✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विरंगुळा - ऑनलाईन चित्रपट

स
सहज यांनी
Sat, 02/19/2011 - 08:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8800 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

खी खी खी

नितिन थत्ते
Sat, 02/19/2011 - 08:33 नवीन
हा हा हा. =)) =)) =))
  • Log in or register to post comments

हा हा!

विकास
Sat, 02/19/2011 - 08:42 नवीन
एकदम सहज छाप "चित्रपट (?) परीक्षण" आहे! ;)
  • Log in or register to post comments

>>> एकदम सहज छाप "चित्रपट (?)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/19/2011 - 09:15 नवीन
>>> एकदम सहज छाप "चित्रपट (?) परीक्षण" आहे! असेच बोल्तो. च्यायला, सहजराव सर्वच काही समजले नाही. चित्रपट पाहावा लागेल. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आयचं. हे कसलं 'सहज'....??? हे

प्यारे१
Sat, 02/19/2011 - 09:30 नवीन
आयचं. हे कसलं 'सहज'....??? हे तर 'जाणून बुजून,मुद्दामहून'.
  • Log in or register to post comments

हा हा हा

सुनील
Sat, 02/19/2011 - 09:32 नवीन
मस्त! अजूनही काही पात्रांचे उल्लेख आवडले असते!
  • Log in or register to post comments

मस्त हो!!!

प्रीत-मोहर
Sat, 02/19/2011 - 09:39 नवीन
मस्त हो!!!
  • Log in or register to post comments

हा हा हा !!

सुहास..
Mon, 02/21/2011 - 13:56 नवीन
हा हा हा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

१७ कोटीचे रूमाली रहस्य....!

इन्द्र्राज पवार
Sat, 02/19/2011 - 09:59 नवीन
व्वा !! अगदी 'फाईव्ह स्टार' परिक्षण....आणि त्यामुळेच आता जरी ऑस्कर एन्ट्रीची तारीख नसली तरी २०१२ साठी क्लेम लावायलाच हवा ! ग्रेट ~ पण थोडेसे खाजगी, सहजराव : त्या बिंद्राजकडील ती "१७ कोटीवाली" तिसरी आवृत्ती पाहायला मिळण्याची काही [सुतराम म्हणतात तसली....] शक्यता आहे का? (बिंद्राजच्या शोधात असलेला...) इन्द्रा
  • Log in or register to post comments

हा हा हा! भारी चित्रपट!

नगरीनिरंजन
Sat, 02/19/2011 - 10:05 नवीन
हा हा हा! भारी चित्रपट! पाहिल्यासारखा वाटतोय, पण त्यात मोहनदासची कंपनी नसून तो एका संस्थेचा विश्वस्त असतो आणि वाटणी मागणार्‍या आपल्या अनौरस मुलांसाठी संस्थेच्या खात्यातून ५५ कोटी काढतो अशी काहीशी कथा असल्याचं अंधुक आठवतंय. बाकी बॉलीवूडी धर्तीवर 'सहज'पणे इकडून तिकडून मालमसाला उचलून विरंगुळ्यासाठी बनवलेला हा चटकदार चित्रपट हिट्ट आहे यात शंका नाही.
  • Log in or register to post comments

चला चित्रपटाच्या परिक्षणाच्या

गणपा
Sat, 02/19/2011 - 10:24 नवीन
चला चित्रपटाच्या परिक्षणाच्या निमित्ताने का होईना सहजरावांनी आपल्या कळफलकावरची धुळ झाडली तरी. पण त्यांचा ब्लेझर आणि गिफ्ट हँपर हुकलं याचे वाईट वाटते ;) बाकी जुन्याच पण सुप्पर डुप्पर चित्रपटाच तितकच सुप्पर डुप्पर परिक्षण. :)
  • Log in or register to post comments

ठ्ठो ठ्ठो ठ्ठो

रमताराम
Sat, 02/19/2011 - 11:43 नवीन
काय एके-४७ चालवलीये राव. सटासट गोळ्या सुटतायत. लगे रहो. खी: खी: खी: चला चित्रपटाच्या परिक्षणाच्या निमित्ताने का होईना सहजरावांनी आपल्या कळफलकावरची धुळ झाडली तरी. पण त्यांचा ब्लेझर आणि गिफ्ट हँपर हुकलं याचे वाईट वाटते गणपाशी बाडिस. अवांतरः शेख बिकाजानशी तुमची वैयक्तिक ओळख आहे का, नाही म्हण्जे आम्हालाही जरा 'इन्ट्रोड्यूस' करून द्या की राव. अतिअवांतरः पाकिस्तानात हल्ली शिकवला जाणारा इतिहास पाहता नि आपल्या इकडच्या हल्लीच्या ब्रिगेड नि संघटनांची वाटचाल बघता चार एक्-दोन पिढ्यांनंतर तुमचा लेख इतिहास म्हणून शिकवला जाण्याची शक्यता बरीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

