✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

म
मोदक यांनी
Fri, 01/24/2014 - 21:18  ·  लेख
लेख
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
इतिहास
वाङ्मय
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिसाद
आस्वाद
समीक्षा
बातमी
माहिती
संदर्भ
प्रश्नोत्तरे
मदत
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
32326 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

अंधेरी पच्छिम का? ह्म्म मला

सूड
गुरुवार, 12/18/2014 - 15:36 नवीन
अंधेरी पच्छिम का? ह्म्म मला तर हल्ली अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पच्छिम ह्यात फार गोंधळायला होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

अंधेरी पश्चिम.

शिद
गुरुवार, 12/18/2014 - 15:38 नवीन
अंधेरी पश्चिम. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

(No subject)

शिद
गुरुवार, 12/18/2014 - 15:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

शिद
Fri, 12/19/2014 - 20:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सीकेपी फूड फेस्ट

शिद
Fri, 01/16/2015 - 22:21 नवीन
सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्टतर्फे आयोजित या फेस्टिवलचे उद्‍घाटन आज, शु‌क्रवारी संध्याकाळी सहा वाजता ख्यातनाम अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते ठाण्याच्या खारकर आळीमधील सीकेपी हॉल येथे होणार आहे. अधिक माहीती साठी म.टा. मधील सीकेपी फूड फेस्ट बातमी पहा.
  • Log in or register to post comments

ठाणे ,भायखळा येथे फुलांची

कंजूस
Sat, 01/17/2015 - 18:52 नवीन
ठाणे ,भायखळा येथे फुलांची प्रदर्शने येत्या १५ -२०दिवसांत आहे.
  • Log in or register to post comments

कुठे? कुठे?

वेल्लाभट
Mon, 01/19/2015 - 10:55 नवीन
जरा तपशील सांगता का? जायचं जमवायचं बघेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

१)ठाणे नपा॰फुले प्रदर्शन

कंजूस
Mon, 01/19/2015 - 13:24 नवीन
१)ठाणे नपा॰फुले प्रदर्शन गावदेवी मैदान 30 ,31 jan, 1feb २)Friends of Trees 7, 8- feb, VJTI MATUNGA. ३)मुंबई मनपा॰ फुले झाडे प्रदर्शन १३ १४ १५ फे राणीची बाग भायखळा -वेबसाइटस- A)आगामी फुले झाडे प्रदर्शने इथे पाहा B)आगामी इतर महत्त्वाची प्रदर्शने इथे १पाहा इथे २पाहा
  • Log in or register to post comments

बेस्ट ! ठाण्याच्या प्रदर्शनास

वेल्लाभट
Mon, 01/19/2015 - 13:30 नवीन
बेस्ट ! ठाण्याच्या प्रदर्शनास भेट नक्की. बाकी भायखळा बघू.
  • Log in or register to post comments

भायखळ्याच्या प्रदर्शनात

कंजूस
Tue, 01/20/2015 - 21:09 नवीन
भायखळ्याच्या प्रदर्शनात बोनसाइ ,फळझाडे रोपेपण असतात.
  • Log in or register to post comments

ठाणे नौपाडा येथील उमा नीळकंठ

वेल्लाभट
Fri, 01/23/2015 - 11:06 नवीन
ठाणे नौपाडा येथील उमा नीळकंठ व्यायामशाळेच्या किंवा हितवर्धिनी सभेच्या पटांगणात माघी गणेशोत्सव असतो. या वर्षी अनेक चांगले कार्यक्रम आहेत. त्यात आज संध्याकाळी ७:३० वाजता निनाद बेडेकर यांचं संभाजी राजांवर व्याख्यान आहे. इच्छुकांनी हजेरी लावावी :)
  • Log in or register to post comments

पर्यटन करणाऱ्यांसाठी

कंजूस
Sat, 01/24/2015 - 15:02 नवीन
पर्यटन करणाऱ्यांसाठी प्रदर्शन १)OTM चे पत्रक Image removed. फोटोची लिँक इथे २)प्रदर्शनात आहेत Image removed. फोटोची लिँक इथे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा