गाभा:
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichuk...
प्रतिक्रिया
27 Apr 2025 - 4:49 pm | मुक्त विहारि
गणबोटेंच्या पत्नीने पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव....
https://www.tv9marathi.com/maharashtra/pahalgam-terror-attack-pune-man-k...
----
आम्हाला अजान म्हणा असं सांगण्यात आलं होतं. ते ऐकून तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजान म्हणायला सुरूवात केली, पण अतिरेक्यांनी तिथे उभ्या असलेल्या सगळ्या पुरूषांना मारू टाकलं. आमच्या देखतंच त्यांना गोळ्या घातल्या.
-----
27 Apr 2025 - 5:23 pm | श्रीगुरुजी
पण ते तर म्हटले की हिंदू होते म्हणून मारले नाही. त्यांनी फक्त पुरूषांना हात लावला, महिलांना हात लावला नाही (गोळ्या घालून ठार मारणे म्हणजे हात लावणे बरं का).
ते पुढे म्हणाले की मी पाकिस्तानला अनेकदा गेलोय. मला तेथील नागरिकांचा खूप चांगला अनुभव आला. आता हे कधी पाकिस्तानला गेल्याचे निदान माझ्या तरी ऐकिवात नाही. शेवटचा श्वास असेपर्यंत हाती घेतलेलं मुस्लिम लांगुलचालनाचं सतीचं वाण शेवटपर्यंत हातातून खाली ठेवणार नाहीत. १९१० साली मुंबईत आलेल्या पंचम जॉर्जला, ज्योतिबा फुलेंनी गेटवे ऑफ इंडिया येथे जाऊन, जॉर्जला भेटून नागरिकांच्या व्यथा मांडल्या होत्या हे सुद्धा यांंनीच सांगितले होते. आयुष्यात कायम खोटंच बोलायचं अशी भीष्मप्रतिज्ञा केल्यावर दुसरं काय बोलणार
27 Apr 2025 - 5:46 pm | मुक्त विहारि
Nuisance Value, (मराठीत, योग्य शब्द सुचला नाही.),
Nuisance Value चा उपयोग करून, सत्ता कशी मिळवायची आणि ते पण नाहीच जमले तर "सकाळच्या" माध्यमातून, सतत चर्चेत कसे रहायचे? हे त्यांना बरोबर जमते. "सामनाला" पण ते जमले नाही...
27 Apr 2025 - 6:01 pm | श्रीगुरुजी
Nuisance Value = उपद्रव मूल्य
27 Apr 2025 - 6:03 pm | मुक्त विहारि
धन्यवाद...
25 Apr 2025 - 10:38 pm | मुक्त विहारि
US करेगा पहलगाम अटैक के आतंकियों को पकड़ने में मदद, तुलसी गबार्ड बोलीं- ये इस्लामिक आतंकी हमला
https://www.abplive.com/news/world/us-spy-chief-tulsi-gabbard-will-suppo...
-----
मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे...
-----
26 Apr 2025 - 12:00 am | आग्या१९९०
मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे..
ज्यांच्या घरचे पुरुष ह्या हल्ल्यात मारले गेले आहेत त्यांच्या घरच्यांसमोर जाऊन बोला हे.
26 Apr 2025 - 12:31 am | मुक्त विहारि
तुम्हाला राग येणे साहजिकच आहे...
.
चाचा नेहरू यांच्या पेक्षा, मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे, असे लिहायला हवे होते...
पुढच्या वेळी, ही चूक दुरुस्त करण्यात येईल...
तोपर्यंत, पोगो बघा हां....
26 Apr 2025 - 1:21 am | अमरेंद्र बाहुबली
सहमत!
मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे..
हा भ्रम खरं वाटावा म्हणून ते खोट रेटून बोलताहेत!26 Apr 2025 - 8:54 am | मुक्त विहारि
असो...
आनंद आहे...
27 Apr 2025 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय.....!
-दिलीप बिरुटे
27 Apr 2025 - 10:30 pm | मुक्त विहारि
खरं तर ते वाक्य खालीलप्रमाणे लिहायला हवे होते...
"परमपूज्य गांधी आणि नेहरू, यांच्या पेक्षा, मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे..."
25 Apr 2025 - 10:52 pm | मुक्त विहारि
सऊदी अरब, यूएई... पहलगाम में 28 पर्यटकों की हत्या पर क्या बोले मुस्लिम देशों के नेता, पाकिस्तान को कड़ा संदेश
https://navbharattimes.indiatimes.com/world/uae/saudi-arabia-uae-and-oth...
------
देश मोदींच्या हातात सुरक्षित आहे...
------
25 Apr 2025 - 11:52 pm | मुक्त विहारि
नाइजीरिया में इस्लामिक आतंकियों ने 62,000 ईसाइयों का किया नरसंहार
https://panchjanya.com/2025/04/25/403669/world/islamic-terrorists-massac...
-----
छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे... अफवा नाही....
26 Apr 2025 - 9:36 am | मुक्त विहारि
https://www.lokmat.com/national/saifullah-hatched-a-conspiracy-with-5-te...
-----
छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे... अफवा नाही....
26 Apr 2025 - 10:34 am | मुक्त विहारि
https://www.tv9marathi.com/national/supreme-court-slams-rahul-gandhi-ove...
-----
छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे... अफवा नाही....
26 Apr 2025 - 3:08 pm | मुक्त विहारि
13 आरोपी, 5 नाबालिग; विजय नगर मामले में 895 पन्नों की चार्जशीट पेश… पुलिस ने किए ये खुलासे
https://www.bhaskar.com/local/mp/bhopal/news/the-kerala-story-pattern-of...
------
छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे. अफवा नाही..
----
मराठी वर्तमान पत्रांत, ही बातमी मला तरी मिळाली नाही...
26 Apr 2025 - 4:50 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/desh-videsh/pahalgam-terrorist-attack-suspect-a...
-----
भारताला फितुरता नवी नाही... आणि ह्या फितूर लोकांमुळेच, सुरक्षा कितीही कडेकोट ठेवली तरी घात होतोच...
आपलेच नाणे खोटे....
26 Apr 2025 - 11:52 pm | अमरेंद्र बाहुबली
आला आला सत्य घेऊन नी सरकारला प्रश्न विचारणारा ध्रुव राठीचा व्हिडिओ आला. भक्तांनी बर्नोल घेऊन पाहवा.
इनपुट्स असूनही हल्ला रोखला गेला नाहीये.
https://youtu.be/9eorW2IdK8M?si=rtCzBn4yBSH75GaG
27 Apr 2025 - 12:55 pm | मुक्त विहारि
असो,
आनंद आहे..
27 Apr 2025 - 4:23 pm | मुक्त विहारि
काश्मिरात होणारी घुसखोरी अवघड का ठरते?
https://www.loksatta.com/explained/why-preventing-infiltration-into-kash...
-----
जाता जाता ....
तुमच्या कंपू सदस्याने, सहमती दाखवल्या प्रमाणे, "परमपूज्य चाचा नेहरू यांच्या पेक्षा, मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे...."
असे म्हणायला सुरुवात केली आहे...
27 Apr 2025 - 4:53 pm | मुक्त विहारि
कानपुर के फ्लैट में इस्लामिक धर्मान्तरण का खेल, 5 हिन्दुओं को पढ़ाया जा रहा था कलमा
https://panchjanya.com/2025/04/27/404168/bharat/uttar-pradesh/islamic-co...
----
काय बोलावं ते सुचेना....
27 Apr 2025 - 9:11 pm | श्रीगुरुजी
- ब्रह्मदेव, विष्णू, महेश, सूर्य, चंद्र आणि अखिल विश्वाचे सल्लागार
27 Apr 2025 - 9:22 pm | श्रीगुरुजी
फेकण्याची परमावधी. सर्व जनता आपल्या समर्थकांसारखी महामूर्ख आहे या भ्रमात हे वावरतात. म्हणून सतत हास्यास्पद थापा मारून स्वत:चे महत्त्व वाढविण्याचा निष्फळ प्रयत्न.
हे १९९१ ते १९९३ या काळात फक्त २० महिने संरक्षणमंत्री होते. मुलायमसिंग १९९६-९८, प्रणव मुखर्जी २००४-०८, ए के अँटनी २००८-१४ हे यांच्यानंतरचे व यांच्यापेक्षा कितीतरी अधिक काळ संरक्षणमंत्री असूनही त्यांना कोणी विचारले नाही, पण यांना विचारले.
27 Apr 2025 - 10:32 pm | मुक्त विहारि
आनंद घ्या...
28 Apr 2025 - 11:04 am | अमरेंद्र बाहुबली
पण यांना विचारले.
त्यांचे बोट धरून मोदी राजकारणात चालायला शिकले, गुरुला विचारलेच असावे.
27 Apr 2025 - 10:33 pm | मुक्त विहारि
साहिल के फोन में मिले 3 लड़कियों के 10 वीडियो, गर्लफ्रेंड का वीडियो भी वायरल
https://www.bhaskar.com/bhaskar-khaas/sunday-big-story/news/entrapped-th...
---
छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे...
अफवा नाही...
28 Apr 2025 - 1:26 am | सुक्या
आज पहगाम आतंकवादी हल्याला ५ दिवस ऊलटुन गेलेत. भारताकडुन अजुनही ठोस अशी कारवाई झालेली नाहीये. सिंधु पाणीवाटप करार व सिमला करार मोडीत निघालेत. तरीही ठोस असे काही दिसत नाही. आता धीर सुटत चलाला आहे. भारत पुन्हा एकदा बनाना रिपब्लिक म्हणुन राहील की ठोस काही करेल माहीत नाही.
माझ्या मते जास्त विचार विनिमय करत बसण्यापे़क्शा एक घाव दोन तु़कडे म्हणुन मिलिटरी कारवाई करायला काय हरकत आहे ?
28 Apr 2025 - 1:59 am | मुक्त विहारि
आपल्याच देशांत , फुटीर माणसे भरपूर आहेत.
महागठबंधन के कैंडल मार्च में लगे पाकिस्तान जिंदाबाद के नारे.(https://www.prabhatkhabar.com/state/bihar/lakhisarai/slogans-of-pakistan...)
---
नेहरू आणि गांधी, यांच्या पेक्षा मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे ....
28 Apr 2025 - 2:30 am | मुक्त विहारि
युद्धाचे काही मूलभूत नियम असतात.
त्यातला पहिला नियम म्हणजे, युद्ध सुरू करणे आपल्या हातात असते पण ते थांबवणे आपल्या हातात नसते... उदाहरणार्थ , अद्याप सुरू असलेले, युक्रेन आणि रशिया यांचे युद्ध.
दुसरा नियम म्हणजे, सतत लागणारी रसद...
आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे, नेत्यांना काही घंटा फरक पडत नाही.पण भरडली जाते ती सामान्य जनता.
आणि दुर्दैवाने, भारतीय जनतेची खालील चारही पातळींवर तयारी नाही...
१. जनतेची मानसिक तयारी.
२. जनतेची शारीरिक स्थिती
३. जनतेची आर्थिक स्थिती
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
४. जनतेची एकजुटता...
------
भारतीय जनतेला, स्वतः विचार करणे पण जमत नाही. कुणाचा तरी पदर धरून तरी चालतील किंवा कुणाचे धोतर पकडून तरी चालतील.
---
भरपूर दिवस चालणारे युद्ध पाकिस्तानला परवडेल, कारण त्यांच्या जनतेची तशी मानसिकता तयार करण्यात येऊ शकते. मशिदीत जमा म्हटल्या बरोबर तिथली जनता जमेल आणि सरकार जे काही सांगेल ते निमूटपणे ऐकेल.
पण आपली जनता इतकी एकजूट होणार नाही आणि तितकी आज्ञाधारक पण नाही.
एक उदाहरण ऐकले आहे, लाल बहादूर शास्त्री यांनी जेवण कमी खा, असे लोकांना सांगितले आणि त्या लोकांनी ते ऐकले देखील... आज, भारतातील कुठल्याही नेत्याने, एक घास कमी खा, असे सांगितले तरी, लोकं आधी तो कुठल्या पक्षाचा आहे ते बघतील आणि अगदी मी देखील.... मोदींनी सांगितले तर माझा विश्वास बसेल आणि मी पाळीन... पण काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या नेत्यांनी सांगितले तर मी काही पाळणार नाही.
-----
मोदी आणि त्यांचे सल्लागार, साधक बाधक विचार करून मगच योग्य तो निर्णय घेतील.
---
28 Apr 2025 - 9:13 am | सुक्या
मी काही तुमच्या इतका शिकलेलो नाही... पण .....
मुवि, तुमचे अॅनॅलेसिस बरोबर आहे परंतु जिकडे तिकडे पाकड्यांच्या माकड्चाळ्यांचा आता उबग आला आहे. आपल्या देशाच्या ईतिहासात पाहिले की जसे जसे दिवस जातात तसे तसे मग एखाद्या घटनेची तीव्रता कमी कमी होत जाते. तसे होउ नये असे वाटते. जसे मागे मालदीव मधे ईंडीया हटाओ मोहिम चालु होती तेव्हा मुईझु वाकड्यात गेला तेव्हा माल्दीव बायकॉट मोहिम चालली नंतर सगळं ऑलबेल झाले. त्यात भारताला पाऊल मागे घ्यावे लागले. ईतके करुनही मुईझु भारतात आला तेव्हा त्याला पायघड्या घातल्या होत्या ...
तसे काही होउ नये. जे लोक हकनाक बळी गेली त्यांचे बलीदान व्यर्थ जायला नको.
28 Apr 2025 - 2:05 pm | मुक्त विहारि
https://www.lokmat.com/international/india-vs-pakistan-war-pahalgam-atta...
------
अशावेळी, निष्णात बॉक्सिंगपटू जे करतो, तेच करणे योग्य.....
चार-पाच जीवघेणे ठोसे मारायचे....
उठला तरी मारता आले पाहिजे आणि जिवंत राहीला तरी मरणोन्मुख राहिला पाहिजे...
---
परमपूज्य गांधी आणि नेहरू यांच्या पेक्षा, मोदी हे काम अतिशय उत्तमपणे करणार....
पाकिस्तानचे नशीब थोर आहे की चहावाला सत्तेवर आहे. बाबा बुलडोझर घेऊन कधीचा तयार आहे...
-----
28 Apr 2025 - 8:31 am | श्रीगुरुजी
कोणतीही लष्करी कृती करण्यापूर्वी आपली ताकद, शत्रूची ताकद, कारवाईचे संभाव्य आंतरराष्ट्रीय परीणाम, कारवाईत आपली कमीत कमी व शत्रूची जास्तीत जास्त मानवी व साधनसंपत्ती हानी व्हावी व ती कमीत कमी वेळात, यासाठी काय करावे, कारवाई फसण्याची शक्यता किती व त्याचे संभाव्य परीणाम, कारवाई फसू नये यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी, शत्रूला इतर कोणाची मदत मिळू शकेल याचा अंदाज घेऊन ती मदत मिळू नये म्हणून घ्यायची काळजी . . . अश्या अनेक गोष्टींवर विचारमंथन करून जास्तीत जास्त निर्दोष नियोजन करून मगच कारवाई प्रत्यक्षात आणावी लागते.
संपूर्ण SWOT analysis, 6 thinking hats अश्या मार्गाने कमीत कमी त्रुटी व कमीत कमी वेळात जास्तीत जास्त यश मिळविण्यासाठी नियोजन करावे लागेल. "फक्त एक दिवसासाठी पंतप्रधान करा, २४ तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवून दाखवितो" असल्या मूर्ख विचारसरणीवर फक्त गाढवे टाळ्या पिटतात. १०७१ मध्ये मार्च महिन्यातच पाकिस्तानवर हल्ला करावा अशी इंदिरा गांधींची इच्छा होती. परंतु जनरल माणेकशांनी सांगितले की आता युद्ध केले तर आपण हरू. त्याऐवजी हिवाळा सुरू झाल्यानंतर युद्ध सुरू केल्यास विजयाची शाश्वती आहे. तोपर्यंत लष्करी व आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर तयारी करून योग्य नियोजन करण्यास पुरेसा वेळ मिळेल. शेवटी तसेच झाले.
माझा विश्वास आहे लष्कर व संबंधित मंत्री योग्य नियोजन करण्यात व्यग्र असणार. तोपर्यंत पाकिस्तानला असावध ठेवण्यासाठी नद्यांचे पाणी बंद, देशात प्रवेशाला बंदी असे निष्प्रभ उपाय केले जातील.
28 Apr 2025 - 8:41 am | आग्या१९९०
माझा विश्वास आहे लष्कर व संबंधित मंत्री योग्य नियोजन करण्यात व्यग्र असणार. तोपर्यंत पाकिस्तानला असावध ठेवण्यासाठी नद्यांचे पाणी बंद, देशात प्रवेशाला बंदी असे निष्प्रभ उपाय केले जातील.
सहमत. कुठल्याही दबावाखाली लष्करी कारवाई करू नये. अग्निविरांनाही तोपर्यंत प्रशिक्षित करण्यास वेळ मिळेल.
28 Apr 2025 - 9:19 am | सुक्या
माझा विश्वास आहे लष्कर व संबंधित मंत्री योग्य नियोजन करण्यात व्यग्र असणार.
हे मान्य. ह्यातले मुरब्बी लोक योजना आखत असतील हे खरे. फक्त आपला वेळ जाउन त्या वेळेत शत्रु लष्करी सामग्रीत प्रबळ होउ नये हीच ईच्छा.
नुकतेच तुर्कीये व चीन ने पाकीस्थान ला लष्करी सामग्री पुरवली आहे असे वाचनात आले. खरे खोटे माहीत नाही. सोशल मीडीया वर आल्येल्या बातम्या मी जास्त सिरियस्ली घेत नाही. परंतु काळजी वाटते ईतकेच.
28 Apr 2025 - 12:11 pm | मुक्त विहारि
ही लढाई, गॉडफादर टाईप आहे...
चीन, बारझीनी आहे तर टाटाग्लियाची भूमिका पाकिस्तान निभावत आहे...आणि सोलोझो म्हणजे काश्मीरी मुस्लिम....
लढाई कोणातही होऊ द्या... माल मात्र चीनचा नक्की खपणार आणि पाकिस्तानी खनिजसंपत्ती पण चीनच्या ताब्यात जाणार...
-----
मोदी थंड डोके ठेऊन, बदला नक्कीच घेणार... आपली भूमिका फक्त क्लेमेंझाची.... दु:ख ह्याचे आहे की टेशियो मात्र भारतात भरपूर प्रमाणात आहेत....
-----
28 Apr 2025 - 12:18 pm | सुक्या
चला ह्या निमित्ताने गॉडफादर पाहणे आले :-)
28 Apr 2025 - 12:34 pm | मुक्त विहारि
चीनचा डोळा, जागतिक खनिज संपत्तीवर आहे.
त्यामुळे तो, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान ह्या सगळ्या देशांच्या बरोबर संबंध ठेऊन आहे.
चीनला लागणारे खनिज तेल, Yasref Refinery (सौदी अरेबिया) मधून काही प्रमाणात येते... लिथियम अफगाणिस्तान मधून, चीनला थोरियम कुणी दिले ते माहीत नाही, आता चीन पाकिस्तानला युद्धाच्या खाईत लोटून, पाकिस्तानला पूर्ण बरबाद करून सोडणार...
चीन भारता बरोबर ही लढाई तीन पातळीवर लढत आहे.
१. डावा खांदा म्हणजे, बांगलादेश.
२. उजवा खांदा... पाकिस्तान
३. भारतातील फितूर जनता.
पहलगाम ही घटना जितकी वाटती तितकी सहज घडलेली नाही. कारण, ह्या प्रकरणात, चीनने आपली कुठलीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. चौघांचे भांडण आणि चीनचा लाभ.... इसापनीती मधली गोष्ट आहे...
28 Apr 2025 - 1:15 pm | मुक्त विहारि
धक्कादायक, नालासोपाऱ्यात पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन
https://www.tv9marathi.com/maharashtra/after-pahalgam-terror-attack-in-n...
-----
आधी अंतर्गत शत्रूंचा बंदोबस्त करावा लागेल.
28 Apr 2025 - 1:38 pm | मुक्त विहारि
पाकिस्तानी झेंड्यावर पाय दिल्याने, काही महिला संतापल्या..
https://youtu.be/UYV-rWxumRY?si=jUBc0pgd-IB3Oavy
--------
कर्नाटक मधील फितूर...
https://youtu.be/SxsfG2D0FUQ?si=TKct4n2QZY70XvkX
----
घ्या... अजून एक व्हिडीओ...
https://youtu.be/OHxWUEi-ApA?si=PhABYyEJf0iGit06
----
ही बघा अजून एक व्हिडीओ...
https://youtu.be/f5qVlXGKSQ8?si=s7Rpk-r2QOZWvNaI
----
28 Apr 2025 - 4:27 pm | मुक्त विहारि
अपनों ने ही की थी गद्दारी! पहलगाम आतंकी हमले में 15 कश्मीरी चिह्नित, पाकिस्तानी आतंकियों की मदद का शक
https://www.jagran.com/jammu-and-kashmir/srinagar-kashmiri-overground-wo...
----
28 Apr 2025 - 4:39 pm | मुक्त विहारि
कर्नाटक CM की पाकिस्तान से युद्ध वाले बयान पर सफाई:बोले- मैंने कभी नहीं कहा युद्ध नहीं होना चाहिए; भाजपा बोली- सिद्धारमैया पाकिस्तान रत्न हैं
https://www.bhaskar.com/national/news/on-siddaramaiahs-statement-bjp-cal...
------
आता मुख्यमंत्रीच जाहीररीत्या असे बोलायला लागले तर ??????
28 Apr 2025 - 6:12 pm | मुक्त विहारि
चीनी सैटेलाइट फोन का इस्तेमाल, हैंडलर्स के संपर्क में थे आतंकी; पहलगाम हमले में अब तक क्या-क्या खुलासे हुए?
https://www.abplive.com/news/india/pahalgam-terror-attack-huawei-chinese...
------
बारझीनीचा चेहरा समोर आला...
----
चीनचा हात, इतक्या लवकर उघडकीस येईल, असे वाटले न्हवते....
बाकी ज्यांना, चीन हे करत असेल हे पटत नसेल तर, त्यांनी पेजर हल्ला जरूर वाचावा....
28 Apr 2025 - 6:44 pm | मुक्त विहारि
पहलगाम हमले पर ये क्या बोल गए हिमाचल प्रदेश के मंत्री?
https://www.jagran.com/himachal-pradesh/shimla-pahalgam-terrorist-attack...
----
प्रसंग काय? आपला हुद्दा काय? ह्याचा विचार तरी करायचा हवा होता.
चर्चिलचे आणि विरोधी पक्षांचे पटत नसले, तरीही ब्रिटिश विरोधी पक्ष, युद्धकाळात चर्चिलच्या मागे ठामपणे उभा होता...
आपलेच नाणे खोटे....
28 Apr 2025 - 11:10 am | अमरेंद्र बाहुबली
भारताकडुन अजुनही ठोस अशी कारवाई झालेली नाहीये.
काहीही होणार नाहीये, पाकिस्तानवर कारवाई करायला नेता दमदार लागतो, त्याला हुशारी लागते, लष्करी डावपेच वगैरे, निर्णयक्षमता, आंतरराष्ट्रीय राजकारण हाताळण्याची क्षमता ह्या गोष्टी लागतात. लोकांना “अच्छे दिन” सांगून मूर्ख बनवून सत्ता मिळवली म्हणजे हे गुण अंगात येत नाहीत.
थोडक्यात पाकिस्तानला धडा शिकवायला भाजप म्हणजे काँग्रेस नाही नी मोदी म्हणजे इंदिरा गांधी नाही. हे लक्षात घेतले तर दुःख कमी होते. मी तेच करतोय.
28 Apr 2025 - 11:47 am | मुक्त विहारि
ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे, तुमचा प्रतिसाद...
आणि
जोडीला व्यक्तीपूजा...
----
असो,
आनंद आहे...
28 Apr 2025 - 12:07 pm | आग्या१९९०
काहीही होणार नाहीये, पाकिस्तानवर कारवाई करायला नेता दमदार लागतो
ह्यावेळेस पाकिस्तानवर हल्ला होणार म्हणजे होणार. खुद्द ओवेसी आणि मौलवींनी पाकिस्तानवर हल्ला केला तर आपण सरकारच्या पाठीशी उभे राहणार असे सांगितले आहे आणि विरोधी पक्षही सरकारच्या बाजूने आहेत. तोपर्यंत औरंगजेबाच्या कबरीला जीवदान,वक्फ सुधारणा कायदाही मागे घेतला जाईल.
28 Apr 2025 - 12:30 pm | अमरेंद्र बाहुबली
हल्ला झाला त्र अदानीचे शेअर्स पडतील त्यामुळे
हल्ला वगैरे होणार नाहीये. अदाणी महत्वाचा का देश?
28 Apr 2025 - 1:40 pm | आग्या१९९०
हल्ला झाला त्र अदानीचे शेअर्स पडतील त्यामुळे
हल्ला वगैरे होणार नाहीये.
युद्ध झाल्यास थोडे दिवस शेअर्स पडतील, परंतु नंतर डिफेन्सची कामे त्यालाच मिळतील. अख्खा PoK ची कंत्राटे अदानीला मिळतील तेव्हा त्याच्या कंपनीचे शेअर एव्हरेस्टपेक्षा वर जातील.
28 Apr 2025 - 11:22 am | अमरेंद्र बाहुबली
मोदीजींच्या एका आदेशाने पाकिस्तानात “भूकंप!"
पाकिस्तानचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स भारतात ताबडतोब बंद करण्यात आले. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानची उपस्थिती गायब झाली. यामुळे पाकिस्तानात अचानक गोंधळ उडाला आहे.
इस्लामाबादमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत नि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
दुकानदारांकडे रेशन संपल्यामुळे हजारो लोक भुकेल्या अवस्थेत लांबच लांब रांगेत उभे आहेत.
पेट्रोल पंपांवरही हाहाकार आहे — पेट्रोल नाही, लाईन मात्र किलोमीटरभर!
पाकिस्तानी सैनिकांचे हाल इतके वाईट झाले की, सैनिकांना दररोजचं जेवणही मिळेनासं झालंय.
काही ठिकाणी सैनिकांना स्वतःच स्वयंपाक करून अन्न शिजवावं लागतंय.
कराची लाहोरच्या रस्त्यांवर चहा आणि बिस्किटांच्याही "ब्लॅकमध्ये" विक्री सुरू आहे.
पाकिस्तानातला मीडिया स्वतःचे वृत्तपत्र हाताने लिहून लोकांमध्ये वाटतोय.
पाकिस्तानात लोकं आता मोबाईलऐवजी कबूतरांवर मेसेज पाठवायला सुरुवात केलीये!
हे सगळे पाहून काळ मोदी, शहा, नी ज्यांच्या कडे खूद्द अमेरिकेचे लष्करी तज्ञ क्लास लावून संरक्षणचे धडे घेताहेत ते अत्यंत हुशार चाणाक्ष अजित डोभाल एकेमेकाना टाळ्या देत गालातल्या गालात खुदूखुदू हसताहेत.
28 Apr 2025 - 11:49 am | मुक्त विहारि
असो,
आनंद आहे....
28 Apr 2025 - 12:19 pm | सुक्या
त्यांना मी राजेश१८८ चे अवतार मानतो. त्यामुळे अनुल्लेखाने मारा :-)
28 Apr 2025 - 12:22 pm | चंद्रसूर्यकुमार
राजेश१८८ यांच्यापेक्षा कितीतरी जास्त सेन्सिबल होते. अबा आणि राजेश१८८ यांच्यात अजिबात तुलना करता येऊ शकणार नाही :)
28 Apr 2025 - 12:37 pm | मुक्त विहारि
ते पण आहेच म्हणा..
28 Apr 2025 - 1:14 pm | श्रीगुरुजी
मी प्रतिसादकाचे नाव पाहून प्रतिसाद वाचावा की न वाचावा हे ठरविता. वृत्तवाहिनीवर संज्या, अंधारे, उठा, आठा, अंबादास, पेढणेकर, शप, सुसु, पटोले इ. शिसारी आणणारे चेहरे दिसलेदिसले कघ तात्काळ पुढील किंवा मागील वाहिनी पहायला लागतो, तसेच अबा नाव दिसताक्षणीच प्रतिसाद न वाचता पुढे जातो. कचरापेटीत काय आहे हे पाहण्यासाठी तेथे थांबून कचरा खालीवर करून पाहण्याची आवश्यकता नसते. कचरापेटीत कचराच असतो व कचऱ्यातून फक्त किळसवाणी दुर्गंधीच येते. तसेच यांचे प्रतिसाद असतात.
28 Apr 2025 - 1:50 pm | रात्रीचे चांदणे
सहमत, दुर्लक्ष करणेच योग्य आहे.
28 Apr 2025 - 1:51 pm | मुक्त विहारि
सहमत आहे..
28 Apr 2025 - 1:53 pm | मुक्त विहारि
आता, एखादा मनोरंजक प्रतिसाद दिसला की प्रतिसाद देतांना, हाच प्रतिसाद चिकटवतो.
28 Apr 2025 - 2:16 pm | अमरेंद्र बाहुबली
सत्यं तु कटुकं लोके, नित्यं तत्त्वविदां प्रियम्।
भ्रमेण पलायनं सत्यात्, भीरूणां लक्षणं स्मृतम्॥
28 Apr 2025 - 2:21 pm | मुक्त विहारि
https://www.misalpav.com/comment/reply/52860/1193318
-----
असो,
आनंद आहे...
28 Apr 2025 - 12:28 pm | अमरेंद्र बाहुबली
काही देशद्रोही लोक हा मॅसेज खोटा म्हणतील, पण त्याना मोदीजींची महती माहीत नसल्यानेच ते असे अज्ञानमूलक बोलताहेत हे सुज्ञास कळेल. :)
28 Apr 2025 - 4:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला..... हहपुवा झाली. =))
बाय द वे, मागे आपण चीनचं टीकटॉक आणि काही अॅप्सवर बंदी घातल्यामुळे वार्षिक सातशे-आठशे कोटीचं नुकसान केलं होतं. चीन त्यामुळे आर्थिक डबघाईला आला होता असा एक वयस्कर शाखेतला मित्र म्हणत होता ;)
आपण म्हणता ती आयडिया काही वाईट नाही. अजून ही आयडिया वरिष्ठ नेत्यांच्या खलबतीत कोणास सुचलेली दिसत नाही. पाकिस्तान आपल्याकडे एक एक किलोबाइट्स साठी मोबाईलचा कटोरा घेऊन डोंगरावर उभा राहिला पाहिजे. मानससरोवरातून येणा-या नेटवर्कच्य्या तोट्या बंद करुन टाकू. किती दिवस हॉटस्पॉटवर काढतो ते बघूच. =))
-दिलीप बिरुटे
28 Apr 2025 - 4:25 pm | मुक्त विहारि
जितका शिकलेला, तितका तो हुकलेला....
बाय द वे,
आपण अद्याप तरी, "कौटिल्याचे अर्थशास्त्र" हे पुस्तक वाचलेले दिसत नाही. कारण, तसे असते तर, तुम्ही लोचट माणसाच्या हातात हात मिळवला नसता...
असो,
आनंद आहे...
28 Apr 2025 - 5:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या लेंड्या प्रतिसादावरुन आठवण झाली. सद्य सरकार आणि सद्य पंतप्रधानांचा काळही आपणास फार अनागोंदीचा,
भ्रष्टाचाराचा आणि वाह्यात वाटला होता.
आणि भारताचा कंटाळा येऊन देश सोडून जाणार होता त्याचं काय झलं पुढे ? काही कमी जास्त मदत लागली तर,
सांगा.
शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
28 Apr 2025 - 5:12 pm | मुक्त विहारि
मुद्देसुद प्रतिसाद करणे जमले नाही की, माणूस व्यक्तिगत पातळीवर उतरतो...
देश सोडायची तयारी अर्धी झाली आहे. काही कौटुंबिक जबाबदारी असल्याने, थोडा वेळ थांबायला लागेल. आणि त्यासाठी तुमच्या मदतीची काही गरज नाही...मी कधीच लोचट माणसाच्या मित्राकडून मदत घेत नाही.....
बाकी,
ह्या जन्मात तरी तुम्ही, कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणार नाही, हे जाणवत आहे....
28 Apr 2025 - 5:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मिपावरच देश सोडून जाण्याबद्दल जाहीर लिहिले होते,
म्हणून आठवण झाली. कोणी कोणत्या देशात राहावे जावे, हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे.
बाय द वे, आपलं भारत देशावर प्रेम नाही ते मागेच प्रतिसादावरुन लक्षात आलेलं होतं. पण, देशातून जाता जाता द्वेष भरुन जावा
ते बदाबदा पडणा-या निरर्थक लेंड्यावरुन वाटते अर्थात ते ढासळलेल्या मनोवृत्तीचं लक्षण आहे, तेव्हा काळजी घ्या इतकेच मित्र
म्हणून सांगतो. :)
शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
28 Apr 2025 - 5:44 pm | मुक्त विहारि
नक्कीच...
पण त्याचा आणि आधीच्या प्रतिसादाचा काय संबंध?
दुसरी गोष्ट, मी लोचट माणसाचा मित्र होत नसतो तसेच लोचट माणसाच्या मित्राचा पण मित्र होत नसतो.
बाकी, तुमच्या भावना पोहोचल्या...
28 Apr 2025 - 5:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाय द वे, कोणत्या देशात चालले आहात ? मला वाटतं आपलाच देश सुरक्षीत आहे.
अजूनही विचार करा. जसा आहे तसा आपला देश उत्तम आहे,
आता माणसं म्हटलं उन्नीस बीस व्हायचंच. सोडून द्यायचं.
फक्त आगीतून फुफाट्यात नको जायला एवढं बघा.... =))
-दिलीप बिरुटे
(मुवीचा लोचट जालमित्र ) =))
28 Apr 2025 - 6:04 pm | मुक्त विहारि
आणि
माझी चिंता करायची तुम्हाला गरज नाही...
माझ्या वर प्रेम करण्यापेक्षा, जुन्या ग्रंथांवर प्रेम करा. एकांगी विचार करणे सोडा....
28 Apr 2025 - 7:22 pm | अमरेंद्र बाहुबली
चीन त्यामुळे आर्थिक डबघाईला आला होता असा एक वयस्कर शाखेतला मित्र म्हणत होता ;)
खिक्क! त्याला धमकी द्यायची पुन्हा जर अशी फेकाफेकी केली तर हातातला दंड घेऊन टाळक्यात हाणेन नी मंगेशकर रुग्णालयाच्या पायरीवर टाकून निघून येईन! :)
आपण म्हणता ती आयडिया काही वाईट नाही. अजून ही आयडिया वरिष्ठ नेत्यांच्या खलबतीत कोणास सुचलेली दिसत नाही. पाकिस्तान आपल्याकडे एक एक किलोबाइट्स साठी मोबाईलचा कटोरा घेऊन डोंगरावर उभा राहिला पाहिजे. मानससरोवरातून येणा-या नेटवर्कच्य्या तोट्या बंद करुन टाकू. किती दिवस हॉटस्पॉटवर काढतो ते बघूच. =))
अहो अश्या अनेक आयडीया, “चाणक्य” अमित शहा नी “जेम्स बाँड” डोभाल ह्यांच्या कडे आहेत! पण पाकिस्तानी नेते त्याना फोन करून माफ करा, ट्विटर पुन्हा सुरू करा म्हणून विनवताहेत त्यामुळे ते अश्या कठोर कारवाया करत नाहीयेत. :)
28 Apr 2025 - 1:35 pm | श्रीगुरुजी
28 Apr 2025 - 1:39 pm | मुक्त विहारि
काय बोलावं ते सुचेना...
28 Apr 2025 - 4:30 pm | मुक्त विहारि
चोरी की लाइट और छत पर लाउडस्पीकर... कॉलोनी में घर को बनाया मस्जिद, 35 सौ रुपये मानदेय पर इमाम भी रखा
https://www.jagran.com/jammu-and-kashmir/srinagar-kashmiri-overground-wo...
----
हे असे कायदेशीर मार्गाने करता येते का?
28 Apr 2025 - 4:31 pm | मुक्त विहारि
छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे.
अफवा नाही....
28 Apr 2025 - 5:21 pm | मुक्त विहारि
पाकिस्तानी लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे अन्…
https://www.tv9marathi.com/videos/pahalgam-terror-attack-pakistan-army-1...
-----
वरील बातमी खरी आहे का? कारण तसे असेल तर, "गांधी आणि नेहरू यांच्या पेक्षा मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे...."
28 Apr 2025 - 5:47 pm | श्रीगुरुजी
जनेवितील विद्यार्थी संघटनाच्या निवडणुकीत डाव्या पक्षांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्वसाधारण सचिन या पदांची निवडणूक जिंकली तर अभाविपने संयुक्त सचिन पदाची निवडणूक जिंकली.
विद्यार्थी परीषदेच्या एकूण ४२ जागांपैकी २३ जागा अभाविपने जिंकल्या. डाव्यांचा अनेक वर्षे बालेकिल्ला असलेल्या जनेवित अभाविपला प्रथमच एवढे मोठे यश मिळाले. ४ प्रमुख पदांपैकी ३ डाव्या पक्षांनी जिंकली असली तरी त्यांचे मताधिक्य खूप घटले आहे.
या विद्यापीठातून वर्षानुवर्षे अनेक देशद्रोही तयार होताहेत. कन्हैय्या कुमार, उमर खलिद, शेहला रशीद इथलेच. अफजल गुरू पुण्यतिथी, महिषासुर जयंती इ. प्रकार साजरे करणारे इथलेच. भारताचे तुकडे होतील अल्ला अल्ला, काश्मीर मागते स्वातंत्र्य, आसाम मागते स्वातंत्र्य, मणीपूर मागते स्वातंत्र्य, नागालँड मागते स्वातंत्र्य . . . असल्या संतापजनक घोषणा इथल्याच. अश्या देशद्रोही अड्ड्यात थोडासा सकारात्मक बदल होताना दिसतोय.
28 Apr 2025 - 5:57 pm | मुक्त विहारि
जाता जाता....
विद्यापीठातील वातावरण जर, व्यक्तीद्वेष आधारित किंवा व्यक्तीपूजक आधारित नसेल तर, अभ्यासू विद्यार्थी तयार होतात... तक्षशिला आणि नालंदा , ही दोन उत्तम उदाहरणे होती.
त्यांना, राजाश्रय होता पण राजाचा हस्तक्षेप न्हवता....
आता, इथल्याच काही लोकांनी, जुने ग्रंथ न वाचल्याने, त्यांना हे निरीक्षण पटणार नाही...
28 Apr 2025 - 7:25 pm | अमरेंद्र बाहुबली
या विद्यापीठातून वर्षानुवर्षे अनेक देशद्रोही तयार होताहेत.
निर्मलाकाकू पण इथलीच ना? त्या पण देशद्रोही का?28 Apr 2025 - 7:35 pm | मुक्त विहारि
"अनेक" असा शब्द वापरला आहे...
"सगळेच" असा शब्द नाही...
तुम्ही खूपच हलके झाला आहात...
28 Apr 2025 - 7:32 pm | अमरेंद्र बाहुबली
हे भाजपच्या मदतीने गुवाहाटीला जाण्याइतके सोपे आहे का? कसे कसे लोक राज्यकर्ते झालेत महाराष्ट्रात!
28 Apr 2025 - 7:40 pm | मुक्त विहारि
मोदी, त्यांचे पण ऐकून घेतील...
कदाचित त्यांना फोन पण केला असेल.
तुमच्या कडे काही उपाययोजना असेल तर सांगा..
अर्थात्, तुम्ही पंचतंत्र न वाचल्याने, तुमच्याकडे काही योजना असण्याची शक्यता कमीच...
29 Apr 2025 - 9:54 am | मुक्त विहारि
‘लिनेन बॉय’ बनले टीटीई? विनातिकीट प्रवाशांकडून पैसे घेऊन दिले बर्थ, असा उघड झाला प्रकार
https://www.tv9marathi.com/maharashtra/railway-ticket-checking-seven-peo...
-----
29 Apr 2025 - 10:58 am | वामन देशमुख
'लिनेन बॉय’ बनले टीटीई? विनातिकीट प्रवाशांकडून पैसे घेऊन दिले बर्थ, असा उघड झाला प्रकार
भुसावळ रेल्वे विभागाने राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत अजब प्रकार समोर आला आहे. विनातिकीट प्रवाशांकडून पैसे वसूल करणाऱ्या बनावट सात लिनेन बॉय (चादर, गाद्या पुरवणारे कर्मचारी) यांना पकडण्यात आले. तपासणी मोहिमेत गाडीतील प्रवाशांना ब्लँकेट व चादर देणार्या ठेकेदारीत काम करणारे लिनेन बॉय प्रवाशांकडून पैसे घेत होते. त्यानंतर त्यांना एसीच्या डब्यात बसवून प्रवास करू देत होते. शफीकुल, तयजुल इस्लाम, फारुकुद्दीन, सईदुल इस्लाम, रफिकुल इस्लाम, सद्दाम हुसैन आणि हबीब अली अशी अटक करण्यात आलेल्या बनावट लिनेन बॉयची नावे आहेत.
29 Apr 2025 - 1:54 pm | मुक्त विहारि
काश्मिरी टॅक्सीवाल्याने दोघींना अर्ध्या रस्त्यात सोडलं, पहलगाम रिटर्न कोकणवासी महिलेचा थरारक अनुभव
प्रीती कदम म्हणाल्या की, "आम्हाला आमच्या पैशांशी मतलब आहे. पर्यटकांच्या सुरक्षेशी आम्हाला काही घेणं-देणं नाहीए. पर्यटकांना गोळ्या घालू द्या. आम्हाला काहि फरक पडत नाही." असे तो चालक बोलत होता. त्या पुढे असंही म्हणाल्या की त्यांना जो चालक नेमून दिला होता तो फार रागीट आणि तापट होता. त्याच्या चालण्या-बोलण्यावरुन तो क्रुर वाटत असल्याचे देखील त्या म्हणाल्या. पर्यटकांबद्दल त्याला द्वेष होता असेही त्या म्हणाल्या. कदम पुढे म्हणाल्या की, त्या ठिकाणी जी यंत्रणा होती. जे पोलिस तैनात होते त्यांच्याबद्दल चालकाला चीड येत होती. "हम नफरत करते है CRPF वालोंसे, कश्मिर का कोई भी ड्रायवर इन्हे पसंद नही करता." असं तो चालक सांगत असल्याचे प्रीती कदम यांनी सांगितले.
29 Apr 2025 - 2:35 pm | अमरेंद्र बाहुबली
इडी कार्यालयाला आग! :)
फाईल सुरक्षित असतील ना? नाहीतर लोक भाजप सोडून पळायचे! :)
https://www.lokmat.com/mumbai/fire-at-ed-office-suspicious-smoke-mumbai-...
29 Apr 2025 - 2:46 pm | आग्या१९९०
फाईलवाले देश सोडून गेलेत.
29 Apr 2025 - 2:48 pm | अमरेंद्र बाहुबली
अच्छा! म्हणजे परत यायचा रस्ता मोकळा झाला का?
29 Apr 2025 - 2:53 pm | आग्या१९९०
फक्त स्विस बँकेतला काळा पैसा सोडून सगळे भारतात.
29 Apr 2025 - 3:29 pm | अमरेंद्र बाहुबली
त्या पैशात उत्तरोत्तर भर पडत चाललिये असे कळले.
29 Apr 2025 - 2:49 pm | मुक्त विहारि
डिजिटल रिकॉर्ड से जारी रहेगी जांच
रिपोर्ट के मुताबिक एजेंसी ने कहा कि हालांकि वास्तविक नुकसान का आकलन किया जा रहा है, लेकिन प्रारंभिक आकलन से पता चलता है कि आग की घटना में कुछ कागजात/दस्तावेज और फर्नीचर आदि जल गए हैं. बयान में कहा गया है, "यहां यह उल्लेख किया जा सकता है कि जांच से संबंधित साक्ष्य दस्तावेज और जिन दस्तावेजों पर भरोसा किया गया है (आरयूडी) उन्हें हमेशा डिजिटल रिकॉर्ड के रूप में संग्रहीत किया जाता है और साथ ही आंतरिक केंद्रीकृत रिकॉर्ड रखने की प्रणाली में संग्रहीत किया जाता है. जिन मामलों में अभियोजन पक्ष की शिकायतें दर्ज की गई हैं, उनके मूल रिकॉर्ड संबंधित अदालतों के पास उपलब्ध हैं." इसलिए, धन शोधन विरोधी कानून, विदेशी मुद्रा उल्लंघन और भगोड़े आर्थिक अपराधी अधिनियम के तहत मामलों की जांच करने वाली एजेंसी के अनुसार, जांच या परीक्षण करने में कोई बाधा होने की उम्मीद नहीं है.
----
भोपाळ स्कँडल बद्दल, काही नवीन माहिती देता का?
29 Apr 2025 - 2:50 pm | मुक्त विहारि
https://hindi.mid-day.com/mumbai/mumbai-news/article/files-burnt-in-mumb...
29 Apr 2025 - 2:58 pm | मुक्त विहारि
मां हिन्दुस्तानी- पिता पाकिस्तानी, 9 बच्चों को लेकर दुविधा में MP के अफसर
https://www.jansatta.com/rajya/pahalgam-attack-mother-indians-father-pak...
एक अधिकारी ने कहा कि हमने भारतीय माताओं और पाकिस्तानी पिताओं से जन्मे नौ बच्चों के बारे में केंद्र से सलाह मांगी है। चार बच्चे इंदौर में अपनी माताओं के पास हैं, तीन जबलपुर में और दो भोपाल में हैं। हमने उस शख्स के बारे में भी सलाह मांगी है जिसने 25 अप्रैल को एलटीवी के लिए आवेदन किया था।
-----
कठीण आहे....
29 Apr 2025 - 4:29 pm | मुक्त विहारि
पाकिस्तानी आतंकवाद का नया चेहरा आया सामने, 5 लाख लड़कियां भारत में...', पहलगाम अटैक पर निशिकांत दुबे का बड़ा बयान
"'पाकिस्तानी आतंकवाद का नया चेहरा आया सामने, 5 लाख लड़कियां भारत में...', पहलगाम अटैक पर निशिकांत दुबे का बड़ा बयान - New face of Pakistani terrorism has surfaced BJP Nishikant Dubey on Pakistani girls married in India" https://www.jagran.com/news/national-new-face-of-pakistani-terrorism-has...
-----
भाजपा सांसद ने कहा, 'पाकिस्तानी आतंकवाद का एक नया चेहरा अब सामने आया है। 5 लाख से अधिक पाकिस्तानी लड़कियां शादी करने के बाद भारत में रह रही हैं, लेकिन उन्हें आज तक भारतीय नागरिकता नहीं मिली है। इन दुश्मनों से कैसे लड़ा जाए जो अंदर घुस आए हैं?' ये स्थिति एक गंभीर खतरे की ओर इशारा कर रही है।
-----
आणि ह्या CAA आणि NRC च्या विरोधात कोण? तर काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष....
असो... आनंद आहे...
आपलेच नाणे खोटे...
29 Apr 2025 - 7:34 pm | स्वधर्म
ज्याने काश्मीरमधल्या प्रतिबंधीत ठिकाणी, जिथे सामान्य लोकांना प्रवेश नाही, अशा ठिकाणी मागच्या महिन्यात त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता? त्यावेळी म्हणे तिथे सैन्याचा बंदोबस्तही लावण्यात आला होता.
अशा प्रकारे सैन्य व सरकारी बंदोबस्त व्यक्तीगत फायद्यासाठी वापरणार्या व्यक्तीच्या म्हण्ण्यावर काय बोलायचे?
29 Apr 2025 - 8:31 pm | अमरेंद्र बाहुबली
व्हिआयपी कल्चर हो! भाजपच्या दृष्टीने सामान्याना किंमत नाही.
30 Apr 2025 - 9:06 am | मुक्त विहारि
तो नेता काही चुकीचे सांगत असेल तर बोला...
हा एक भाग झाला...
दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हाय प्रोफाईल नेत्यांना संरक्षण दिले जाते. अशा नेत्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांना देखील, संरक्षणाचा प्रोटोकॉल पाळला जातो.
जाऊ द्या...
बाकी, तुमचा, "वडाची साल पिंपळाला..." लावण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.
30 Apr 2025 - 1:58 pm | स्वधर्म
असेल 'हाय प्रोफाईल' नेता! पण म्हणून खाजगी हॉटेलमध्ये साजरा केलेला लग्नाचा वाढदिवस हा सार्वजनिक कार्यक्रम कसा काय? त्यासाठी देशाची सेना का बरं बंदोबस्त ठेवणार? मुद्दा हा आहे की याच्यासारख्यांना भरपूर सुरक्षा आणि कर भरून पर्यटनास गेलेल्या नागरिकांना त्यांच्या करातूनच बाळगलेल्या सेनेची सुरक्षा नाही. पण तुमच्या व्यक्ती, धर्म व पक्ष यांच्या चष्म्याच्या पलिकडचे तुंम्हाला दिसणार, ऐकू येणार नाही.
30 Apr 2025 - 2:02 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
30 Apr 2025 - 5:07 pm | मुक्त विहारि
दोन घटना आठवा...
१. स्व. इंदिरा गांधी यांचा मृत्यू.
२. स्व. राजीव गांधी यांचा मृत्यू...
राहता राहिला प्रश्न, मोठ्या नेत्यांच्या संरक्षणा बाबतीत.... त्याबाबतीत घरातच इतके फुटीर असताना, ती काळजी घेणे साहजिकच आहे.
काही परमपूज्य व्यक्ती तर असे संरक्षण मिळावे म्हणून हपापलेले देखील असतील....
बाय द वे...
ते पश्चिम बंगाल मध्ये, मुर्शिदाबाद, येथे गेले एक दोन महिने काय सुरू आहे?
असो...
आनंद आहे...
30 Apr 2025 - 7:01 pm | स्वधर्म
मुवि सर,
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्या
पश्चिम बंगाल
आणि
जिथे पहलगाम हल्ला झाला, तिथेच काही दिवसांपूर्वी चौबे या भाजप नेत्याने देशाच्या सैन्यदलाची सुरक्षा स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खाजगी कार्यक्रमासाठी वापरली.
यांचा काहीच संबंध लागत नाही. असे असंबंध्द प्रतिसाद का देत आहात?
बाकी चौबेचे कृत्य अगदी बेकायदेशीर आणि सैन्याचा अपमान करणारे आहे, असे कोणीही सजग भारतीय नागरिक मान्य करेल. डॉ. खरे नेहमी सैन्याच्या सन्मानाविषयी जागरूक असतात. त्यांचे काय म्हणणे आहे?
शिवाय,
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्या झाल्या, मृत्यू नव्हे. नावडत्या पक्षाच्या नेत्यांच्या हत्त्येला हत्या म्हणायचे औदार्य तरी अपेक्षित.
30 Apr 2025 - 7:07 pm | स्वधर्म
वरील प्रतिसादातील नेत्याचे नांव चौबे नव्हे दुबे
30 Apr 2025 - 2:27 pm | अमरेंद्र बाहुबली
पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? उरीनंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही, सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो, त्या आम्ही इथे गल्लीत करतो, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
https://www.lokmat.com/maharashtra/pahalgam-terror-attack-we-carry-out-s...
पाकिस्तानवर हल्ला करायला वाघाचे काळीज लागते सश्याचे काळीज असून फायदा नाही, त्यासाठी नेतृत्व स्ट्राँग लागते दुबळे नाही! हे भाजपेयी फरफारतर अतिरेकी अफगाणात “सुखरूप” सोडू शकतात.
30 Apr 2025 - 5:08 pm | मुक्त विहारि
अजुन असे विनोद पाठवा...
30 Apr 2025 - 7:47 pm | मुक्त विहारि
एकनाथ शिंदेंचे 'मिशन महापालिका'! मुंबई-ठाणे-नवी मुंबईत उद्धव ठाकरेंना जबर धक्का, शिलेदारांनी सोडली साथ!
https://sarkarnama.esakal.com/mumbai/eknath-shinde-mission-municipal-cor...
---
संजय राऊत, यांच्या सारखा उत्तम द्रष्टा मी तरी बघितला नाही.. फक्त एकच गोष्ट आहे... भविष्य उलटे सांगतात....
30 Apr 2025 - 5:12 pm | मुक्त विहारि
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
https://www.lokmat.com/photos/national/pakistan-vs-india-war-pahalgam-at...
---
भाजपचे व्हिसलब्लोअर म्हटले जाणाऱ्या खासदारांनी पाच लाख पाकिस्तानी तरुणी, महिला लग्न करून भारतात दिलेल्या आहेत. या देशाच्या विविध भागात पाकिस्तानकडून पेरल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याकडून गुप्त माहिती मिळविली जाते. किती मोठा भारताला धोका निर्माण झाला आहे, असा सवाल उपस्थित केला होता. यात पाकिस्ताने तयार केलेले दहशतवाद्यांचे स्लीपर सेल आहेतच. या दाव्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील पाकिस्तानी तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
----
CAA आणि NRC यांना कोण विरोध करत आहे?
30 Apr 2025 - 5:15 pm | श्रीगुरुजी
जात्याधारीत जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.
अत्यंत घातक निर्णय आहे. जातीजातींमध्ये यादवी माजू शकते.
असवर्ण जातींना एका विशिष्ट टक्केवारी असण्याच्या गृहितकावर ठराविक टक्केवारीने राखीव जागा देण्यात आल्या होत्या. त्यांची गृहीत धरलेली टक्केवारी प्रत्यक्षात कमी किंवा जास्त आढळली तर प्रचंड अस्वस्थता निर्माण होऊन वाढीव राखीव जागांची मागणी आल्यास सरकारला नाही म्हणता येणार नाही.
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर जात्याधारीत राखीव जागांचे प्रमाण असे आहे -
१५% अनुसूचित जाती, ७.५% अनुसूचित जमाती, १९% इतर मागासवर्गीय, १०% मराठा, भटक्या जमातींच्या ४ उपगटांना प्रत्येकी २% = ५०%
अधिक २% अपंग + १०% दारिद्र्यरेषेखालील अराखीव गट
एकूण ६२% जागा राखीव.
पण प्रत्यक्षात राउंडिंगमुळे ७५-८५% जागा राखीव होतात.
वेगवेगळ्या जातीगटांचा केला जाणारा लोकसंख्येचा दावा -
मराठा ३२-३४%, इतर मागासवर्गीय ५२-५४%, अनुसूचित जाती व जमाती २६-२७%, मुस्लिम १३-१५%, इतरधर्मीय (ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध, पारशी, ज्यू इ.) ४-५%, अराखीव/सवर्ण ४-५%.
याची बेरीज १४०% हून अधिक आहे. म्हणजे काही जातींच्या टक्केवारीचे दावे खूप फुगविले आहेत. विशेषतः मराठा, इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती-जमाती यांच्यापैकी एका किंवा दोन गटांचे (कदाचित तिन्ही) दावे अवास्तव असण्याची शक्यता आहे
मराठ्यांना आपल्या दाव्याच्या निम्म्या म्हणजे १६% राखीव जागा हव्या कारण इतर मागासवर्गीयांना त्यांच्या दाव्याच्या निम्म्या म्हणजे २७% राखीव जागा दिल्यात (त्यातून भटक्या जमातीचे ४ उपगट वेगळे काढलेत). अनुसूचित जाती व जमातींना लोकसंख्येच्या दाव्याच्या जवळपास १००% जागा राखीव आहेत.
जात्याधारीत जनगणनेनुसार ज्या गटाची प्रत्यक्ष लोकसंख्या कमी आढळेल ते आपल्याला दिलेल्या राखीव जागांची टक्केवारी कमी करण्यास कडाडून विरोध करतील व सरकार ते करू शकणार नाही. ज्यांची लोकसंख्या जास्त आढळेल ते अधिकच्या राखीव जागा मागतील जे सरकार करू शकेल पण त्यासाठी राखीव जागांचे प्रमाण घटनादुरूस्ती करून ७५-८०% किंवा त्याहून जास्त करावे लागेल. त्यामुळे अराखीव गट संतापेल. त्यात भर म्हणून मुस्लिम राखीव जागा मागतील.
एकंदरीत विविध समाजगटांमध्ये यादवी माजू शकते व शेवटी सरकारला राखीव जागांचे प्रमाण वाढवावेच लागेल.
काहीही झाले तरी अराखीव गटाचे मरण आहे.
30 Apr 2025 - 5:18 pm | श्रीगुरुजी
जर राखीव जागांचे प्रमाण ७५% हून अधिक झाले तर राउंडिंगमुळे ते प्रत्यक्षात ९०%हून अधिक व काही क्षेत्रात १००% जागा राखीव राहतील. अराखीव गटांना फक्त भोपळा शिल्लक राहील.
30 Apr 2025 - 5:25 pm | मुक्त विहारि
अतिशय घातक निर्णय...
30 Apr 2025 - 5:37 pm | श्रीगुरुजी
मोदींचा अजून एक अत्यंत गंभीर अश्वप्रमाद.
अराखीव मुलीमुलांनी परदेशी जाण्याचे प्रयत्न सुरू करावे.
30 Apr 2025 - 6:35 pm | मुक्त विहारि
संजय दत्त यांना, बाळासाहेब ठाकरे यांनी माफ केले आणि तेंव्हाच संकट आपल्या दाराशी आले आहे, हे ओळखले.
.... सत्तेपुढे आणि एक गठ्ठा मतदारांपुढे, शहाणपण चालत नाही ....
30 Apr 2025 - 6:56 pm | चंद्रसूर्यकुमार
+१. सहमत आहे. रागाने उसकावल्यामुळे घेतलेला एकदम चुकीचा निर्णय.
०. शून्य का लिहित आहे त्याचे कारण- गेल्या अनेक वर्षांपासून एक गोष्ट व्हावी असे मला नेहमी वाटायचे. ती गोष्ट म्हणजे पारंपारीक शिक्षणाचे महत्व कमी व्हावे. म्हणजे महाविद्यालयात/विद्यापीठांमधून मिळणार्या पदवीचे महत्व कमी व्हावे. तसेही त्या पदवीच्या कागदामध्ये प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी असलेल्या फार कमी गोष्टी शिकविल्या जातात आणि बर्याचशा निरूपयोगी गोष्टी शिकण्यात विद्यार्थ्यांची अनेक वर्षे वाया जातात. त्यापेक्षा अपारंपारिक शिक्षणाद्वारे (म्हणजे ऑनलाईन प्रमाणपत्र किंवा अन्य कोणत्याही) जर खरोखर गरजेची असलेल्या गोष्टी शिकविल्या जायला लागल्या तर विनाकारण कॉलेजात जायची विद्यार्थ्यांना गरज राहणार नाही. समजा असे काही उद्योग आले की जे अशाप्रकारचे शिक्षण देतील आणि त्यांचे 'इंडस्ट्री टाय-अप' असतील तर असे प्रमाणपत्र मिळाल्यास किमान कंपनी मुलाखतीला तरी बोलावेल अशी परिस्थिती आली तर पारंपारीक शिक्षणाचे महत्व कमी होईल. आता कोविडनंतर सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेतच. कृत्रिम बुध्दीमत्तेच्या नव्या जगात हे सगळे बदल पूर्वी अपेक्षा केली होती त्यापेक्षा अधिक जास्त वेगाने घडतील ही शक्यता नक्कीच आहे. तसे झाल्यास शिक्षणात कितीही आरक्षण असले तरी त्याचा फरक पडणार नाही.
याला ० लिहित आहे -१ नाही कारण सगळ्यात महत्वाच्या आरोग्यक्षेत्रात शिक्षण घ्यायला कॉलेजात जावेच लागेल. त्यामुळे तिथे या आरक्षणाचा परीणाम होणारच. दुसरे म्हणजे जर मनमोहन सरकारने अडाण्यासारखा कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी हा नियम आणून खाजगी कंपन्यांवर अमुक एक करा अशी सक्ती केली असेल तर खाजगी क्षेत्रातही आरक्षण आणावे ही मागणी जोर पकडेल आणि भारत देशाचे उज्वल भवितव्य वगैरे सगळ्या गोष्टी चुलीत जाऊ शकतील.
तिसरे म्हणजे परदेशातही कमी गाढवपणा चालू आहे असे थोडेच आहे? अमेरिकेत डी.ई.आय च्या नावावर काय चालू असते? ते पण एक प्रकारचे आरक्षणच असते. डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना खाजगी कंपन्यांनाही डी.ई.आय सक्तीचे केले होते. आपल्याकडे निदान जातीवर आधारीत आरक्षण असते. तिकडे तर ट्रान्सजेंडर वगैरेंना डी.ई.आय मधून पुढे जाता येते. अगदी संशोधनावर आधारीत असलेल्या क्षेत्रांमध्येही मोठी विद्यापीठे 'डायव्हर्सिटी स्टेटमेंट्स' मागतात. म्हणजे एखादा मनुष्य लॅटिनो आहे, काळा आहे, गेलाबाजार ट्रान्सजेंडर आहे म्हणून तो/ती भौतिकशास्त्रात उत्तम संशोधन करू शकेल असे अजिबात नाही तरीही ते स्टेटमेंट विचारतात. तो गाढवपणा काय कमी आहे का? जो बायडन अध्यक्ष असताना तर भारतात कमी गाढवपणा चालू होता असे वाटावे असले प्रकार अमेरिकेत चालू होते. युरोपात तर भळभळत्या हृदयाच्या राजकारण्यांनी मोठ्या मानवतेच्या नावावर सिरीया युध्दानंतर रानटी टोळ्यांना राजाश्रय दिलाच आहे. त्यातून तिथे काय प्रश्न कमी निर्माण होत आहेत/झाले आहेत का? पुढील २५-३० वर्षात इंग्लंडमध्ये शरीयाचे राज्य आले तरी आश्चर्य वाटू नये. त्यामुळे भारतात परिस्थिती वाईट म्हणून परदेशात जायचे दिवस कधीच मागे पडले आहेत असे वाटते.
30 Apr 2025 - 8:01 pm | मुक्त विहारि
अमेरिका आपल्या दोषातून फार लवकर शिकते...
ट्रम्पचे निर्णय कितीही वेडे असू द्या... पण असतात ते त्याच्या देशाच्याच भल्यासाठी.... धाडसी असल्याने, दोन घाव घेणार आणि चार घाव ठोकणार...
30 Apr 2025 - 6:36 pm | अमरेंद्र बाहुबली
+1
अतिशय फालतू निर्णय!
30 Apr 2025 - 6:42 pm | मुक्त विहारि
तुम्ही चक्क, सहमती दाखवत आहात...
एक तर आम्ही बालबुद्धी झालो किंवा तुम्ही तरी पंचतंत्र वाचलेले दिसत आहे...
30 Apr 2025 - 6:40 pm | मुक्त विहारि
https://juriscentre.com/2024/04/25/reservation-and-its-impact-on-indian-...
30 Apr 2025 - 6:51 pm | श्रीगुरुजी
ज्याअर्थी पप्पू, अखिलेश, राजद, आव्हाड असले गणंग अत्यंत हिरिरीने जात्याधारीत जनगणनेची मागणी करीत होते, त्याअर्थी ही मागणी देशासाठी अत्यंत चातक आहे हे मोदींच्या का लक्षात आले नाही? इतर देश पुढे चाललेत आणि आपण विरूद्ध दिशेने वाटचाल करणार.
राखीव जागा वाढवून बहुतेक वेळा वाढविणाऱ्या केंद्र किंवा राज्य सरकारला पुढील निवडणुकीत फटका बसल्याची अनेक उदाहरणे आहेत. तरीही हा निर्णय घेऊन मोदींनी वि. प्र. सिंह, मनमोहन सिंग, अनेक राज्य सरकारे यांच्याच घातकी निर्णयाचे अनुकरण केले आहे.
30 Apr 2025 - 7:06 pm | मुक्त विहारि
खरे आहे...
कालच एक सुंदर पुस्तक वाचले, द चेंबर, लेखक जॉन ग्रीशॅम..
अमेरिकेतील, Ku Klux Klan, ह्या दहशतवादी आणि आरक्षण समर्थक, संघटनेची पार्श्वभूमी, ह्या कादंबरीला आहे.
आज एक राष्ट्र म्हणून, अमेरिकेची जी खंबीर भूमिका आहे, त्या भूमिकेत आता, Ku Klux Klan ह्या संघटनेला अजिबात स्थान नाही.
आरक्षण नेहमीच दुधारी तलवारीचे काम करते. अयोग्य राजा निवडणे, नंद राजा... हा इतिहास
आणि
आरक्षण योग्य व्यक्तीला दिले तर, पहिला बाजीराव... त्याचाच वाईट परिणाम म्हणजे, दुसरा बाजीराव... त्या वेळी खरं तर, पेशवे पदाला डेंगळे पाटील हे लायक होते...
त्यामुळे ही भलती उठाठेव न करता, गुण दाखवा आणि पदे मिळवा... हे उत्तम धोरण आहे...
30 Apr 2025 - 7:40 pm | श्रीगुरुजी
आरक्षण नेहमीच दुधारी तलवारीचे काम करते. अयोग्य राजा निवडणे, नंद राजा... हा इतिहास.
+ १
याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संघासाठी लादलेले वर्णाधारीत निवड धोरण. या धोरणानुसार एका हंगामात संघातील ११ खेळाडूंपैकी सरासरी ६ खेळाडू असलेच पाहिजे व त्यात किमान २ कृष्णवर्णीय असायला हवे.
त्यामुळे आफ्रिकेच्या संघात आता अनेक कृष्णवर्णीय, भारतीय, मुस्लिम खेळाडू दिसतात. जास्तीत जास्त ५ श्वेतवर्णी खेळाडू संघात असू शकतात. यामुळे अनेक आफ्रिकन श्वेतवर्णी खेळाडू आता इतर देशांकडून खेळण्याचा प्रयत्न करतात. आफ्रिका संघ मागील ८-१० वर्षात पूर्ण ढेपाळलाय त्यामागे हे महत्त्वाचे कारण असणार.
30 Apr 2025 - 7:42 pm | श्रीगुरुजी
एका हंगामात संघातील ११ खेळाडूंपैकी सरासरी ६ खेळाडू असलेच पाहिजे.
हे वाक्य असे हवे.
एका हंगामात संघातील ११ खेळाडूंपैकी सरासरी ६ खेळाडू अश्वेत असलेच पाहिजे.
30 Apr 2025 - 7:54 pm | मुक्त विहारि
वेस्ट इंडिज...
पॅकर सर्कसच्या आधी आणि पॅकर सर्कसच्या पतनानंतर, १९८५-८६ पर्यंत वेस्ट इंडिजची टीम एक नंबर होती...
पण १९८७ च्या वर्ल्ड कप नंतर ह्याच देशाची क्रिकेट टीम हळूहळू रसातळाला गेली.....
माझ्या अंदाजाने कदाचित तिथे पण हे आरक्षण लागू केले असावे... अंदाज आहे... ठाम माहिती नाही...
30 Apr 2025 - 6:51 pm | मुक्त विहारि
https://www.tscld.com/religion-based-reservations-india-pasmanda-muslims
30 Apr 2025 - 7:13 pm | मुक्त विहारि
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही; व्हिसा रद्द केल्याच्या निर्णयावर नाराजी..
https://www.tv9marathi.com/videos/pahalgam-attack-india-cancels-pakistan...
--
आणि भारतातील काही लोक, पाकिस्तान जिंदाबाद" म्हणत आहेत... अशा लोकांना सरळ, पाकिस्तानात पाठवून द्यायचे...
30 Apr 2025 - 7:20 pm | चंद्रसूर्यकुमार
असे म्हटल्यास मिपावरील काही विद्वान तुम्हाला पाकिस्तान पर्यटन विभागाचे 'ब्रँड अॅम्बॅसॅडर' म्हणतील हा :)
30 Apr 2025 - 7:56 pm | मुक्त विहारि
ती पण शक्यता नाकारता येत नाही...
1 May 2025 - 10:22 am | सुबोध खरे
अलिखित जातीआधारित, धर्माधारित आणि क्षेत्राधारित ( प्रादेशिक) तसेच लिंगाधारित आरक्षण उच्च अन सर्वोच्च न्यायालयात पण गेली कित्येक वर्षे आहे हे किती जणांना माहिती आहे.
नीट पाहायला गेल्यास गेलं कित्येक वर्षे एक ख्रिश्चन आणि एक मुसलमान न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात आहेच आणि याना कॉलेजियम कडून धार्मिक तसेच प्रादेशिक प्रतिनिधित्व या नावाखाली निवडले जातात. त्यात मग एक दोन स्त्रियांना सुद्धा पुरुष न्यायाधीशांच्या वर आणून सर्वोच्च न्यायालयात बसवलं जातं
जातीय धार्मिक आणि प्रादेशिक विविधता आणि स्त्रियांना प्रतिनिधित्व म्हणून एक न्यायाधीश केरळ कर्नाटक किंवा आसाम किंवा अशा राज्यातून निवडला जातो ज्या राज्यातील न्यायाधीश निवृत्त झाले आहेत. किंवा त्या धर्माचे प्रतिनिधित्व असावे म्हणून एक न्यायाधीश निवडला जातो.
मग त्यात अत्यंत नालायक असे न्यायाधीश सुद्धा निवडले जातात.
यामुळे कित्येक उत्तम कायदे तज्ञ असलेले वकील न्यायाधीश पदापासून वंचित राहतात किंवा उच्च न्यायालयातील न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात पोचत नाहीत.
1 May 2025 - 10:28 am | मुक्त विहारि
ह्या माहिती बद्दल धन्यवाद...