी तांब्या हाती घेतला तर !!! ;) by जव्हेरगंज
सॅण्डीभौ, सैराट-अ मधल्या
चला चांदणेबुवांची खव खोदली
हान तेज्यमारी लैच भारी हो
खिक्क!
तर ओ...
In reply to खिक्क! by कानडाऊ योगेशु