Skip to main content

ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 15/04/2025 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत- Bichukale https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…

वाचने 48519
प्रतिक्रिया 426

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

वडापाव अत्यंत घाणेरडी चित्रे टाकून स्वमनातील अश्लील विकृततेचे प्रदर्शन करीत होता व स्त्री सदस्यांना शरम वाटत होती, तेव्हा काही जण आनंदाने खुदुखुदु हसत होते कारण तो त्यांच्या गटातला होता. तेव्हा स्वर्गीय सुगंधाची अनुभूती येत होती व कधी एका अक्षराने निषेध केला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तर जोशी, लेले, मोने मृत्युमुखी पडले म्हणून काहींना हर्षवायू होतोय. मिपावर कोणी अशी टिप्पणी केली नसताना बाहेरची घाण इथे कशासाठी?

In reply to by आग्या१९९०

वडापाव अत्यंत घाणेरडी चित्रे टाकून स्वमनातील अश्लील विकृततेचे प्रदर्शन करीत होता व स्त्री सदस्यांना शरम वाटत होती, तेव्हा काही जण आनंदाने खुदुखुदु हसत होते कारण तो त्यांच्या गटातला होता. तेव्हा स्वर्गीय सुगंधाची अनुभूती येत होती व कधी एका अक्षराने निषेध केला नाही. मिपावर ही घाण कशासाठी असे त्यांनी विचारले नव्हते.

भारत के एक्शन से पाकिस्तानी सेना में खौफ, प्राइवेट एयरक्राफ्ट से विदेश भागा आर्मी चीफ असीम मुनीर का परिवार https://www.abplive.com/news/world/pahalgam-terror-attack-pakistan-army… ----- उगाच नाही, त्या मुस्लिम धर्मीय आतंकवाद्यांनी, मोदींचे नाव घेऊन हिंदू धर्माच्या लोकांवर गोळ्या झाडल्या..... मोदी नक्कीच बदला घेणार....

अमित शहा नी अजित डोभाल असे लोक पदांवर आहेत तो पर्यंत काश्मीर पर्यटकांसाठी सुरक्षित नाही. हे दोघे जो पर्यंत राजीनामा देत नाही किंवा पदांवरून जात नाही तो पर्यंत काश्मीर वगैरे ठिकाणी जाऊ नये, लोकांनी फिरायला जायच्या आधी देश कशा लोकांच्या हातात आहे ते पाहावे मग आपला जीव तळहातावर घेऊन जायचे असल्यास काश्मिरात जावे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

महाराष्टात तर मोदी, शहा आणि दोवालांच्या जोडीला फडणवीस आहेत. म्हणजे अजूनच अवघड. बंगलात जावा, ममता आहे तिकडे. मुझफदारबाद मध्ये सुरक्षित वाटेल.

In reply to by सुक्या

मी आणि माझे कुटुंब. स्वतः, सुसु व सुनेत्रा पवार खासदार, रोहित पवार व अजित पवार, आमदार, पार्थ पवार व युगेंद्र पवार निवडणुकीत उमेदवार होते पण पडले. खासदार मीच, मुंबई मराठी ग्रंथालयाचा अध्यक्ष मीच, रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मीच, मराठा शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मीच, कुस्ती संघटनेचा अध्यक्ष मीच, कबड्डी संघटनेचा अध्यक्ष मीच, मैदानी खेळ संघटनेचा अध्यक्ष मीच, सर्वोच्च न्यायालयाने खोडा घातला नसता तर आज मीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष असतो, साहित्य संमेलनाचा उद्घाटक दरवर्षी मीच, शिल्लक राष्ट्रवादीचा अध्यक्ष मीच, २०२६ मध्ये मी पुन्हा राज्यसभेत खासदार होणार . . .