इन्ट्रोडक्शन आमाला पन

बिपिन कार्यकर्ते
Sat, 02/19/2011 - 11:51 नवीन
इन्ट्रोडक्शन आमाला पन पायजेलाय! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

=))

बिपिन कार्यकर्ते
Sat, 02/19/2011 - 11:50 नवीन
=))
  • Log in or register to post comments

जबरी!

अमित देवधर
Sat, 02/19/2011 - 11:51 नवीन
जबरी दिसतोय सिनेमा! बघावा लागेल.
  • Log in or register to post comments

आगायायाया!!! बाजार उठला रे

टारझन
Sat, 02/19/2011 - 11:57 नवीन
आगायायाया!!! बाजार उठला रे =)) =)) =)) बिंद्राज ची प्रतिक्रीया वाचण्यास उत्सुक :) चित्रपटाक कोणी कोणाला पत्र बित्र लिहीले णाही काय ?
  • Log in or register to post comments

अभिजात

चिंतातुर जंतू
Sat, 02/19/2011 - 12:40 नवीन
समाजमनावर दीर्घकाळ राज्य करणार्‍या एका अभिजात कलाकृतीचे दर्दी रसग्रहण पाहून 'मराठी माणसाचे या जगात कसे होणार' या चिंतेतून आता मुक्त झालो आहे. फक्त एक सूचना करावीशी वाटते: कलाकृतीचे आधुनिकोत्तर स्वरूप स्पष्ट होण्यासाठी त्यातील घटनांचे विविध परिप्रेक्ष्यांतून घडणारे दर्शन कसे प्रत्येक वाचनातून काहीतरी नवेनवे उलगडून दाखवत असते आणि त्यामुळे विविध राजकीय विचारसरणींच्या आणि आर्थिक-सामाजिक स्तरांतल्या अनेकविध प्रेक्षकांची नाळ पिढ्यानपिढ्या त्याच्याशी कशी जुळत गेली आहे याविषयी थोडे अधिक विस्ताराने विवेचन असते तर आवडले असते. असो. पुलेशु ;-)
  • Log in or register to post comments

प्रगल्भ प्रतिसाद आवडला पण असहमती

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 02/21/2011 - 22:30 नवीन
मानवी स्वभावांचे कंगोरे उलगडून सांगताना काहीशा जुन्या, बोथट तर थोड्या नवीन आणि ताशीव संवेदनांचा एकत्र धांडोळा घेणारं सदर कथानक हे विस्तार आणि विवेचनात, आधुनिक बेब्जच्या वस्त्राप्रावरणांप्रमाणे पुरेसं झाकणारं तसंच पारंपारीक, शालीन स्त्रीच्या शृंगाराप्रमाणे योग्य तितके पदर उलगडून दाखवणारं आहे. यातच सदर लिखाणाचं यश आहे अशी सामान्यतः कल्पना होऊ शकेल परंतू हा मर्यादित परिप्रेक्ष्यातून केलेला विचार असून, विवेचन आणखी हवेहवेसे वाटणे आणि तशी कल्पना घेऊन अभिजनवर्ग सामोरा येणे यात सहजअण्णांच्या लेखणीची ताकद समाविष्ट आहे असं आमचं मत आहे. असो. पुप्रशु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

प्रस्तुत कृतीत मानवी

राजेश घासकडवी
Tue, 02/22/2011 - 09:22 नवीन
प्रस्तुत कृतीत मानवी स्वभावांच्या कंगोऱ्यांपेक्षा नियतीच्या हातातल्या खेळण्यांच्या, कठपुतळ्यांच्या हालचालींचं चित्रण वाटतं. बाहुल्यांचा खेळ पहात रंगून गेलेलं असताना मधूनच त्यांच्या हातांना बांधलेले धागे प्रकाशात लक्कन दिसावेत आणि ह्याचा कर्ता करवता कोण हे क्षणभरच जाणवावं, तितक्याच चतुराईने आणि तरलपणे लेखकाने हे सूचित केलेलं आहे. प्रतीकांचा अत्यंत प्रभावी वापर. पण आधुनिकोत्तरवादी कलाकृतींच्या साक्षेपी दृष्टीकोनाच्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करत नाही असं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आयटम सोंग

आत्मशून्य
Sat, 02/19/2011 - 13:10 नवीन
नसल्याने ह्या चीत्रपटाला ओस्कर भेटणार हे नक्की. मूजीक्साठी तर भेटणारच भेटणार.
  • Log in or register to post comments

ष्टोरी झॅक आहे.

