आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…
वर्गीकरण
वाचने
48519
प्रतिक्रिया
426
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुरारीलाल के हसीन सपने....
In reply to मोदीजींच्या एका आदेशाने by अमरेंद्र बाहुबली
त्यांना मी राजेश१८८ चे अवतार
In reply to मुरारीलाल के हसीन सपने.... by मुक्त विहारि
राजेश१८८
In reply to त्यांना मी राजेश१८८ चे अवतार by सुक्या
ते पण आहेच म्हणा.....
In reply to त्यांना मी राजेश१८८ चे अवतार by सुक्या
मी प्रतिसादकाचे नाव पाहून
In reply to त्यांना मी राजेश१८८ चे अवतार by सुक्या
सहमत, दुर्लक्ष करणेच योग्य
In reply to मी प्रतिसादकाचे नाव पाहून by श्रीगुरुजी
सहमत आहे ...
In reply to मी प्रतिसादकाचे नाव पाहून by श्रीगुरुजी
तुमचा, हा प्रतिसाद साठवून ठेवतो...
In reply to मी प्रतिसादकाचे नाव पाहून by श्रीगुरुजी
सत्यं तु कटुकं लोके, नित्यं
In reply to मी प्रतिसादकाचे नाव पाहून by श्रीगुरुजी
https://www.misalpav.com/comment/reply/52860/1193318
In reply to सत्यं तु कटुकं लोके, नित्यं by अमरेंद्र बाहुबली
काही देशद्रोही लोक हा मॅसेज
In reply to मोदीजींच्या एका आदेशाने by अमरेंद्र बाहुबली
=))
In reply to मोदीजींच्या एका आदेशाने by अमरेंद्र बाहुबली
तुमचे प्रतिसाद वाचले की आमचे बाबा महाराज म्हणतात ते पटते..
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाय द वे,
In reply to तुमचे प्रतिसाद वाचले की आमचे बाबा महाराज म्हणतात ते पटते.. by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to बाय द वे, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वाह छान.
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
देश सोडून जाण्याबद्दल जाहीर लिहिले होते,
In reply to अरे वाह छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
In reply to देश सोडून जाण्याबद्दल जाहीर लिहिले होते, by मुक्त विहारि
इतकी घाई कशाला?
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चीन त्यामुळे आर्थिक डबघाईला
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चीन त्यामुळे आर्थिक डबघाईला आला होता असा एक वयस्कर शाखेतला मित्र म्हणत होता ;)खिक्क! त्याला धमकी द्यायची पुन्हा जर अशी फेकाफेकी केली तर हातातला दंड घेऊन टाळक्यात हाणेन नी मंगेशकर रुग्णालयाच्या पायरीवर टाकून निघून येईन! :)आपण म्हणता ती आयडिया काही वाईट नाही. अजून ही आयडिया वरिष्ठ नेत्यांच्या खलबतीत कोणास सुचलेली दिसत नाही. पाकिस्तान आपल्याकडे एक एक किलोबाइट्स साठी मोबाईलचा कटोरा घेऊन डोंगरावर उभा राहिला पाहिजे. मानससरोवरातून येणा-या नेटवर्कच्य्या तोट्या बंद करुन टाकू. किती दिवस हॉटस्पॉटवर काढतो ते बघूच. =))अहो अश्या अनेक आयडीया, “चाणक्य” अमित शहा नी “जेम्स बाँड” डोभाल ह्यांच्या कडे आहेत! पण पाकिस्तानी नेते त्याना फोन करून माफ करा, ट्विटर पुन्हा सुरू करा म्हणून विनवताहेत त्यामुळे ते अश्या कठोर कारवाया करत नाहीयेत. :)(No subject)
काय बोलणार?
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
घराचे मशीद मध्ये रूपांतर...
एक लिहायचे विसरलो....
In reply to घराचे मशीद मध्ये रूपांतर... by मुक्त विहारि
पाकिस्तानी लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाध
जनेवितील विद्यार्थी
माहिती बद्दल धन्यवाद ....
In reply to जनेवितील विद्यार्थी by श्रीगुरुजी
या विद्यापीठातून वर्षानुवर्षे
In reply to जनेवितील विद्यार्थी by श्रीगुरुजी
या विद्यापीठातून वर्षानुवर्षे अनेक देशद्रोही तयार होताहेत.निर्मलाकाकू पण इथलीच ना? त्या पण देशद्रोही का?तुम्ही नीट वाचत नाही का?
In reply to या विद्यापीठातून वर्षानुवर्षे by अमरेंद्र बाहुबली
हे भाजपच्या मदतीने गुवाहाटीला
तुम्ही नका टेन्शन घेऊ....
In reply to हे भाजपच्या मदतीने गुवाहाटीला by अमरेंद्र बाहुबली
लीनन बॉय स्कँडल...
'लिनेन बॉय’ बनले टीटीई?
काश्मिरी टॅक्सीवाल्याने दोघींना अर्ध्या रस्त्यात सोडलं, पहलगाम र
इडी कार्यालयाला आग! :)
फाईलवाले देश सोडून गेलेत.