In reply to by श्रीगुरुजी

आमदार गंगाधर फडणवीस ह्यांचा मुलगा व मंत्री शोभा फडणवीस ह्यांचा पुतण्या मुख्यमंत्री आहे, जय शहा, राजनाथसिंहचा मुलगा, रावसाहेब दानवें कुटुंब, राणे कुटंबीय असे अनेक भाजपेयी कुटुंबाच्या कुटुंब पदे उभोगताहेत पण डोळ्यात कोण खुपतात? पवार :)

In reply to by श्रीगुरुजी

सगळी पदे घ्या... पण, धर्म बघून गोळया घातल्या, हे सत्य पण लोकांना सांगा... घरच्या स्त्रियांना सोडले, पण ते विधवा करून... हे पण सत्य सांगा... अतिशय हुषार माणूस आहे, पण अर्ध-सत्य तरी बोलू नका... आता माहितीचा स्रोत चहू बाजूंनी येतो. खोटे लगेच पकडल्या जाते...

In reply to by श्रीगुरुजी

अगदी अगदी . . जिथे मलीदा तिथे हे. वरुन सांगताय काय हे तर "फक्त पुरुषांना हात लावला" गोळ्या घालुन मारणे हे हात लावण्याईतके साधे आहे? आजकाल तर ह्यांची कीव पण येत नाही. सोयिस्कर बाता करुन वेळ मारुन नेणे हे पुर्वी शक्य होते. तेव्हा बातमीदार / वर्तमानपत्रे हाती होती. आता ते शक्य नाही. परंतु हे अजुनही ४० वर्षापुर्वीच्या जगात वावरत आहेत.

In reply to by सुक्या

...हे अजुनही ४० वर्षापुर्वीच्या जगात वावरत आहेत.
न झालेला १३वा बॉम्बस्फोट करणाऱ्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?

In reply to by सुक्या

नाही... माननीय शरद पवार, हे अतिशय हुषार आणि धोरणी व्यक्तिमत्व आहे. भारतीय आणि त्यातूनही विशेषतः हिंदू जनतेची मानसिकता, नेता निवडी कडे असते. त्यामुळे , ही जनता एक तर व्यक्तीद्वेष तरी करते किँवा व्यक्तीपूजा आणि एकदा का चार लोकांनी तुम्हाला नेता म्हणून स्वीकारले की इतर जनतेला पण असेच वाटायला लागते आणि मग कुणी इतिहास शोधत बसत नाही. तुम्ही जर, "तो मी नव्हेच." हे सत्य घटनेवर आधारित नाटक बघितले असेल तर तुम्हाला पण ते पटेल.... चार आण्याची कोथिंबीर आणायला लोकं घासाघीस करतील पण एखाद्या बोलबच्चन व्यक्तीच्या मागे, मेंदू गहाण ठेवून जातील. मोदीद्वेषाला, पर्यायी म्हणून, जे अनेक लोकं प्रयत्न करत आहेत, त्यांच्यात हे अजून एक... वसंत पाटील, यांच्या प्रकरणापासून शरद पवार हीच खेळी खेळत आहेत. जेंव्हा जेंव्हा, व्यक्ती द्वेष वाढतो, तेंव्हा तेंव्हा, त्या पोकळीत माननीय शरद पवार हे नाव आघाडीवर असते. बाबा साहेब भोसले हे अजून एक उदाहरण... थोडक्यात, १९७७ ते २०२५ पर्यंत, माननीय शरद पवार, हीच खेळी खेळत आहेत पण त्यांचे शिलेदार हा इतिहास लक्षांत घेत नाहीत...

In reply to by श्रीगुरुजी

गणबोटेंच्या पत्नीने पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव.... https://www.tv9marathi.com/maharashtra/pahalgam-terror-attack-pune-man-… ---- आम्हाला अजान म्हणा असं सांगण्यात आलं होतं. ते ऐकून तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजान म्हणायला सुरूवात केली, पण अतिरेक्यांनी तिथे उभ्या असलेल्या सगळ्या पुरूषांना मारू टाकलं. आमच्या देखतंच त्यांना गोळ्या घातल्या. -----

In reply to by मुक्त विहारि

पण ते तर म्हटले की हिंदू होते म्हणून मारले नाही. त्यांनी फक्त पुरूषांना हात लावला, महिलांना हात लावला नाही (गोळ्या घालून ठार मारणे म्हणजे हात लावणे बरं का). ते पुढे म्हणाले की मी पाकिस्तानला अनेकदा गेलोय. मला तेथील नागरिकांचा खूप चांगला अनुभव आला. आता हे कधी पाकिस्तानला गेल्याचे निदान माझ्या तरी ऐकिवात नाही. शेवटचा श्वास असेपर्यंत हाती घेतलेलं मुस्लिम लांगुलचालनाचं सतीचं वाण शेवटपर्यंत हातातून खाली ठेवणार नाहीत. १९१० साली मुंबईत आलेल्या पंचम जॉर्जला, ज्योतिबा फुलेंनी गेटवे ऑफ इंडिया येथे जाऊन, जॉर्जला भेटून नागरिकांच्या व्यथा मांडल्या होत्या हे सुद्धा यांंनीच सांगितले होते. आयुष्यात कायम खोटंच बोलायचं अशी भीष्मप्रतिज्ञा केल्यावर दुसरं काय बोलणार

In reply to by श्रीगुरुजी

Nuisance Value, (मराठीत, योग्य शब्द सुचला नाही.), Nuisance Value चा उपयोग करून, सत्ता कशी मिळवायची आणि ते पण नाहीच जमले तर "सकाळच्या" माध्यमातून, सतत चर्चेत कसे रहायचे? हे त्यांना बरोबर जमते. "सामनाला" पण ते जमले नाही...

US करेगा पहलगाम अटैक के आतंकियों को पकड़ने में मदद, तुलसी गबार्ड बोलीं- ये इस्लामिक आतंकी हमला https://www.abplive.com/news/world/us-spy-chief-tulsi-gabbard-will-supp… ----- मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे... -----

In reply to by मुक्त विहारि

मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे.. ज्यांच्या घरचे पुरुष ह्या हल्ल्यात मारले गेले आहेत त्यांच्या घरच्यांसमोर जाऊन बोला हे.

In reply to by आग्या१९९०

तुम्हाला राग येणे साहजिकच आहे... . चाचा नेहरू यांच्या पेक्षा, मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे, असे लिहायला हवे होते... पुढच्या वेळी, ही चूक दुरुस्त करण्यात येईल... तोपर्यंत, पोगो बघा हां....

In reply to by आग्या१९९०

ज्यांच्या घरचे पुरुष ह्या हल्ल्यात मारले गेले आहेत त्यांच्या घरच्यांसमोर जाऊन बोला हे.
खरंय.....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरं तर ते वाक्य खालीलप्रमाणे लिहायला हवे होते... "परमपूज्य गांधी आणि नेहरू, यांच्या पेक्षा, मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे..."

सऊदी अरब, यूएई... पहलगाम में 28 पर्यटकों की हत्या पर क्या बोले मुस्लिम देशों के नेता, पाकिस्तान को कड़ा संदेश https://navbharattimes.indiatimes.com/world/uae/saudi-arabia-uae-and-ot… ------ देश मोदींच्या हातात सुरक्षित आहे... ------

नाइजीरिया में इस्लामिक आतंकियों ने 62,000 ईसाइयों का किया नरसंहार https://panchjanya.com/2025/04/25/403669/world/islamic-terrorists-massa… ----- छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे... अफवा नाही....

13 आरोपी, 5 नाबालिग; विजय नगर मामले में 895 पन्नों की चार्जशीट पेश… पुलिस ने किए ये खुलासे https://www.bhaskar.com/local/mp/bhopal/news/the-kerala-story-pattern-o… ------ छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे. अफवा नाही.. ---- मराठी वर्तमान पत्रांत, ही बातमी मला तरी मिळाली नाही...

https://www.loksatta.com/desh-videsh/pahalgam-terrorist-attack-suspect-… ----- भारताला फितुरता नवी नाही... आणि ह्या फितूर लोकांमुळेच, सुरक्षा कितीही कडेकोट ठेवली तरी घात होतोच... आपलेच नाणे खोटे....

आला आला सत्य घेऊन नी सरकारला प्रश्न विचारणारा ध्रुव राठीचा व्हिडिओ आला. भक्तांनी बर्नोल घेऊन पाहवा. इनपुट्स असूनही हल्ला रोखला गेला नाहीये. https://youtu.be/9eorW2IdK8M?si=rtCzBn4yBSH75GaG

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काश्मिरात होणारी घुसखोरी अवघड का ठरते? https://www.loksatta.com/explained/why-preventing-infiltration-into-kas… ----- जाता जाता .... तुमच्या कंपू सदस्याने, सहमती दाखवल्या प्रमाणे, "परमपूज्य चाचा नेहरू यांच्या पेक्षा, मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे...." असे म्हणायला सुरुवात केली आहे...

कानपुर के फ्लैट में इस्लामिक धर्मान्तरण का खेल, 5 हिन्दुओं को पढ़ाया जा रहा था कलमा https://panchjanya.com/2025/04/27/404168/bharat/uttar-pradesh/islamic-c… ---- काय बोलावं ते सुचेना....

- ब्रह्मदेव, विष्णू, महेश, सूर्य, चंद्र आणि अखिल विश्वाचे सल्लागार

In reply to by श्रीगुरुजी

फेकण्याची परमावधी. सर्व जनता आपल्या समर्थकांसारखी महामूर्ख आहे या भ्रमात हे वावरतात. म्हणून सतत हास्यास्पद थापा मारून स्वत:चे महत्त्व वाढविण्याचा निष्फळ प्रयत्न. हे १९९१ ते १९९३ या काळात फक्त २० महिने संरक्षणमंत्री होते. मुलायमसिंग १९९६-९८, प्रणव मुखर्जी २००४-०८, ए के अँटनी २००८-१४ हे यांच्यानंतरचे व यांच्यापेक्षा कितीतरी अधिक काळ संरक्षणमंत्री असूनही त्यांना कोणी विचारले नाही, पण यांना विचारले.

In reply to by श्रीगुरुजी

पण यांना विचारले. त्यांचे बोट धरून मोदी राजकारणात चालायला शिकले, गुरुला विचारलेच असावे.

साहिल के फोन में मिले 3 लड़कियों के 10 वीडियो, गर्लफ्रेंड का वीडियो भी वायरल https://www.bhaskar.com/bhaskar-khaas/sunday-big-story/news/entrapped-t… --- छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे... अफवा नाही...

आज पहगाम आतंकवादी हल्याला ५ दिवस ऊलटुन गेलेत. भारताकडुन अजुनही ठोस अशी कारवाई झालेली नाहीये. सिंधु पाणीवाटप करार व सिमला करार मोडीत निघालेत. तरीही ठोस असे काही दिसत नाही. आता धीर सुटत चलाला आहे. भारत पुन्हा एकदा बनाना रिपब्लिक म्हणुन राहील की ठोस काही करेल माहीत नाही. माझ्या मते जास्त विचार विनिमय करत बसण्यापे़क्शा एक घाव दोन तु़कडे म्हणुन मिलिटरी कारवाई करायला काय हरकत आहे ?

In reply to by सुक्या

आपल्याच देशांत , फुटीर माणसे भरपूर आहेत. महागठबंधन के कैंडल मार्च में लगे पाकिस्तान जिंदाबाद के नारे.(https://www.prabhatkhabar.com/state/bihar/lakhisarai/slogans-of-pakista…) --- नेहरू आणि गांधी, यांच्या पेक्षा मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे ....

