✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अनाचे दोडोबा.. (शिमगा पेश्शल)

न — नाखु, Tue, 03/22/2016 - 09:31
उंच गुढीतच तपशीलाची गाठी सकस धाग्यात अनाचे दोडोबा.. संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा.. विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत संदर्भाचा तर खजिना अबाबा... धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा मालोजींकडे जातो घेऊन साथी शिवकालीन चीजा आणि शिवबा.. त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा.. जरी सारासार(विवेका)चा अर्क हा तरी, (का रे देवा) प्रवक्त्यांना नडणे हाच (ठेवी) मनसुबा .. ......... सावळाकुंभार बोलभांडे उंच गुढीतच फक्त ज्या विषयात माहीती त्यातच लिखाण/प्रतिसाद अन्यथा अभ्यास नाही हे मान्य करण्याची मिपा जगावेगळी खोड अनाचे दोडोबा.. लाडोबाच्या शेजारी दोडोबा आहे शोधा खुट्टा.. धाग्यात खणखणीत पुरावे देऊन बोलती बंद कण्याचे कसब दरारा हा असल्यावर फेका फेकी चालत नाही तेव्हा ट्रोलांनो सावधान ! प्रवक्त्यांचा याबद्दल मी बापडा काय बोलणार त्याचे प्रतिसाद पहा तुम्हाला आपसूक कळेल. शिवबा.. दोघांच्याही जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय (का रे देवा) जुनी आश्वासने पुर्ण करावीत आणि खुसप्ट धाग्यांकडे व्यर्थ शक्ती खर्च करू नये याकरीता मित्रत्वाचा प्रेमळ सल्ला

प्रतिक्रिया द्या
19464 वाचन

💬 प्रतिसाद (36)

हंम्मम्म!

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/22/2016 - 10:10 नवीन
हंम्मम्म!
  • Log in or register to post comments

णाखुण अंकलचा नादच खुळा.

प्रचेतस
Tue, 03/22/2016 - 10:11 नवीन
णाखुण अंकलचा नादच खुळा.
  • Log in or register to post comments

एका भाषाप्रभू असलेल्या

सतिश गावडे
Tue, 03/22/2016 - 10:12 नवीन
एका भाषाप्रभू असलेल्या हजरजबाबी वटवाघूळ-मानवाची आठवण झाली. :)
  • Log in or register to post comments

लाडोबा कळला, दोडोबा आम्हाला

सूड
Tue, 03/22/2016 - 10:31 नवीन
लाडोबा कळला, दोडोबा आम्हाला वाटतोय तोच का?
  • Log in or register to post comments

मान गये

नाखु
Tue, 03/22/2016 - 10:36 नवीन
आप्की पारखी नजर और निरमा सुपर दोनो को !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आमच्या मते

चौकटराजा
Tue, 03/22/2016 - 13:43 नवीन
तुम्ही णाखुदा एस्पेलिंग चुकले आहात ते द्वाडोबा असे हवे .
  • Log in or register to post comments

मूळ

नाखु
Tue, 03/22/2016 - 13:55 नवीन
संहीतेत आहे तसेच घेतले अता तुम्ही म्हणताय म्हणून मीटरसाठी "बुवांना" कौल लावतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

खि खि खि...सध्ध्या आहेत कुठे

टवाळ कार्टा
Tue, 03/22/2016 - 13:49 नवीन
खि खि खि...सध्ध्या आहेत कुठे वाल्गुदस्वामी...
  • Log in or register to post comments

शिवकाळावर कसला तरी प्रबंध

प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 17:09 नवीन
शिवकाळावर कसला तरी प्रबंध लिहिताहेत म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तिकडे जाउन विचारायला हवे

टवाळ कार्टा
Tue, 04/12/2016 - 20:50 नवीन
तिकडे जाउन विचारायला हवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्त....

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 03/22/2016 - 14:04 नवीन
कठीण शब्दांचे अर्थ दिल्या मुळे ही कविता समजली आणि त्या मुळे आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मी आता नाखुकाकांचे जलयुक्त

अभ्या..
Tue, 03/22/2016 - 14:07 नवीन
मी आता नाखुकाकांचे जलयुक्त शिवार टाइप लेख सोडून बाकी काही वाचणारच नाही. डोस्क्याचे लक्ष्मी मार्केट नुसते. :(
  • Log in or register to post comments

मी आता नाखुकाकांचे जलयुक्त

कंजूस
Tue, 03/22/2016 - 14:41 नवीन
मी आता नाखुकाकांचे जलयुक्त शिवार टाइप लेख वाचणारच नाही. डोस्क्याचे लक्ष्मी मार्केट नुसते. :(
  • Log in or register to post comments

सहज समजली :)

रातराणी
Tue, 03/22/2016 - 23:33 नवीन
सहज समजली :)
  • Log in or register to post comments

स्पेसबार वापरून केलेली कविता

बोका-ए-आझम
Tue, 03/22/2016 - 23:38 नवीन
नक्की नाखुकाकांचीच आहे ना?
  • Log in or register to post comments

कवी

नाखु
Wed, 03/23/2016 - 15:19 नवीन
लोकांनी स्पेस दिली आणि आम्ही बार लावला. आवडली का नाही ते सांगा. स्पेस असलेला बार विरहीत नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

म्हणजे काय?