In reply to इडी कार्यालयाला आग! :) by अमरेंद्र बाहुबली
अच्छा! म्हणजे परत यायचा रस्ता
In reply to फाईलवाले देश सोडून गेलेत. by आग्या१९९०
फक्त स्विस बँकेतला काळा पैसा
In reply to अच्छा! म्हणजे परत यायचा रस्ता by अमरेंद्र बाहुबली
त्या पैशात उत्तरोत्तर भर पडत
In reply to फक्त स्विस बँकेतला काळा पैसा by आग्या१९९०
तुम्ही नका चिंता करू...
In reply to इडी कार्यालयाला आग! :) by अमरेंद्र बाहुबली
लिंक खालील प्रमाणे...
In reply to तुम्ही नका चिंता करू... by मुक्त विहारि
CAA आणि NRC, का हवे?
CAA आणि NRC का हवे?????
In reply to CAA आणि NRC, का हवे? by मुक्त विहारि
हा तोच नेता आहे का
In reply to CAA आणि NRC का हवे????? by मुक्त विहारि
व्हिआयपी कल्चर हो! भाजपच्या
In reply to हा तोच नेता आहे का by स्वधर्म
ह्या समारंभाचा आणि पाकिस्तानी कटाचा काय संबंध?
In reply to हा तोच नेता आहे का by स्वधर्म
सार्वजनिक कार्यक्रम?
In reply to ह्या समारंभाचा आणि पाकिस्तानी कटाचा काय संबंध? by मुक्त विहारि
+१
In reply to सार्वजनिक कार्यक्रम? by स्वधर्म
तुमच्या भावना पोहोचल्या.. .
In reply to सार्वजनिक कार्यक्रम? by स्वधर्म
असंदर्भ प्रतिसाद
In reply to तुमच्या भावना पोहोचल्या.. . by मुक्त विहारि
दुरूस्ती - चौबे नव्हे दुबे
In reply to असंदर्भ प्रतिसाद by स्वधर्म
पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला
ह्या विनोदा बद्दल धन्यवाद....
In reply to पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला by अमरेंद्र बाहुबली
गल्लीतील सर्जिकल स्ट्राईक... पण... उलट...
In reply to पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला by अमरेंद्र बाहुबली
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता स
जात्याधारीत जनगणना करण्याचा
जर राखीव जागांचे प्रमाण ७५%
In reply to जात्याधारीत जनगणना करण्याचा by श्रीगुरुजी
सहमत आहे ...
In reply to जर राखीव जागांचे प्रमाण ७५% by श्रीगुरुजी
मोदींचा अजून एक अत्यंत गंभीर
In reply to सहमत आहे ... by मुक्त विहारि
एकूण रागरंग फार आधीच ओळखला होता...
In reply to मोदींचा अजून एक अत्यंत गंभीर by श्रीगुरुजी
+१/०
In reply to मोदींचा अजून एक अत्यंत गंभीर by श्रीगुरुजी
युरोप बाद आहे...
In reply to +१/० by चंद्रसूर्यकुमार
+1 अतिशय फालतू निर्णय!
In reply to जात्याधारीत जनगणना करण्याचा by श्रीगुरुजी
माझा तर, माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही...
In reply to +1 अतिशय फालतू निर्णय! by अमरेंद्र बाहुबली
आरक्षणाचा आढावा घेणारा एक अतिशय संतुलित लेख...
ज्याअर्थी पप्पू, अखिलेश, राजद
इतर देश पुढे चाललेत आणि आपण विरूद्ध दिशेने वाटचाल करणार.
In reply to ज्याअर्थी पप्पू, अखिलेश, राजद by श्रीगुरुजी
आरक्षण नेहमीच दुधारी तलवारीचे
In reply to इतर देश पुढे चाललेत आणि आपण विरूद्ध दिशेने वाटचाल करणार. by मुक्त विहारि
आरक्षण नेहमीच दुधारी तलवारीचे काम करते. अयोग्य राजा निवडणे, नंद राजा... हा इतिहास.+ १ याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संघासाठी लादलेले वर्णाधारीत निवड धोरण. या धोरणानुसार एका हंगामात संघातील ११ खेळाडूंपैकी सरासरी ६ खेळाडू असलेच पाहिजे व त्यात किमान २ कृष्णवर्णीय असायला हवे. त्यामुळे आफ्रिकेच्या संघात आता अनेक कृष्णवर्णीय, भारतीय, मुस्लिम खेळाडू दिसतात. जास्तीत जास्त ५ श्वेतवर्णी खेळाडू संघात असू शकतात. यामुळे अनेक आफ्रिकन श्वेतवर्णी खेळाडू आता इतर देशांकडून खेळण्याचा प्रयत्न करतात. आफ्रिका संघ मागील ८-१० वर्षात पूर्ण ढेपाळलाय त्यामागे हे महत्त्वाचे कारण असणार.एका हंगामात संघातील ११
In reply to आरक्षण नेहमीच दुधारी तलवारीचे by श्रीगुरुजी
एका हंगामात संघातील ११ खेळाडूंपैकी सरासरी ६ खेळाडू असलेच पाहिजे.हे वाक्य असे हवे. एका हंगामात संघातील ११ खेळाडूंपैकी सरासरी ६ खेळाडू अश्वेत असलेच पाहिजे.माझ्या माहिती नुसार, क्रिकेट मधील अजून एक उदाहरण म्हणजे...
In reply to एका हंगामात संघातील ११ by श्रीगुरुजी