In reply to by सुक्या

युद्धाचे काही मूलभूत नियम असतात. त्यातला पहिला नियम म्हणजे, युद्ध सुरू करणे आपल्या हातात असते पण ते थांबवणे आपल्या हातात नसते... उदाहरणार्थ , अद्याप सुरू असलेले, युक्रेन आणि रशिया यांचे युद्ध. दुसरा नियम म्हणजे, सतत लागणारी रसद... आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे, नेत्यांना काही घंटा फरक पडत नाही.पण भरडली जाते ती सामान्य जनता. आणि दुर्दैवाने, भारतीय जनतेची खालील चारही पातळींवर तयारी नाही... १. जनतेची मानसिक तयारी. २. जनतेची शारीरिक स्थिती ३. जनतेची आर्थिक स्थिती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ४. जनतेची एकजुटता... ------ भारतीय जनतेला, स्वतः विचार करणे पण जमत नाही. कुणाचा तरी पदर धरून तरी चालतील किंवा कुणाचे धोतर पकडून तरी चालतील. --- भरपूर दिवस चालणारे युद्ध पाकिस्तानला परवडेल, कारण त्यांच्या जनतेची तशी मानसिकता तयार करण्यात येऊ शकते. मशिदीत जमा म्हटल्या बरोबर तिथली जनता जमेल आणि सरकार जे काही सांगेल ते निमूटपणे ऐकेल. पण आपली जनता इतकी एकजूट होणार नाही आणि तितकी आज्ञाधारक पण नाही. एक उदाहरण ऐकले आहे, लाल बहादूर शास्त्री यांनी जेवण कमी खा, असे लोकांना सांगितले आणि त्या लोकांनी ते ऐकले देखील... आज, भारतातील कुठल्याही नेत्याने, एक घास कमी खा, असे सांगितले तरी, लोकं आधी तो कुठल्या पक्षाचा आहे ते बघतील आणि अगदी मी देखील.... मोदींनी सांगितले तर माझा विश्वास बसेल आणि मी पाळीन... पण काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या नेत्यांनी सांगितले तर मी काही पाळणार नाही. ----- मोदी आणि त्यांचे सल्लागार, साधक बाधक विचार करून मगच योग्य तो निर्णय घेतील. ---

In reply to by मुक्त विहारि

मी काही तुमच्या इतका शिकलेलो नाही... पण ..... मुवि, तुमचे अ‍ॅनॅलेसिस बरोबर आहे परंतु जिकडे तिकडे पाकड्यांच्या माकड्चाळ्यांचा आता उबग आला आहे. आपल्या देशाच्या ईतिहासात पाहिले की जसे जसे दिवस जातात तसे तसे मग एखाद्या घटनेची तीव्रता कमी कमी होत जाते. तसे होउ नये असे वाटते. जसे मागे मालदीव मधे ईंडीया हटाओ मोहिम चालु होती तेव्हा मुईझु वाकड्यात गेला तेव्हा माल्दीव बायकॉट मोहिम चालली नंतर सगळं ऑलबेल झाले. त्यात भारताला पाऊल मागे घ्यावे लागले. ईतके करुनही मुईझु भारतात आला तेव्हा त्याला पायघड्या घातल्या होत्या ... तसे काही होउ नये. जे लोक हकनाक बळी गेली त्यांचे बलीदान व्यर्थ जायला नको.

In reply to by सुक्या

https://www.lokmat.com/international/india-vs-pakistan-war-pahalgam-att… ------ अशावेळी, निष्णात बॉक्सिंगपटू जे करतो, तेच करणे योग्य..... चार-पाच जीवघेणे ठोसे मारायचे.... उठला तरी मारता आले पाहिजे आणि जिवंत राहीला तरी मरणोन्मुख राहिला पाहिजे... --- परमपूज्य गांधी आणि नेहरू यांच्या पेक्षा, मोदी हे काम अतिशय उत्तमपणे करणार.... पाकिस्तानचे नशीब थोर आहे की चहावाला सत्तेवर आहे. बाबा बुलडोझर घेऊन कधीचा तयार आहे... -----

In reply to by सुक्या

कोणतीही लष्करी कृती करण्यापूर्वी आपली ताकद, शत्रूची ताकद, कारवाईचे संभाव्य आंतरराष्ट्रीय परीणाम, कारवाईत आपली कमीत कमी व शत्रूची जास्तीत जास्त मानवी व साधनसंपत्ती हानी व्हावी व ती कमीत कमी वेळात, यासाठी काय करावे, कारवाई फसण्याची शक्यता किती व त्याचे संभाव्य परीणाम, कारवाई फसू नये यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी, शत्रूला इतर कोणाची मदत मिळू शकेल याचा अंदाज घेऊन ती मदत मिळू नये म्हणून घ्यायची काळजी . . . अश्या अनेक गोष्टींवर विचारमंथन करून जास्तीत जास्त निर्दोष नियोजन करून मगच कारवाई प्रत्यक्षात आणावी लागते. संपूर्ण SWOT analysis, 6 thinking hats अश्या मार्गाने कमीत कमी त्रुटी व कमीत कमी वेळात जास्तीत जास्त यश मिळविण्यासाठी नियोजन करावे लागेल. "फक्त एक दिवसासाठी पंतप्रधान करा, २४ तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवून दाखवितो" असल्या मूर्ख विचारसरणीवर फक्त गाढवे टाळ्या पिटतात. १०७१ मध्ये मार्च महिन्यातच पाकिस्तानवर हल्ला करावा अशी इंदिरा गांधींची इच्छा होती. परंतु जनरल माणेकशांनी सांगितले की आता युद्ध केले तर आपण हरू. त्याऐवजी हिवाळा सुरू झाल्यानंतर युद्ध सुरू केल्यास विजयाची शाश्वती आहे. तोपर्यंत लष्करी व आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर तयारी करून योग्य नियोजन करण्यास पुरेसा वेळ मिळेल. शेवटी तसेच झाले. माझा विश्वास आहे लष्कर व संबंधित मंत्री योग्य नियोजन करण्यात व्यग्र असणार. तोपर्यंत पाकिस्तानला असावध ठेवण्यासाठी नद्यांचे पाणी बंद, देशात प्रवेशाला बंदी असे निष्प्रभ उपाय केले जातील.

In reply to by श्रीगुरुजी

माझा विश्वास आहे लष्कर व संबंधित मंत्री योग्य नियोजन करण्यात व्यग्र असणार. तोपर्यंत पाकिस्तानला असावध ठेवण्यासाठी नद्यांचे पाणी बंद, देशात प्रवेशाला बंदी असे निष्प्रभ उपाय केले जातील. सहमत. कुठल्याही दबावाखाली लष्करी कारवाई करू नये. अग्निविरांनाही तोपर्यंत प्रशिक्षित करण्यास वेळ मिळेल.

In reply to by श्रीगुरुजी

माझा विश्वास आहे लष्कर व संबंधित मंत्री योग्य नियोजन करण्यात व्यग्र असणार. हे मान्य. ह्यातले मुरब्बी लोक योजना आखत असतील हे खरे. फक्त आपला वेळ जाउन त्या वेळेत शत्रु लष्करी सामग्रीत प्रबळ होउ नये हीच ईच्छा. नुकतेच तुर्कीये व चीन ने पाकीस्थान ला लष्करी सामग्री पुरवली आहे असे वाचनात आले. खरे खोटे माहीत नाही. सोशल मीडीया वर आल्येल्या बातम्या मी जास्त सिरियस्ली घेत नाही. परंतु काळजी वाटते ईतकेच.

In reply to by सुक्या

ही लढाई, गॉडफादर टाईप आहे... चीन, बारझीनी आहे तर टाटाग्लियाची भूमिका पाकिस्तान निभावत आहे...आणि सोलोझो म्हणजे काश्मीरी मुस्लिम.... लढाई कोणातही होऊ द्या... माल मात्र चीनचा नक्की खपणार आणि पाकिस्तानी खनिजसंपत्ती पण चीनच्या ताब्यात जाणार... ----- मोदी थंड डोके ठेऊन, बदला नक्कीच घेणार... आपली भूमिका फक्त क्लेमेंझाची.... दु:ख ह्याचे आहे की टेशियो मात्र भारतात भरपूर प्रमाणात आहेत.... -----

In reply to by सुक्या

चीनचा डोळा, जागतिक खनिज संपत्तीवर आहे. त्यामुळे तो, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान ह्या सगळ्या देशांच्या बरोबर संबंध ठेऊन आहे. चीनला लागणारे खनिज तेल, Yasref Refinery (सौदी अरेबिया) मधून काही प्रमाणात येते... लिथियम अफगाणिस्तान मधून, चीनला थोरियम कुणी दिले ते माहीत नाही, आता चीन पाकिस्तानला युद्धाच्या खाईत लोटून, पाकिस्तानला पूर्ण बरबाद करून सोडणार... चीन भारता बरोबर ही लढाई तीन पातळीवर लढत आहे. १. डावा खांदा म्हणजे, बांगलादेश. २. उजवा खांदा... पाकिस्तान ३. भारतातील फितूर जनता. पहलगाम ही घटना जितकी वाटती तितकी सहज घडलेली नाही. कारण, ह्या प्रकरणात, चीनने आपली कुठलीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. चौघांचे भांडण आणि चीनचा लाभ.... इसापनीती मधली गोष्ट आहे...

In reply to by मुक्त विहारि

धक्कादायक, नालासोपाऱ्यात पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन https://www.tv9marathi.com/maharashtra/after-pahalgam-terror-attack-in-… ----- आधी अंतर्गत शत्रूंचा बंदोबस्त करावा लागेल.

In reply to by मुक्त विहारि

पाकिस्तानी झेंड्यावर पाय दिल्याने, काही महिला संतापल्या.. https://youtu.be/UYV-rWxumRY?si=jUBc0pgd-IB3Oavy -------- कर्नाटक मधील फितूर... https://youtu.be/SxsfG2D0FUQ?si=TKct4n2QZY70XvkX ---- घ्या... अजून एक व्हिडीओ... https://youtu.be/OHxWUEi-ApA?si=PhABYyEJf0iGit06 ---- ही बघा अजून एक व्हिडीओ... https://youtu.be/f5qVlXGKSQ8?si=s7Rpk-r2QOZWvNaI ----

In reply to by मुक्त विहारि

अपनों ने ही की थी गद्दारी! पहलगाम आतंकी हमले में 15 कश्मीरी चिह्नित, पाकिस्तानी आतंकियों की मदद का शक https://www.jagran.com/jammu-and-kashmir/srinagar-kashmiri-overground-w… ----

In reply to by मुक्त विहारि

कर्नाटक CM की पाकिस्तान से युद्ध वाले बयान पर सफाई:बोले- मैंने कभी नहीं कहा युद्ध नहीं होना चाहिए; भाजपा बोली- सिद्धारमैया पाकिस्तान रत्न हैं https://www.bhaskar.com/national/news/on-siddaramaiahs-statement-bjp-ca… ------ आता मुख्यमंत्रीच जाहीररीत्या असे बोलायला लागले तर ??????

In reply to by मुक्त विहारि

चीनी सैटेलाइट फोन का इस्तेमाल, हैंडलर्स के संपर्क में थे आतंकी; पहलगाम हमले में अब तक क्या-क्या खुलासे हुए? https://www.abplive.com/news/india/pahalgam-terror-attack-huawei-chines… ------ बारझीनीचा चेहरा समोर आला... ---- चीनचा हात, इतक्या लवकर उघडकीस येईल, असे वाटले न्हवते.... बाकी ज्यांना, चीन हे करत असेल हे पटत नसेल तर, त्यांनी पेजर हल्ला जरूर वाचावा....

In reply to by मुक्त विहारि

पहलगाम हमले पर ये क्या बोल गए हिमाचल प्रदेश के मंत्री? https://www.jagran.com/himachal-pradesh/shimla-pahalgam-terrorist-attac… ---- प्रसंग काय? आपला हुद्दा काय? ह्याचा विचार तरी करायचा हवा होता. चर्चिलचे आणि विरोधी पक्षांचे पटत नसले, तरीही ब्रिटिश विरोधी पक्ष, युद्धकाळात चर्चिलच्या मागे ठामपणे उभा होता... आपलेच नाणे खोटे....

In reply to by सुक्या

भारताकडुन अजुनही ठोस अशी कारवाई झालेली नाहीये. काहीही होणार नाहीये, पाकिस्तानवर कारवाई करायला नेता दमदार लागतो, त्याला हुशारी लागते, लष्करी डावपेच वगैरे, निर्णयक्षमता, आंतरराष्ट्रीय राजकारण हाताळण्याची क्षमता ह्या गोष्टी लागतात. लोकांना “अच्छे दिन” सांगून मूर्ख बनवून सत्ता मिळवली म्हणजे हे गुण अंगात येत नाहीत. थोडक्यात पाकिस्तानला धडा शिकवायला भाजप म्हणजे काँग्रेस नाही नी मोदी म्हणजे इंदिरा गांधी नाही. हे लक्षात घेतले तर दुःख कमी होते. मी तेच करतोय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे, तुमचा प्रतिसाद... आणि जोडीला व्यक्तीपूजा... ---- असो, आनंद आहे...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काहीही होणार नाहीये, पाकिस्तानवर कारवाई करायला नेता दमदार लागतो ह्यावेळेस पाकिस्तानवर हल्ला होणार म्हणजे होणार. खुद्द ओवेसी आणि मौलवींनी पाकिस्तानवर हल्ला केला तर आपण सरकारच्या पाठीशी उभे राहणार असे सांगितले आहे आणि विरोधी पक्षही सरकारच्या बाजूने आहेत. तोपर्यंत औरंगजेबाच्या कबरीला जीवदान,वक्फ सुधारणा कायदाही मागे घेतला जाईल.

In reply to by आग्या१९९०

हल्ला झाला त्र अदानीचे शेअर्स पडतील त्यामुळे हल्ला वगैरे होणार नाहीये. अदाणी महत्वाचा का देश?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हल्ला झाला त्र अदानीचे शेअर्स पडतील त्यामुळे हल्ला वगैरे होणार नाहीये. युद्ध झाल्यास थोडे दिवस शेअर्स पडतील, परंतु नंतर डिफेन्सची कामे त्यालाच मिळतील. अख्खा PoK ची कंत्राटे अदानीला मिळतील तेव्हा त्याच्या कंपनीचे शेअर एव्हरेस्टपेक्षा वर जातील.

मोदीजींच्या एका आदेशाने पाकिस्तानात “भूकंप!" पाकिस्तानचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स भारतात ताबडतोब बंद करण्यात आले. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानची उपस्थिती गायब झाली. यामुळे पाकिस्तानात अचानक गोंधळ उडाला आहे. इस्लामाबादमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत नि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. दुकानदारांकडे रेशन संपल्यामुळे हजारो लोक भुकेल्या अवस्थेत लांबच लांब रांगेत उभे आहेत. पेट्रोल पंपांवरही हाहाकार आहे — पेट्रोल नाही, लाईन मात्र किलोमीटरभर! पाकिस्तानी सैनिकांचे हाल इतके वाईट झाले की, सैनिकांना दररोजचं जेवणही मिळेनासं झालंय. काही ठिकाणी सैनिकांना स्वतःच स्वयंपाक करून अन्न शिजवावं लागतंय. कराची लाहोरच्या रस्त्यांवर चहा आणि बिस्किटांच्याही "ब्लॅकमध्ये" विक्री सुरू आहे. पाकिस्तानातला मीडिया स्वतःचे वृत्तपत्र हाताने लिहून लोकांमध्ये वाटतोय. पाकिस्तानात लोकं आता मोबाईलऐवजी कबूतरांवर मेसेज पाठवायला सुरुवात केलीये! हे सगळे पाहून काळ मोदी, शहा, नी ज्यांच्या कडे खूद्द अमेरिकेचे लष्करी तज्ञ क्लास लावून संरक्षणचे धडे घेताहेत ते अत्यंत हुशार चाणाक्ष अजित डोभाल एकेमेकाना टाळ्या देत गालातल्या गालात खुदूखुदू हसताहेत.