बोका-ए-आझम
Tue, 04/12/2016 - 18:06 नवीन
हा काय परस्न झाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

एकदम मोहरल्या गेले आहे.

बॅटमॅन
Wed, 03/23/2016 - 02:01 नवीन
)(
  • Log in or register to post comments

हे नक्की कस्ले शिंबॉल

टवाळ कार्टा
Wed, 03/23/2016 - 16:06 नवीन
हे नक्की कस्ले शिंबॉल म्हनायचे??? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

..

mugdhagode
Tue, 04/12/2016 - 18:20 नवीन
बाजीराव किती मोहरले होते व आपल्या दोघींची ई . डी. डी. कधी, यावर काशी व मस्तानीची कुजबुज सुरु आहे . असा तो सिंबोल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

काय गं मुग्धे?

प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 18:35 नवीन
काय गं मुग्धे? कुरुंदवाडात असंच शिकवतात काय गो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

.

mugdhagode
Tue, 04/12/2016 - 18:55 नवीन
मनी वसे ते स्वप्नी दिसे. आठवडाभर गायनॅक पोस्टिंग केल्यावर तेच दिसणार ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

असं कसं गो मुग्धे. डॉक्टरचं

प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 19:02 नवीन
असं कसं गो मुग्धे. डॉक्टरचं जग वायलं, घरी आल्यावर ते विसरायचं. बासुंदी पेढे छान मिळतात कुरुंदवाडात, ते खायचे. मन प्रसन्न ठेवायचं जमेल ना गो तुला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

हो हो.

mugdhagode
Tue, 04/12/2016 - 19:05 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नक्की ना?

प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 19:12 नवीन
नक्की ना? का नुसतंच वरवर हो हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

वल्लीदा

नाखु
Wed, 04/13/2016 - 16:57 नवीन
बासुंदी पेढे छान मिळतात कुरुंदवाडात, ते खायचे. (हे सहज जमण्यासारखं सांगीतलयं तुम्ही) मन प्रसन्न ठेवायचं (याच्या साठी किती अवतार घ्यावे लागतील ते खुद्द "दत्तगुरु"सुद्दा सांगू शकणार नाहीत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दत्तगुरू नाही, गजानन सांगू

सस्नेह
Wed, 04/13/2016 - 17:04 नवीन
दत्तगुरू नाही, गजानन सांगू शकेल की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

कागलचं गजाननाचं मंदिर मोठं

प्रचेतस
Wed, 04/13/2016 - 17:13 नवीन
कागलचं गजाननाचं मंदिर मोठं फेमस आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

बासुंदीवरून भलतेच आठवले =))

टवाळ कार्टा
Wed, 04/13/2016 - 19:40 नवीन
बासुंदीवरून भलतेच आठवले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

ई . डी. डी. म्हंजे???

टवाळ कार्टा
Tue, 04/12/2016 - 20:50 नवीन
ई . डी. डी. म्हंजे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

expected date of delivery :)

जव्हेरगंज
Tue, 04/12/2016 - 21:31 नवीन
expected date of delivery :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तसे असेल तर तो वरचा प्रतिसाद.

टवाळ कार्टा
Tue, 04/12/2016 - 21:39 नवीन
तसे असेल तर तो वरचा प्रतिसाद.....असोच्च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

नाही तर काय,

नीलमोहर
Wed, 04/13/2016 - 17:11 नवीन
इतका वाह्यात बकवास प्रतिसाद, तोही (सो कॉल्ड) फिमेल आयडीकडून... असोच्च असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कोण फीमेल ? धन्यवाद !

सस्नेह
Wed, 04/13/2016 - 18:18 नवीन
कोण फीमेल ? धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

तर कै...तुम्ही नॉट सो कॉल्ड

टवाळ कार्टा
Wed, 04/13/2016 - 19:40 नवीन
तर कै...तुम्ही नॉट सो कॉल्ड फिमेल आयडी हाहात काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

एकच णाखु

बोका-ए-आझम
Tue, 04/12/2016 - 18:09 नवीन
बाकी फक्त वाखु!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा