आला आला जिलबीवाला आला आला
जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला
साधी जिलबी मावा जिलबी पण आहे
पंजाबी की राजस्थानी देऊ बोला
चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू
पण भेसळमालाची देऊ खाण्याला
आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी
नाहीतर करता तुम्ही झिंगालाला
जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी
स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला
- स्वामी संकेतानंद जलेबीवाले
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9426
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावहिनीचा भोंडला … ;)
ही ही !!
In reply to मिपावहिनीचा भोंडला … ;) by पगला गजोधर
बरोबर
In reply to ही ही !! by नीलमोहर
हे माहीत नव्हते. भन्नाट आहे!!
In reply to मिपावहिनीचा भोंडला … ;) by पगला गजोधर
स्वामीजी भुलाबाई चे गाणे
In reply to हे माहीत नव्हते. भन्नाट आहे!! by स्वामी संकेतानंद
मठ्ठ्याशिवाय जिलेबी विकत नाही
हही हही हही !
आलास का तू पण ...
अर्रर्र
In reply to आलास का तू पण ... by विशाल कुलकर्णी
विकु मांत्रिक म्हणजे काय भौ!
In reply to अर्रर्र by स्वामी संकेतानंद
ते वरिजनल मांत्रिक हायति
In reply to विकु मांत्रिक म्हणजे काय भौ! by मांत्रिक
जानादेव स्वामीजी, नया
In reply to ते वरिजनल मांत्रिक हायति by स्वामी संकेतानंद
झिंगालाला!
गेला गेला जिल्बिवाला ऐसा बदल
स्वामी जी
तू बी आला का भुसनळ्या