Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चांदणे संदीप on Tue, 05/24/2016 - 12:53
आमचे एक मिपाकर परममित्र आणी त्यांच्या हिरवीनीला समर्पित! :) ______________________________________________ अरे हटाव बाजू, हिमालया आन फेअर ॲन्ड लवलीच्या कापूसभरल्या भावल्यांना     तूच माझी खरी हिरवीन ग!     एकच बावनकशी ब्युटी ग! झालो तर्राट आन लैच्च सैराट खुळा झालोय, सकाळ संध्याकाळ लोकं बघणार कायबाय बोलणार,     तरीबी, तुझच ध्यान काढीत बसणार ग!     आता ही येवढीच माझी ड्युटी ग! काय सांगू, दिसते कशी तू फुलावरली जणू पाकुळीच मऊ ग्वाड गुलाबजाम पाकातला     आन रसमलाई सगळी फिकी ग!     तूच ग माझी, हायेस लै क्यूटी ग! - संदीप चांदणे

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 05/24/2016 - 13:42

Permalink

कोण मिपाकर म्हणे हे ;)

कोण मिपाकर म्हणे हे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Tue, 05/24/2016 - 14:33

In reply to कोण मिपाकर म्हणे हे ;) by टवाळ कार्टा

Permalink

गेसा! ;)

गेसा! ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 05/24/2016 - 14:55

Permalink

काळ्या आभाळी चमचमती तारका तू

काळ्या आभाळी चमचमती तारका तू पाठीवरती हात फिरिवता लागे कसे मऊ वळून वळून पोरी आन ट्राफिक सगळी बघती ग! तूच ग मायेची, हायेस स्कूटी ग!
. असलं कायतरी लिव्हशील वाटले शेवटी. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Tue, 05/24/2016 - 15:14

In reply to काळ्या आभाळी चमचमती तारका तू by अभ्या..

Permalink

___/\___

याला म्हणतात... - - - - - - - - For - - - - डायल १०० नंतर १०१ नंतर १०२.... .....काय फायदा नाय... व्यनि करा... सांगतो! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Wed, 05/25/2016 - 00:55

In reply to काळ्या आभाळी चमचमती तारका तू by अभ्या..

Permalink

स्कूटीची आठवण कशाला काढली बे

स्कूटीची आठवण कशाला काढली बे :(
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 05/25/2016 - 08:35

In reply to स्कूटीची आठवण कशाला काढली बे by रातराणी

Permalink

स्वपन्या लका घे कि पल्सर

स्वपन्या लका घे कि पल्सर बिल्सर, किती दिवस भैनीची गाडी तंगाडणारेस?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 05/25/2016 - 10:42

In reply to स्वपन्या लका घे कि पल्सर by अभ्या..

Permalink

भन कशाव्रून ;)

भन कशाव्रून ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 05/24/2016 - 14:58

Permalink

यात

आयना असल्याबिगर मायना नाही असे सांगून मी खाली बसतो.. प्रेक्षक बाकडा क्रं ५
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 05/24/2016 - 16:50

Permalink

कोण रे हे? =))

कोण रे हे? =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 05/24/2016 - 17:00

In reply to कोण रे हे? =)) by प्रचेतस

Permalink

असं स्वतःच विचारतेत व्हय?

असं स्वतःच विचारतेत व्हय? का "प्रचू डार्लिंग" ऐकून घेऊसे वाटू लागलेय?
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Tue, 05/24/2016 - 17:09

In reply to असं स्वतःच विचारतेत व्हय? by अभ्या..

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 05/24/2016 - 17:18

In reply to =)) by चांदणे संदीप

Permalink

चेष्टा करताय हाय व्हय गरिबाची

चेष्टा करताय हाय व्हय गरिबाची. आमची हिरवीन तिकडं यवतला राहते. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Tue, 05/24/2016 - 20:17

In reply to चेष्टा करताय हाय व्हय गरिबाची by प्रचेतस

Permalink

वल्लीदा

रैवारीच जाऊन आलो बघा तुमच्या 'दसु' कडे!! अंधार पडला तरी पाय निघत नव्हता! Image removed. (फोटो फक्त पुराव्यादाखल आहे... लगेच पोज वगैरेवर (कुणीही!) कमेण्टू नये!) ;) Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Tue, 05/24/2016 - 20:22

In reply to वल्लीदा by चांदणे संदीप

Permalink

रच्याकने...

वल्लीदा, ह्या कवितेचा आणि तुमचा 'अजून'तरी संबध नाहीय्ये हे नम्रपणे सांगू इच्छितो! ही कविता मिपावरच्या अत्यंत लाडक्या, मराठीत-गुड सेन्स ऑफ ह्यूमर असणारा, मनमिळाऊ, हजरजबाबी, हुश्शार(माझ्यापेक्षा थोड कमी), पुण्यात न राहणारा आणि विशेषण कमी पडतील अशा अवलीयासाठी आहे! ;) Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 05/24/2016 - 20:25

In reply to रच्याकने... by चांदणे संदीप

Permalink

हे दुसरं तिसरं कुणी नसून आमचं

हे दुसरं तिसरं कुणी नसून आमचं अभ्याच हाय.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 05/24/2016 - 22:07

In reply to हे दुसरं तिसरं कुणी नसून आमचं by प्रचेतस

Permalink

इश्श .......

इश्श ....... म्या कुठे अवलिया, आमची आयटम आलिया.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 05/24/2016 - 20:29

In reply to वल्लीदा by चांदणे संदीप

Permalink

दिसली का आमची?

दिसली का आमची? बाकी तुमच्या उजवीकडे जी मूर्ती आहे ती तीन शिरे, एक धड आणि चार पाय असलेली भासमान नरमूर्ती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 05/24/2016 - 20:30

In reply to दिसली का आमची? by प्रचेतस

Permalink

वृत्तांत येऊ दे रे भुलेश्वर

वृत्तांत येऊ दे रे भुलेश्वर भेटीचा.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 05/25/2016 - 10:19

In reply to वल्लीदा by चांदणे संदीप

Permalink

तिथे कशाला चढलात?

तिथे कशाला चढलात?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 05/26/2016 - 16:22

In reply to तिथे कशाला चढलात? by एस

Permalink

नायतर काय राव!!

नायतर काय राव!!
  • Log in or register to post comments

Submitted by पथिक on Tue, 05/24/2016 - 17:28

Permalink

आवडलं !

आवडलं !
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 05/24/2016 - 19:19

Permalink

चांदणेबुवा, तुमीबी तांब्या हाती घेतला तर !!! ;)

ख्याक्क!
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Tue, 05/24/2016 - 20:01

In reply to चांदणेबुवा, तुमीबी तांब्या हाती घेतला तर !!! ;) by जव्हेरगंज

Permalink

अहो आम्ही घेऊच हो पण

जिथ गुर्जींनी आमच्या सरांच्या तोंडावरच दार आपटलय... तिथ आम्हाला कोण इचारतंय!! बाकी, हे 'त्यातले'1 नसून 'आतले'2 आहे! १. त्यातले = तांब्यातले २. आतले = मनातले Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 05/24/2016 - 20:43

Permalink

सॅण्डीभौ, सैराट-अ मधल्या

सॅण्डीभौ, सैराट-अ मधल्या आर्चीवर लैच फिदा झालेले दिसतात ! (आमच्या हिशेबाने सैराट-ब वर सैराट-अ फ्री आस ड्युयल प्याक करुन सैराट म्हुन श्यान इकलय. काय, मंडळी बरुबर हायkका? )
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Wed, 05/25/2016 - 00:56

Permalink

चला चांदणेबुवांची खव खोदली

चला चांदणेबुवांची खव खोदली पाहिजे आता. :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाईकांचा बहिर्जी on Wed, 05/25/2016 - 10:38

Permalink

हान तेज्यमारी लैच भारी हो

हान तेज्यमारी लैच भारी हो sandy भाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Wed, 05/25/2016 - 10:53

Permalink

खिक्क!

खिक्क! बाकी मिपावर प्रेमज्वर पसरलाय वाटते.! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 05/25/2016 - 11:08

In reply to खिक्क! by कानडाऊ योगेशु

Permalink

तर ओ...

कापराला कापूर चिकटून जसा भुरभूर आग पसरवत सगळा ढीग पेट घेतो तसा आहे हा रोग!! ;) Sandy
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 9710 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com