नरेशकुमार
Sat, 02/19/2011 - 13:22 नवीन
ष्टोरी झॅक आहे.
  • Log in or register to post comments

सहजरावांनी लवकर धडा..

कुंदन
Sat, 02/19/2011 - 14:06 नवीन
नान्याने "डोक्यात..." मध्ये सहजरावांचे नाव टाकण्यापुर्वी , सहजरावांनी लवकर धडा घेउन लेख टाकलेला दिसतोय
  • Log in or register to post comments

लै भारी!

स्वाती२
Sat, 02/19/2011 - 17:33 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

आधुनिकोत्तर कथा

प्रियाली
Sat, 02/19/2011 - 18:06 नवीन
मस्त, आधुनिकोत्तर कथा वाटली. ;)
तेथे अधिकारी धोडगेवार त्याला स्वताचे खाजगी वसुलिचे बिंग फुटू नये म्हणून खरा गुन्हेगार धडम्मक, वसुलिची नावे न घेता, हे बघ हे मोठे लोक मोहनदास सेठ त्यांना हवा तेवढा हवा तेव्हा पैसा मिळवायला बँकामार्फत गोरगरीबांकडून पैसा वसुल करतात. ...... त्याच वेळी सीन मधे डेव्हिस रेमंड हा अमेरीकन येतो.
हीहीहीही! कथेत परदेशस्थ सर चार्ल्स यांचा हात कसे विसरलात? हे डेव्हिस रेमंड कोण कडमडले? ;-)
सनी सरहद पलीकडे अन्य कामगारांबरोबर गेला असतो.
हेहेहेहे! कशाला? प्रगल्भ व्ह्यायला? क्लायमॅक्शमधला एक प्रसंग राहिला बघा. सन्नी नास्तिक असतो. त्याला देवाधर्माच्या नावाची शिसारी असते आणि मग क्लायमॅक्शच्या वेळेला त्याला साक्षात्कार होतो. मंदिरातल्या घंटा टणाटणा वाजू लागतात. सर्व गुन्हेगारांच्या गोळ्यांचे नेम चुकू लागतात आणि सन्नी आस्तिक होतो. (काहीजणांच्या भावना दुखावल्या असतील तर आस्तिकाचे नास्तिकही चालेल - आपल्याला जाम फरक पडत नाही.)
  • Log in or register to post comments

हुच्च

श्रावण मोडक
Sat, 02/19/2011 - 19:14 नवीन
हुच्च धागा आहे.
  • Log in or register to post comments

हा खरा डोक्यात तिडिक आणणारा

अवलिया
Sat, 02/19/2011 - 19:21 नवीन
हा खरा डोक्यात तिडिक आणणारा मिपाकर - लिहिता येत असुन न लिहिणारा !!
  • Log in or register to post comments

हा खरा डोक्यात तिडिक आणणारा

निखिल देशपांडे
Mon, 02/21/2011 - 13:55 नवीन
हा खरा डोक्यात तिडिक आणणारा मिपाकर - लिहिता येत असुन न लिहिणारा !!
+१ असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वेगवान कथानक... अनिल शर्मा (

भडकमकर मास्तर
Sun, 02/20/2011 - 00:15 नवीन
वेगवान कथानक... अनिल शर्मा ( गदर आणि कुठला तो सनी आणी प्रियांका चोप्रवाला.. जेम्स बाँड टाईप सिनेमा होता, त्याची आठवण झाली....).. विनोद नाही , पण अनिलभाई अशाही स्टोरीवर सिनेमा बनवतील असे वाटते... चर्च आणि मशिदीमधला रस्त्यावरील तुफान हाणामारीचा सीन आअवडला...
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Sun, 02/20/2011 - 08:41 नवीन
हेच म्हणतो ! लई भारी ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

+२

Nile
Sun, 02/20/2011 - 09:48 नवीन
कल्पना आवडली. अजुनही काही पात्रं अन प्रसंग आणता आले असते असे वाटते. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

वेगवान कथानक

धनंजय
Sun, 02/20/2011 - 10:30 नवीन
वेगवान कथानक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

गदर आणि कुठला तो सनी आणी

वपाडाव
गुरुवार, 02/24/2011 - 16:47 नवीन
गदर आणि कुठला तो सनी आणी प्रियांका चोप्रवाला.. जेम्स बाँड टाईप सिनेमा होता, त्याची आठवण झाली...
त्या अफलातुन चित्तरपटाचे नांव आहे - द हिरो _ लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय आणी झिंटा आजी पण आहेत त्यात. बाकी . अनिल शर्माहुन खास कथानक. गोवारीकरांच्या तोडीचं. बेष्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

सहीच..

उपास
Sun, 02/20/2011 - 07:37 नवीन
सहजराव मस्त ठोकलत.. पण एकंदर ष्टोरी लाईन बघता आम्हाला आमच्या लाडक्या अमिताभचा 'अग्निपथ' आठवला.. बाप चित्रपट आणि जब्बरीच काम सगळ्यांची.. अगदी कांचा चिना सुद्धा :) लगे रहो!
  • Log in or register to post comments

सहज रावांच्या प्रतिभेपुढे

अभिज्ञ
Mon, 02/21/2011 - 05:02 नवीन
सहज रावांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक. :) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

हा हा हा!

ब्रिटिश टिंग्या
Mon, 02/21/2011 - 09:41 नवीन
लै भारी! :)
  • Log in or register to post comments

हेच म्हणते

सविता००१
Mon, 02/21/2011 - 13:40 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

लै खास..लै खास....

धमाल मुलगा
Mon, 02/21/2011 - 15:32 नवीन
साक्षात सहजरावांनी म्यान करुन ठेवलेली लेखणी (हे आपलं...कळफल्लक) पुन्हा परजला आणि तमाम 'स्क्रीनप्ले' वाल्यांना थंडीतापानं ग्रासलेलं आहे असं आमचा वार्ताहर कळवतो. :) ओ सहजराव, आता फुडचा शिन्मा येऊंद्या.. 'आदर्श के शोले' नाहीतर 'जेपीसी का त्रिशूल' ;)
  • Log in or register to post comments

मस्त हो तेंडूलकर.

परिकथेतील राजकुमार
Mon, 02/21/2011 - 17:41 नवीन
मस्त हो तेंडूलकर.
  • Log in or register to post comments

अरे वा! कुठल्या कुठ गेली

स्पंदना
Mon, 02/21/2011 - 21:09 नवीन
अरे वा! कुठल्या कुठ गेली इश्टोरी . एक्दम लटांबर संग घेतल्यागत मल्टी कास्ट बनवावा लागेल ना हा पिक्चर?
  • Log in or register to post comments

लै भारी हो सहजराव.

llपुण्याचे पेशवेll
Tue, 02/22/2011 - 09:59 नवीन
लै भारी हो सहजराव. :)
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Wed, 02/23/2011 - 12:50 नवीन
हे राहिलं होतं वाचायचं... गणपाने म्हटल्याप्रमाणे सहजरावांचे गिफ्ट हँपर हुकले असले तरी आम्हाला ह्या परिक्षणाद्वारे गिफ्ट मिळाले आहे, :) मस्त !!! स्वाती
  • Log in or register to post comments

खतरा!

गुंडोपंत
गुरुवार, 02/24/2011 - 08:53 नवीन
खतरा ष्टोरी लिहिली की राव! जबरी लिहिता बरं का तुम्ही. एवढ्यात त्या आवाजाने की कसे नितीनला एकदम जाग येते. बघतो तर दुपारचे साडे चार वाजले असतात तो एका ब्राउझरमधे तीन टॅब उघडुन मसंस्थळे, गुगल मधे फिरत असतो. समोर देशाच्या सद्य स्थितीवर निराशाजनक धाग्यांची रेलचेल असते. 'साला नौटंकी' म्हणत चहा सिग्रेट मारायला बाहेर एक अमृततुल्य कम रद्दीनारळ केंद्रावर जातो. चहा पिताना शेजारी बसलेला बिंद्राज हसतो म्हणतो, ~~नितीन मला किनै १९४८ मधे प्रकाशित झालेले 'फाळणी व १७ कोटीचा तिसरा हप्ता' हे श्री. खि. स. पाडे यांचे दुर्मीळ पुस्तक मिळाले.~~ नितीन ~नऽऽऽऽही~ आरोळी ठोकून पसार होतो!! हे फार आवडले ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा