✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Tue, 04/15/2025 - 16:42  ·  लेख
लेख
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत- Bichukale https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichukale-new-hair-style-iconic-hairstyle-best-hairstyle-for-men/articleshow/120306806.cms
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47496 वाचन

💬 प्रतिसाद (426)

प्रतिक्रिया

गणबोटेंच्या पत्नीने पवारांना सांगितला अनुभव... आता बोला....

मुक्त विहारि
Sun, 04/27/2025 - 16:49 नवीन
गणबोटेंच्या पत्नीने पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव.... https://www.tv9marathi.com/maharashtra/pahalgam-terror-attack-pune-man-killed-his-wife-revealed-horrific-details-of-terrorist-attack-1390911.html#tblciGiC1KXC-oqi_vrgv-PQDyuh2DYjw9pieemJ39d8-k3uUqyCW9Gkoo9T055DDm7DPATDK514 ---- आम्हाला अजान म्हणा असं सांगण्यात आलं होतं. ते ऐकून तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजान म्हणायला सुरूवात केली, पण अतिरेक्यांनी तिथे उभ्या असलेल्या सगळ्या पुरूषांना मारू टाकलं. आमच्या देखतंच त्यांना गोळ्या घातल्या. -----
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पण ते तर म्हटले की हिंदू होते

श्रीगुरुजी
Sun, 04/27/2025 - 17:23 नवीन
पण ते तर म्हटले की हिंदू होते म्हणून मारले नाही. त्यांनी फक्त पुरूषांना हात लावला, महिलांना हात लावला नाही (गोळ्या घालून ठार मारणे म्हणजे हात लावणे बरं का). ते पुढे म्हणाले की मी पाकिस्तानला अनेकदा गेलोय. मला तेथील नागरिकांचा खूप चांगला अनुभव आला. आता हे कधी पाकिस्तानला गेल्याचे निदान माझ्या तरी ऐकिवात नाही. शेवटचा श्वास असेपर्यंत हाती घेतलेलं मुस्लिम लांगुलचालनाचं सतीचं वाण शेवटपर्यंत हातातून खाली ठेवणार नाहीत. १९१० साली मुंबईत आलेल्या पंचम जॉर्जला, ज्योतिबा फुलेंनी गेटवे ऑफ इंडिया येथे जाऊन, जॉर्जला भेटून नागरिकांच्या व्यथा मांडल्या होत्या हे सुद्धा यांंनीच सांगितले होते. आयुष्यात कायम खोटंच बोलायचं अशी भीष्मप्रतिज्ञा केल्यावर दुसरं काय बोलणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

माननीय शरद पवार, हे अतिशय हुषार आहेत.....

मुक्त विहारि
Sun, 04/27/2025 - 17:46 नवीन
Nuisance Value, (मराठीत, योग्य शब्द सुचला नाही.), Nuisance Value चा उपयोग करून, सत्ता कशी मिळवायची आणि ते पण नाहीच जमले तर "सकाळच्या" माध्यमातून, सतत चर्चेत कसे रहायचे? हे त्यांना बरोबर जमते. "सामनाला" पण ते जमले नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

Nuisance Value = उपद्रव मूल्य

श्रीगुरुजी
Sun, 04/27/2025 - 18:01 नवीन
Nuisance Value = उपद्रव मूल्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

योग्य शब्द दिलात...

मुक्त विहारि
Sun, 04/27/2025 - 18:03 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तुलसी गबार्ड बोलीं- ये इस्लामिक आतंकी हमला

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 22:38 नवीन
US करेगा पहलगाम अटैक के आतंकियों को पकड़ने में मदद, तुलसी गबार्ड बोलीं- ये इस्लामिक आतंकी हमला https://www.abplive.com/news/world/us-spy-chief-tulsi-gabbard-will-support-india-says-pahalgam-is-islamist-terror-attack-jammu-kashmir-2932325 ----- मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे... -----
  • Log in or register to post comments

मोदींच्या हातात देश सुरक्षित

आग्या१९९०
Sat, 04/26/2025 - 00:00 नवीन
मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे.. ज्यांच्या घरचे पुरुष ह्या हल्ल्यात मारले गेले आहेत त्यांच्या घरच्यांसमोर जाऊन बोला हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

उगी.....उगी , बाळा....

मुक्त विहारि
Sat, 04/26/2025 - 00:31 नवीन
तुम्हाला राग येणे साहजिकच आहे... . चाचा नेहरू यांच्या पेक्षा, मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे, असे लिहायला हवे होते... पुढच्या वेळी, ही चूक दुरुस्त करण्यात येईल... तोपर्यंत, पोगो बघा हां....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

सहमत!

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/26/2025 - 01:21 नवीन
सहमत! मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे.. हा भ्रम खरं वाटावा म्हणून ते खोट रेटून बोलताहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Sat, 04/26/2025 - 08:54 नवीन
असो... आनंद आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/27/2025 - 20:27 नवीन
ज्यांच्या घरचे पुरुष ह्या हल्ल्यात मारले गेले आहेत त्यांच्या घरच्यांसमोर जाऊन बोला हे.
खरंय.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

तुम्हाला असे वाटणे साहजिकच आहे....

मुक्त विहारि
Sun, 04/27/2025 - 22:30 नवीन
खरं तर ते वाक्य खालीलप्रमाणे लिहायला हवे होते... "परमपूज्य गांधी आणि नेहरू, यांच्या पेक्षा, मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे..."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सऊदी अरब, यूएई... पहलगाम में 28 पर्यटकों की हत्या पर क्या बोले म

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 22:52 नवीन
सऊदी अरब, यूएई... पहलगाम में 28 पर्यटकों की हत्या पर क्या बोले मुस्लिम देशों के नेता, पाकिस्तान को कड़ा संदेश https://navbharattimes.indiatimes.com/world/uae/saudi-arabia-uae-and-other-muslim-countries-strong-reaction-on-terrorist-attack-on-jammu-kashmir-pahalgam/articleshow/120534641.cms ------ देश मोदींच्या हातात सुरक्षित आहे... ------
  • Log in or register to post comments

नाइजीरिया में इस्लामिक आतंकियों ने 62,000 ईसाइयों का किया नरसंहा

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 23:52 नवीन
नाइजीरिया में इस्लामिक आतंकियों ने 62,000 ईसाइयों का किया नरसंहार https://panchjanya.com/2025/04/25/403669/world/islamic-terrorists-massacred-62000-christians-in-nigeria/ ----- छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे... अफवा नाही....
  • Log in or register to post comments

पहलगाम हल्ला, पाकिस्ताननेच केला...

मुक्त विहारि
Sat, 04/26/2025 - 09:36 नवीन
https://www.lokmat.com/national/saifullah-hatched-a-conspiracy-with-5-terrorists-in-collaboration-with-isi-pakistan-connection-in-the-pahalgam-terror-attack-a-a629/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=lokmat_article ----- छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे... अफवा नाही....
  • Log in or register to post comments

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणात कोर्टाने राहुल गांधींना फटकारलं!

मुक्त विहारि
Sat, 04/26/2025 - 10:34 नवीन
https://www.tv9marathi.com/national/supreme-court-slams-rahul-gandhi-over-veer-savarkar-comment-given-relief-in-allahabad-case-1392008.html ----- छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे... अफवा नाही....
  • Log in or register to post comments

विजय नगर, राजस्थान येथील ब्लॅकमेल कांड...

मुक्त विहारि
Sat, 04/26/2025 - 15:08 नवीन
13 आरोपी, 5 नाबालिग; विजय नगर मामले में 895 पन्नों की चार्जशीट पेश… पुलिस ने किए ये खुलासे https://www.bhaskar.com/local/mp/bhopal/news/the-kerala-story-pattern-of-love-jihad-in-bhopal-134911023.html ------ छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे. अफवा नाही.. ---- मराठी वर्तमान पत्रांत, ही बातमी मला तरी मिळाली नाही...
  • Log in or register to post comments

पहलगाम हल्ला, पाकिस्ताननेच केला...

मुक्त विहारि
Sat, 04/26/2025 - 16:50 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh/pahalgam-terrorist-attack-suspect-adil-ahmed-thoker-went-to-pakistan-on-student-visa-marathi-news-rak-94-5049322/ ----- भारताला फितुरता नवी नाही... आणि ह्या फितूर लोकांमुळेच, सुरक्षा कितीही कडेकोट ठेवली तरी घात होतोच... आपलेच नाणे खोटे....
  • Log in or register to post comments

आला आला सत्य घेऊन नी सरकारला

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/26/2025 - 23:52 नवीन
आला आला सत्य घेऊन नी सरकारला प्रश्न विचारणारा ध्रुव राठीचा व्हिडिओ आला. भक्तांनी बर्नोल घेऊन पाहवा. इनपुट्स असूनही हल्ला रोखला गेला नाहीये. https://youtu.be/9eorW2IdK8M?si=rtCzBn4yBSH75GaG
  • Log in or register to post comments

तुम्ही, अद्याप तरी पंचतंत्र वाचलेले दिसत नाही...

मुक्त विहारि
Sun, 04/27/2025 - 12:55 नवीन
असो, आनंद आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बाळा, तुझे पंचतंत्र वाचून झाले असेल तर, खालील लेख पण वाच..

मुक्त विहारि
Sun, 04/27/2025 - 16:23 नवीन
काश्मिरात होणारी घुसखोरी अवघड का ठरते? https://www.loksatta.com/explained/why-preventing-infiltration-into-kashmir-difficult-for-indian-army-will-india-redraw-borders-with-pakistan-print-exp-css-98-5050904/ ----- जाता जाता .... तुमच्या कंपू सदस्याने, सहमती दाखवल्या प्रमाणे, "परमपूज्य चाचा नेहरू यांच्या पेक्षा, मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे...." असे म्हणायला सुरुवात केली आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कानपुर के फ्लैट में इस्लामिक धर्मान्तरण का खेल, 5 हिन्दुओं को पढ

मुक्त विहारि
Sun, 04/27/2025 - 16:53 नवीन
कानपुर के फ्लैट में इस्लामिक धर्मान्तरण का खेल, 5 हिन्दुओं को पढ़ाया जा रहा था कलमा https://panchjanya.com/2025/04/27/404168/bharat/uttar-pradesh/islamic-conversion-game-going-on-in-kanpur-flat-5-hindus-were-being-taught-kalma/ ---- काय बोलावं ते सुचेना....
  • Log in or register to post comments

"2019 ला पाकिस्तानातील

श्रीगुरुजी
Sun, 04/27/2025 - 21:11 नवीन

"2019 ला पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे माझ्या सल्ल्यानंतरच उध्वस्त केले.माजी संरक्षण मंत्री असल्यानं मला आता काय करायचं? असा प्रश्न विचारला गेला. त्यावर मी देशाच्या तिन्ही दलांना फ्री हँड देत, दहशतवादी अड्डे उध्वस्त करण्याचे आदेश द्या, असा सल्ला दिला."

- शरद पवारांचा गौप्यस्फोट. pic.twitter.com/Ahz7PqVf6P

— पाकीट तज्ञ (@paakittadnya) April 27, 2025
- ब्रह्मदेव, विष्णू, महेश, सूर्य, चंद्र आणि अखिल विश्वाचे सल्लागार
  • Log in or register to post comments

फेकण्याची परमावधी. सर्व जनता

श्रीगुरुजी
Sun, 04/27/2025 - 21:22 नवीन
फेकण्याची परमावधी. सर्व जनता आपल्या समर्थकांसारखी महामूर्ख आहे या भ्रमात हे वावरतात. म्हणून सतत हास्यास्पद थापा मारून स्वत:चे महत्त्व वाढविण्याचा निष्फळ प्रयत्न. हे १९९१ ते १९९३ या काळात फक्त २० महिने संरक्षणमंत्री होते. मुलायमसिंग १९९६-९८, प्रणव मुखर्जी २००४-०८, ए के अँटनी २००८-१४ हे यांच्यानंतरचे व यांच्यापेक्षा कितीतरी अधिक काळ संरक्षणमंत्री असूनही त्यांना कोणी विचारले नाही, पण यांना विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्यांची जडणघडण वेगळी आहे....

मुक्त विहारि
Sun, 04/27/2025 - 22:32 नवीन
आनंद घ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पण यांना विचारले.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/28/2025 - 11:04 नवीन
पण यांना विचारले. त्यांचे बोट धरून मोदी राजकारणात चालायला शिकले, गुरुला विचारलेच असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

साहिल के फोन में मिले 3 लड़कियों के 10 वीडियो, गर्लफ्रेंड का वीडि

मुक्त विहारि
Sun, 04/27/2025 - 22:33 नवीन
साहिल के फोन में मिले 3 लड़कियों के 10 वीडियो, गर्लफ्रेंड का वीडियो भी वायरल https://www.bhaskar.com/bhaskar-khaas/sunday-big-story/news/entrapped-the-girls-made-physical-relations-with-them-repeatedly-by-showing-videos-10-videos-of-3-girls-found-in-sahils-phone-girlfriends-video-also-went-viral-134917558.html --- छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे... अफवा नाही...
  • Log in or register to post comments

आज पहगाम आतंकवादी हल्याला ५

सुक्या
Mon, 04/28/2025 - 01:26 नवीन
आज पहगाम आतंकवादी हल्याला ५ दिवस ऊलटुन गेलेत. भारताकडुन अजुनही ठोस अशी कारवाई झालेली नाहीये. सिंधु पाणीवाटप करार व सिमला करार मोडीत निघालेत. तरीही ठोस असे काही दिसत नाही. आता धीर सुटत चलाला आहे. भारत पुन्हा एकदा बनाना रिपब्लिक म्हणुन राहील की ठोस काही करेल माहीत नाही. माझ्या मते जास्त विचार विनिमय करत बसण्यापे़क्शा एक घाव दोन तु़कडे म्हणुन मिलिटरी कारवाई करायला काय हरकत आहे ?
  • Log in or register to post comments

मिलिटरी कारवाई करायला काय हरकत आहे?

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 01:59 नवीन
आपल्याच देशांत , फुटीर माणसे भरपूर आहेत. महागठबंधन के कैंडल मार्च में लगे पाकिस्तान जिंदाबाद के नारे.(https://www.prabhatkhabar.com/state/bihar/lakhisarai/slogans-of-pakistan-zindabad-were-raised-in-the-candle-march) --- नेहरू आणि गांधी, यांच्या पेक्षा मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

मी काही तुमच्या इतका शिकलेलो नाही... पण .....

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 02:30 नवीन
युद्धाचे काही मूलभूत नियम असतात. त्यातला पहिला नियम म्हणजे, युद्ध सुरू करणे आपल्या हातात असते पण ते थांबवणे आपल्या हातात नसते... उदाहरणार्थ , अद्याप सुरू असलेले, युक्रेन आणि रशिया यांचे युद्ध. दुसरा नियम म्हणजे, सतत लागणारी रसद... आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे, नेत्यांना काही घंटा फरक पडत नाही.पण भरडली जाते ती सामान्य जनता. आणि दुर्दैवाने, भारतीय जनतेची खालील चारही पातळींवर तयारी नाही... १. जनतेची मानसिक तयारी. २. जनतेची शारीरिक स्थिती ३. जनतेची आर्थिक स्थिती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ४. जनतेची एकजुटता... ------ भारतीय जनतेला, स्वतः विचार करणे पण जमत नाही. कुणाचा तरी पदर धरून तरी चालतील किंवा कुणाचे धोतर पकडून तरी चालतील. --- भरपूर दिवस चालणारे युद्ध पाकिस्तानला परवडेल, कारण त्यांच्या जनतेची तशी मानसिकता तयार करण्यात येऊ शकते. मशिदीत जमा म्हटल्या बरोबर तिथली जनता जमेल आणि सरकार जे काही सांगेल ते निमूटपणे ऐकेल. पण आपली जनता इतकी एकजूट होणार नाही आणि तितकी आज्ञाधारक पण नाही. एक उदाहरण ऐकले आहे, लाल बहादूर शास्त्री यांनी जेवण कमी खा, असे लोकांना सांगितले आणि त्या लोकांनी ते ऐकले देखील... आज, भारतातील कुठल्याही नेत्याने, एक घास कमी खा, असे सांगितले तरी, लोकं आधी तो कुठल्या पक्षाचा आहे ते बघतील आणि अगदी मी देखील.... मोदींनी सांगितले तर माझा विश्वास बसेल आणि मी पाळीन... पण काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या नेत्यांनी सांगितले तर मी काही पाळणार नाही. ----- मोदी आणि त्यांचे सल्लागार, साधक बाधक विचार करून मगच योग्य तो निर्णय घेतील. ---
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

मी काही तुमच्या इतका शिकलेलो

सुक्या
Mon, 04/28/2025 - 09:13 नवीन
मी काही तुमच्या इतका शिकलेलो नाही... पण ..... मुवि, तुमचे अ‍ॅनॅलेसिस बरोबर आहे परंतु जिकडे तिकडे पाकड्यांच्या माकड्चाळ्यांचा आता उबग आला आहे. आपल्या देशाच्या ईतिहासात पाहिले की जसे जसे दिवस जातात तसे तसे मग एखाद्या घटनेची तीव्रता कमी कमी होत जाते. तसे होउ नये असे वाटते. जसे मागे मालदीव मधे ईंडीया हटाओ मोहिम चालु होती तेव्हा मुईझु वाकड्यात गेला तेव्हा माल्दीव बायकॉट मोहिम चालली नंतर सगळं ऑलबेल झाले. त्यात भारताला पाऊल मागे घ्यावे लागले. ईतके करुनही मुईझु भारतात आला तेव्हा त्याला पायघड्या घातल्या होत्या ... तसे काही होउ नये. जे लोक हकनाक बळी गेली त्यांचे बलीदान व्यर्थ जायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पाकिस्तानला घरचा आहेर...

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 14:05 नवीन
https://www.lokmat.com/international/india-vs-pakistan-war-pahalgam-attack-it-would-be-better-if-there-was-no-war-with-india-nawaz-sharifs-advice-to-shahbaz-who-proposed-war-a-a607/ ------ अशावेळी, निष्णात बॉक्सिंगपटू जे करतो, तेच करणे योग्य..... चार-पाच जीवघेणे ठोसे मारायचे.... उठला तरी मारता आले पाहिजे आणि जिवंत राहीला तरी मरणोन्मुख राहिला पाहिजे... --- परमपूज्य गांधी आणि नेहरू यांच्या पेक्षा, मोदी हे काम अतिशय उत्तमपणे करणार.... पाकिस्तानचे नशीब थोर आहे की चहावाला सत्तेवर आहे. बाबा बुलडोझर घेऊन कधीचा तयार आहे... -----
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

कोणतीही लष्करी कृती

श्रीगुरुजी
Mon, 04/28/2025 - 08:31 नवीन
कोणतीही लष्करी कृती करण्यापूर्वी आपली ताकद, शत्रूची ताकद, कारवाईचे संभाव्य आंतरराष्ट्रीय परीणाम, कारवाईत आपली कमीत कमी व शत्रूची जास्तीत जास्त मानवी व साधनसंपत्ती हानी व्हावी व ती कमीत कमी वेळात, यासाठी काय करावे, कारवाई फसण्याची शक्यता किती व त्याचे संभाव्य परीणाम, कारवाई फसू नये यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी, शत्रूला इतर कोणाची मदत मिळू शकेल याचा अंदाज घेऊन ती मदत मिळू नये म्हणून घ्यायची काळजी . . . अश्या अनेक गोष्टींवर विचारमंथन करून जास्तीत जास्त निर्दोष नियोजन करून मगच कारवाई प्रत्यक्षात आणावी लागते. संपूर्ण SWOT analysis, 6 thinking hats अश्या मार्गाने कमीत कमी त्रुटी व कमीत कमी वेळात जास्तीत जास्त यश मिळविण्यासाठी नियोजन करावे लागेल. "फक्त एक दिवसासाठी पंतप्रधान करा, २४ तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवून दाखवितो" असल्या मूर्ख विचारसरणीवर फक्त गाढवे टाळ्या पिटतात. १०७१ मध्ये मार्च महिन्यातच पाकिस्तानवर हल्ला करावा अशी इंदिरा गांधींची इच्छा होती. परंतु जनरल माणेकशांनी सांगितले की आता युद्ध केले तर आपण हरू. त्याऐवजी हिवाळा सुरू झाल्यानंतर युद्ध सुरू केल्यास विजयाची शाश्वती आहे. तोपर्यंत लष्करी व आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर तयारी करून योग्य नियोजन करण्यास पुरेसा वेळ मिळेल. शेवटी तसेच झाले. माझा विश्वास आहे लष्कर व संबंधित मंत्री योग्य नियोजन करण्यात व्यग्र असणार. तोपर्यंत पाकिस्तानला असावध ठेवण्यासाठी नद्यांचे पाणी बंद, देशात प्रवेशाला बंदी असे निष्प्रभ उपाय केले जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

माझा विश्वास आहे लष्कर व

आग्या१९९०
Mon, 04/28/2025 - 08:41 नवीन
माझा विश्वास आहे लष्कर व संबंधित मंत्री योग्य नियोजन करण्यात व्यग्र असणार. तोपर्यंत पाकिस्तानला असावध ठेवण्यासाठी नद्यांचे पाणी बंद, देशात प्रवेशाला बंदी असे निष्प्रभ उपाय केले जातील. सहमत. कुठल्याही दबावाखाली लष्करी कारवाई करू नये. अग्निविरांनाही तोपर्यंत प्रशिक्षित करण्यास वेळ मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

माझा विश्वास आहे लष्कर व

सुक्या
Mon, 04/28/2025 - 09:19 नवीन
माझा विश्वास आहे लष्कर व संबंधित मंत्री योग्य नियोजन करण्यात व्यग्र असणार. हे मान्य. ह्यातले मुरब्बी लोक योजना आखत असतील हे खरे. फक्त आपला वेळ जाउन त्या वेळेत शत्रु लष्करी सामग्रीत प्रबळ होउ नये हीच ईच्छा. नुकतेच तुर्कीये व चीन ने पाकीस्थान ला लष्करी सामग्री पुरवली आहे असे वाचनात आले. खरे खोटे माहीत नाही. सोशल मीडीया वर आल्येल्या बातम्या मी जास्त सिरियस्ली घेत नाही. परंतु काळजी वाटते ईतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मुळात एक गोष्ट लक्षांत घ्या....

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 12:11 नवीन
ही लढाई, गॉडफादर टाईप आहे... चीन, बारझीनी आहे तर टाटाग्लियाची भूमिका पाकिस्तान निभावत आहे...आणि सोलोझो म्हणजे काश्मीरी मुस्लिम.... लढाई कोणातही होऊ द्या... माल मात्र चीनचा नक्की खपणार आणि पाकिस्तानी खनिजसंपत्ती पण चीनच्या ताब्यात जाणार... ----- मोदी थंड डोके ठेऊन, बदला नक्कीच घेणार... आपली भूमिका फक्त क्लेमेंझाची.... दु:ख ह्याचे आहे की टेशियो मात्र भारतात भरपूर प्रमाणात आहेत.... -----
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

चला ह्या निमित्ताने गॉडफादर

सुक्या
Mon, 04/28/2025 - 12:18 नवीन
चला ह्या निमित्ताने गॉडफादर पाहणे आले :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चीनच्या खेळी तशाच आहेत.....

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 12:34 नवीन
चीनचा डोळा, जागतिक खनिज संपत्तीवर आहे. त्यामुळे तो, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान ह्या सगळ्या देशांच्या बरोबर संबंध ठेऊन आहे. चीनला लागणारे खनिज तेल, Yasref Refinery (सौदी अरेबिया) मधून काही प्रमाणात येते... लिथियम अफगाणिस्तान मधून, चीनला थोरियम कुणी दिले ते माहीत नाही, आता चीन पाकिस्तानला युद्धाच्या खाईत लोटून, पाकिस्तानला पूर्ण बरबाद करून सोडणार... चीन भारता बरोबर ही लढाई तीन पातळीवर लढत आहे. १. डावा खांदा म्हणजे, बांगलादेश. २. उजवा खांदा... पाकिस्तान ३. भारतातील फितूर जनता. पहलगाम ही घटना जितकी वाटती तितकी सहज घडलेली नाही. कारण, ह्या प्रकरणात, चीनने आपली कुठलीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. चौघांचे भांडण आणि चीनचा लाभ.... इसापनीती मधली गोष्ट आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

भारतातील फितूर जनता.धक्कादायक, नालासोपाऱ्यात पाकिस्तानी झेंड्याच

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 13:15 नवीन
धक्कादायक, नालासोपाऱ्यात पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन https://www.tv9marathi.com/maharashtra/after-pahalgam-terror-attack-in-nala-sopara-pakistan-flag-support-three-arrest-pune-parbhani-protest-1393582.html ----- आधी अंतर्गत शत्रूंचा बंदोबस्त करावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

फितूर जनता...

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 13:38 नवीन
पाकिस्तानी झेंड्यावर पाय दिल्याने, काही महिला संतापल्या.. https://youtu.be/UYV-rWxumRY?si=jUBc0pgd-IB3Oavy -------- कर्नाटक मधील फितूर... https://youtu.be/SxsfG2D0FUQ?si=TKct4n2QZY70XvkX ---- घ्या... अजून एक व्हिडीओ... https://youtu.be/OHxWUEi-ApA?si=PhABYyEJf0iGit06 ---- ही बघा अजून एक व्हिडीओ... https://youtu.be/f5qVlXGKSQ8?si=s7Rpk-r2QOZWvNaI ----
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

फितूर जनता...

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 16:27 नवीन
अपनों ने ही की थी गद्दारी! पहलगाम आतंकी हमले में 15 कश्मीरी चिह्नित, पाकिस्तानी आतंकियों की मदद का शक https://www.jagran.com/jammu-and-kashmir/srinagar-kashmiri-overground-workers-identified-in-pahalgam-terror-attack-suspected-of-helping-pakistani-terrorists-23926946.html ----
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कर्नाटकी मुख्यमंत्री काय म्हणतात ते पण वाचण्यासारखे आहे...

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 16:39 नवीन
कर्नाटक CM की पाकिस्तान से युद्ध वाले बयान पर सफाई:बोले- मैंने कभी नहीं कहा युद्ध नहीं होना चाहिए; भाजपा बोली- सिद्धारमैया पाकिस्तान रत्न हैं https://www.bhaskar.com/national/news/on-siddaramaiahs-statement-bjp-called-him-pakistan-ratna-134920341.html ------ आता मुख्यमंत्रीच जाहीररीत्या असे बोलायला लागले तर ??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

गॉडफादरचा, विजय असो....

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 18:12 नवीन
चीनी सैटेलाइट फोन का इस्तेमाल, हैंडलर्स के संपर्क में थे आतंकी; पहलगाम हमले में अब तक क्या-क्या खुलासे हुए? https://www.abplive.com/news/india/pahalgam-terror-attack-huawei-chinese-satellite-phone-used-may-smuggled-into-india-from-pakistan-jammu-kashmir-2933557 ------ बारझीनीचा चेहरा समोर आला... ---- चीनचा हात, इतक्या लवकर उघडकीस येईल, असे वाटले न्हवते.... बाकी ज्यांना, चीन हे करत असेल हे पटत नसेल तर, त्यांनी पेजर हल्ला जरूर वाचावा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

व्यक्तीद्वेष, अंगात मुरला की काय होते?

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 18:44 नवीन
पहलगाम हमले पर ये क्या बोल गए हिमाचल प्रदेश के मंत्री? https://www.jagran.com/himachal-pradesh/shimla-pahalgam-terrorist-attack-himachal-minister-jagat-singh-negi-slams-pm-modis-response-23927300.html ---- प्रसंग काय? आपला हुद्दा काय? ह्याचा विचार तरी करायचा हवा होता. चर्चिलचे आणि विरोधी पक्षांचे पटत नसले, तरीही ब्रिटिश विरोधी पक्ष, युद्धकाळात चर्चिलच्या मागे ठामपणे उभा होता... आपलेच नाणे खोटे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

भारताकडुन अजुनही ठोस अशी

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/28/2025 - 11:10 नवीन
भारताकडुन अजुनही ठोस अशी कारवाई झालेली नाहीये. काहीही होणार नाहीये, पाकिस्तानवर कारवाई करायला नेता दमदार लागतो, त्याला हुशारी लागते, लष्करी डावपेच वगैरे, निर्णयक्षमता, आंतरराष्ट्रीय राजकारण हाताळण्याची क्षमता ह्या गोष्टी लागतात. लोकांना “अच्छे दिन” सांगून मूर्ख बनवून सत्ता मिळवली म्हणजे हे गुण अंगात येत नाहीत. थोडक्यात पाकिस्तानला धडा शिकवायला भाजप म्हणजे काँग्रेस नाही नी मोदी म्हणजे इंदिरा गांधी नाही. हे लक्षात घेतले तर दुःख कमी होते. मी तेच करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

व्यक्ती द्वेष, अंगात मुरला की काय होते?

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 11:47 नवीन
ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे, तुमचा प्रतिसाद... आणि जोडीला व्यक्तीपूजा... ---- असो, आनंद आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काहीही होणार नाहीये,

आग्या१९९०
Mon, 04/28/2025 - 12:07 नवीन
काहीही होणार नाहीये, पाकिस्तानवर कारवाई करायला नेता दमदार लागतो ह्यावेळेस पाकिस्तानवर हल्ला होणार म्हणजे होणार. खुद्द ओवेसी आणि मौलवींनी पाकिस्तानवर हल्ला केला तर आपण सरकारच्या पाठीशी उभे राहणार असे सांगितले आहे आणि विरोधी पक्षही सरकारच्या बाजूने आहेत. तोपर्यंत औरंगजेबाच्या कबरीला जीवदान,वक्फ सुधारणा कायदाही मागे घेतला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हल्ला झाला त्र अदानीचे शेअर्स

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/28/2025 - 12:30 नवीन
हल्ला झाला त्र अदानीचे शेअर्स पडतील त्यामुळे हल्ला वगैरे होणार नाहीये. अदाणी महत्वाचा का देश?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हल्ला झाला त्र अदानीचे शेअर्स

आग्या१९९०
Mon, 04/28/2025 - 13:40 नवीन
हल्ला झाला त्र अदानीचे शेअर्स पडतील त्यामुळे हल्ला वगैरे होणार नाहीये. युद्ध झाल्यास थोडे दिवस शेअर्स पडतील, परंतु नंतर डिफेन्सची कामे त्यालाच मिळतील. अख्खा PoK ची कंत्राटे अदानीला मिळतील तेव्हा त्याच्या कंपनीचे शेअर एव्हरेस्टपेक्षा वर जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मोदीजींच्या एका आदेशाने

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/28/2025 - 11:22 नवीन
मोदीजींच्या एका आदेशाने पाकिस्तानात “भूकंप!" पाकिस्तानचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स भारतात ताबडतोब बंद करण्यात आले. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानची उपस्थिती गायब झाली. यामुळे पाकिस्तानात अचानक गोंधळ उडाला आहे. इस्लामाबादमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत नि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. दुकानदारांकडे रेशन संपल्यामुळे हजारो लोक भुकेल्या अवस्थेत लांबच लांब रांगेत उभे आहेत. पेट्रोल पंपांवरही हाहाकार आहे — पेट्रोल नाही, लाईन मात्र किलोमीटरभर! पाकिस्तानी सैनिकांचे हाल इतके वाईट झाले की, सैनिकांना दररोजचं जेवणही मिळेनासं झालंय. काही ठिकाणी सैनिकांना स्वतःच स्वयंपाक करून अन्न शिजवावं लागतंय. कराची लाहोरच्या रस्त्यांवर चहा आणि बिस्किटांच्याही "ब्लॅकमध्ये" विक्री सुरू आहे. पाकिस्तानातला मीडिया स्वतःचे वृत्तपत्र हाताने लिहून लोकांमध्ये वाटतोय. पाकिस्तानात लोकं आता मोबाईलऐवजी कबूतरांवर मेसेज पाठवायला सुरुवात केलीये! हे सगळे पाहून काळ मोदी, शहा, नी ज्यांच्या कडे खूद्द अमेरिकेचे लष्करी तज्ञ क्लास लावून संरक्षणचे धडे घेताहेत ते अत्यंत हुशार चाणाक्ष अजित डोभाल एकेमेकाना टाळ्या देत गालातल्या गालात खुदूखुदू हसताहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा