व्वा !! अगदी 'फाईव्ह स्टार' परिक्षण....आणि त्यामुळेच आता जरी ऑस्कर एन्ट्रीची तारीख नसली तरी २०१२ साठी क्लेम लावायलाच हवा !
ग्रेट ~ पण थोडेसे खाजगी, सहजराव : त्या बिंद्राजकडील ती "१७ कोटीवाली" तिसरी आवृत्ती पाहायला मिळण्याची काही [सुतराम म्हणतात तसली....] शक्यता आहे का?
(बिंद्राजच्या शोधात असलेला...) इन्द्रा
हा हा हा! भारी चित्रपट! पाहिल्यासारखा वाटतोय, पण त्यात मोहनदासची कंपनी नसून तो एका संस्थेचा विश्वस्त असतो आणि वाटणी मागणार्या आपल्या अनौरस मुलांसाठी संस्थेच्या खात्यातून ५५ कोटी काढतो अशी काहीशी कथा असल्याचं अंधुक आठवतंय.
बाकी बॉलीवूडी धर्तीवर 'सहज'पणे इकडून तिकडून मालमसाला उचलून विरंगुळ्यासाठी बनवलेला हा चटकदार चित्रपट हिट्ट आहे यात शंका नाही.
चला चित्रपटाच्या परिक्षणाच्या निमित्ताने का होईना सहजरावांनी आपल्या कळफलकावरची धुळ झाडली तरी. पण त्यांचा ब्लेझर आणि गिफ्ट हँपर हुकलं याचे वाईट वाटते ;)
बाकी जुन्याच पण सुप्पर डुप्पर चित्रपटाच तितकच सुप्पर डुप्पर परिक्षण. :)
काय एके-४७ चालवलीये राव. सटासट गोळ्या सुटतायत. लगे रहो. खी: खी: खी:
चला चित्रपटाच्या परिक्षणाच्या निमित्ताने का होईना सहजरावांनी आपल्या कळफलकावरची धुळ झाडली तरी. पण त्यांचा ब्लेझर आणि गिफ्ट हँपर हुकलं याचे वाईट वाटते
गणपाशी बाडिस.
अवांतरः शेख बिकाजानशी तुमची वैयक्तिक ओळख आहे का, नाही म्हण्जे आम्हालाही जरा 'इन्ट्रोड्यूस' करून द्या की राव.
अतिअवांतरः पाकिस्तानात हल्ली शिकवला जाणारा इतिहास पाहता नि आपल्या इकडच्या हल्लीच्या ब्रिगेड नि संघटनांची वाटचाल बघता चार एक्-दोन पिढ्यांनंतर तुमचा लेख इतिहास म्हणून शिकवला जाण्याची शक्यता बरीच आहे.
समाजमनावर दीर्घकाळ राज्य करणार्या एका अभिजात कलाकृतीचे दर्दी रसग्रहण पाहून 'मराठी माणसाचे या जगात कसे होणार' या चिंतेतून आता मुक्त झालो आहे. फक्त एक सूचना करावीशी वाटते: कलाकृतीचे आधुनिकोत्तर स्वरूप स्पष्ट होण्यासाठी त्यातील घटनांचे विविध परिप्रेक्ष्यांतून घडणारे दर्शन कसे प्रत्येक वाचनातून काहीतरी नवेनवे उलगडून दाखवत असते आणि त्यामुळे विविध राजकीय विचारसरणींच्या आणि आर्थिक-सामाजिक स्तरांतल्या अनेकविध प्रेक्षकांची नाळ पिढ्यानपिढ्या त्याच्याशी कशी जुळत गेली आहे याविषयी थोडे अधिक विस्ताराने विवेचन असते तर आवडले असते.
असो. पुलेशु ;-)
मानवी स्वभावांचे कंगोरे उलगडून सांगताना काहीशा जुन्या, बोथट तर थोड्या नवीन आणि ताशीव संवेदनांचा एकत्र धांडोळा घेणारं सदर कथानक हे विस्तार आणि विवेचनात, आधुनिक बेब्जच्या वस्त्राप्रावरणांप्रमाणे पुरेसं झाकणारं तसंच पारंपारीक, शालीन स्त्रीच्या शृंगाराप्रमाणे योग्य तितके पदर उलगडून दाखवणारं आहे. यातच सदर लिखाणाचं यश आहे अशी सामान्यतः कल्पना होऊ शकेल परंतू हा मर्यादित परिप्रेक्ष्यातून केलेला विचार असून, विवेचन आणखी हवेहवेसे वाटणे आणि तशी कल्पना घेऊन अभिजनवर्ग सामोरा येणे यात सहजअण्णांच्या लेखणीची ताकद समाविष्ट आहे असं आमचं मत आहे.
असो. पुप्रशु.
प्रस्तुत कृतीत मानवी स्वभावांच्या कंगोऱ्यांपेक्षा नियतीच्या हातातल्या खेळण्यांच्या, कठपुतळ्यांच्या हालचालींचं चित्रण वाटतं. बाहुल्यांचा खेळ पहात रंगून गेलेलं असताना मधूनच त्यांच्या हातांना बांधलेले धागे प्रकाशात लक्कन दिसावेत आणि ह्याचा कर्ता करवता कोण हे क्षणभरच जाणवावं, तितक्याच चतुराईने आणि तरलपणे लेखकाने हे सूचित केलेलं आहे. प्रतीकांचा अत्यंत प्रभावी वापर. पण आधुनिकोत्तरवादी कलाकृतींच्या साक्षेपी दृष्टीकोनाच्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करत नाही असं वाटलं.
तेथे अधिकारी धोडगेवार त्याला स्वताचे खाजगी वसुलिचे बिंग फुटू नये म्हणून खरा गुन्हेगार धडम्मक, वसुलिची नावे न घेता, हे बघ हे मोठे लोक मोहनदास सेठ त्यांना हवा तेवढा हवा तेव्हा पैसा मिळवायला बँकामार्फत गोरगरीबांकडून पैसा वसुल करतात. ...... त्याच वेळी सीन मधे डेव्हिस रेमंड हा अमेरीकन येतो.
हीहीहीही! कथेत परदेशस्थ सर चार्ल्स यांचा हात कसे विसरलात? हे डेव्हिस रेमंड कोण कडमडले? ;-)
सनी सरहद पलीकडे अन्य कामगारांबरोबर गेला असतो.
हेहेहेहे! कशाला? प्रगल्भ व्ह्यायला?
क्लायमॅक्शमधला एक प्रसंग राहिला बघा. सन्नी नास्तिक असतो. त्याला देवाधर्माच्या नावाची शिसारी असते आणि मग क्लायमॅक्शच्या वेळेला त्याला साक्षात्कार होतो. मंदिरातल्या घंटा टणाटणा वाजू लागतात. सर्व गुन्हेगारांच्या गोळ्यांचे नेम चुकू लागतात आणि सन्नी आस्तिक होतो. (काहीजणांच्या भावना दुखावल्या असतील तर आस्तिकाचे नास्तिकही चालेल - आपल्याला जाम फरक पडत नाही.)
वेगवान कथानक...
अनिल शर्मा ( गदर आणि कुठला तो सनी आणी प्रियांका चोप्रवाला.. जेम्स बाँड टाईप सिनेमा होता, त्याची आठवण झाली....)..
विनोद नाही , पण अनिलभाई अशाही स्टोरीवर सिनेमा बनवतील असे वाटते...
चर्च आणि मशिदीमधला रस्त्यावरील तुफान हाणामारीचा सीन आअवडला...
गदर आणि कुठला तो सनी आणी प्रियांका चोप्रवाला.. जेम्स बाँड टाईप सिनेमा होता, त्याची आठवण झाली...
त्या अफलातुन चित्तरपटाचे नांव आहे - द हिरो _ लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय
आणी झिंटा आजी पण आहेत त्यात.
बाकी . अनिल शर्माहुन खास कथानक.
गोवारीकरांच्या तोडीचं. बेष्ट.
सहजराव मस्त ठोकलत..
पण एकंदर ष्टोरी लाईन बघता आम्हाला आमच्या लाडक्या अमिताभचा 'अग्निपथ' आठवला.. बाप चित्रपट आणि जब्बरीच काम सगळ्यांची.. अगदी कांचा चिना सुद्धा :)
लगे रहो!
खतरा ष्टोरी लिहिली की राव!
जबरी लिहिता बरं का तुम्ही.
एवढ्यात त्या आवाजाने की कसे नितीनला एकदम जाग येते. बघतो तर दुपारचे साडे चार वाजले असतात तो एका ब्राउझरमधे तीन टॅब उघडुन मसंस्थळे, गुगल मधे फिरत असतो. समोर देशाच्या सद्य स्थितीवर निराशाजनक धाग्यांची रेलचेल
असते. 'साला नौटंकी' म्हणत चहा सिग्रेट मारायला बाहेर एक अमृततुल्य कम रद्दीनारळ केंद्रावर जातो. चहा पिताना शेजारी बसलेला बिंद्राज हसतो म्हणतो, ~~नितीन मला किनै १९४८ मधे प्रकाशित झालेले 'फाळणी व १७ कोटीचा तिसरा हप्ता' हे श्री. खि. स. पाडे यांचे दुर्मीळ पुस्तक मिळाले.~~ नितीन ~नऽऽऽऽही~ आरोळी ठोकून पसार होतो!! हे फार आवडले ;)
प्रतिक्रिया
खी खी खी
हा हा!
>>> एकदम सहज छाप "चित्रपट (?)
आयचं. हे कसलं 'सहज'....??? हे
हा हा हा
मस्त हो!!!
हा हा हा !!
१७ कोटीचे रूमाली रहस्य....!
हा हा हा! भारी चित्रपट!
चला चित्रपटाच्या परिक्षणाच्या
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो
इन्ट्रोडक्शन आमाला पन
=))
जबरी!
आगायायाया!!! बाजार उठला रे
अभिजात
प्रगल्भ प्रतिसाद आवडला पण असहमती
प्रस्तुत कृतीत मानवी
आयटम सोंग
ष्टोरी झॅक आहे.
सहजरावांनी लवकर धडा..
लै भारी!
आधुनिकोत्तर कथा
हुच्च
हा खरा डोक्यात तिडिक आणणारा
हा खरा डोक्यात तिडिक आणणारा
वेगवान कथानक... अनिल शर्मा (
+१
+२
वेगवान कथानक
गदर आणि कुठला तो सनी आणी
सहीच..
सहज रावांच्या प्रतिभेपुढे
हा हा हा!
हेच म्हणते
लै खास..लै खास....
मस्त हो तेंडूलकर.
अरे वा! कुठल्या कुठ गेली
लै भारी हो सहजराव.
मस्त..
खतरा!