✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Tue, 04/15/2025 - 16:42  ·  लेख
लेख
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत- Bichukale https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichukale-new-hair-style-iconic-hairstyle-best-hairstyle-for-men/articleshow/120306806.cms
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47490 वाचन

💬 प्रतिसाद (426)

प्रतिक्रिया

मुरारीलाल के हसीन सपने....

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 11:49 नवीन
असो, आनंद आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

त्यांना मी राजेश१८८ चे अवतार

सुक्या
Mon, 04/28/2025 - 12:19 नवीन
त्यांना मी राजेश१८८ चे अवतार मानतो. त्यामुळे अनुल्लेखाने मारा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

राजेश१८८

चंद्रसूर्यकुमार
Mon, 04/28/2025 - 12:22 नवीन
राजेश१८८ यांच्यापेक्षा कितीतरी जास्त सेन्सिबल होते. अबा आणि राजेश१८८ यांच्यात अजिबात तुलना करता येऊ शकणार नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

ते पण आहेच म्हणा.....

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 12:37 नवीन
ते पण आहेच म्हणा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

मी प्रतिसादकाचे नाव पाहून

श्रीगुरुजी
Mon, 04/28/2025 - 13:14 नवीन
मी प्रतिसादकाचे नाव पाहून प्रतिसाद वाचावा की न वाचावा हे ठरविता. वृत्तवाहिनीवर संज्या, अंधारे, उठा, आठा, अंबादास, पेढणेकर, शप, सुसु, पटोले इ. शिसारी आणणारे चेहरे दिसलेदिसले कघ तात्काळ पुढील किंवा मागील वाहिनी पहायला लागतो, तसेच अबा नाव दिसताक्षणीच प्रतिसाद न वाचता पुढे जातो. कचरापेटीत काय आहे हे पाहण्यासाठी तेथे थांबून कचरा खालीवर करून पाहण्याची आवश्यकता नसते. कचरापेटीत कचराच असतो व कचऱ्यातून फक्त किळसवाणी दुर्गंधीच येते. तसेच यांचे प्रतिसाद असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

सहमत, दुर्लक्ष करणेच योग्य

रात्रीचे चांदणे
Mon, 04/28/2025 - 13:50 नवीन
सहमत, दुर्लक्ष करणेच योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सहमत आहे ...

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 13:51 नवीन
सहमत आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तुमचा, हा प्रतिसाद साठवून ठेवतो...

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 13:53 नवीन
आता, एखादा मनोरंजक प्रतिसाद दिसला की प्रतिसाद देतांना, हाच प्रतिसाद चिकटवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सत्यं तु कटुकं लोके, नित्यं

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/28/2025 - 14:16 नवीन
सत्यं तु कटुकं लोके, नित्यं तत्त्वविदां प्रियम्। भ्रमेण पलायनं सत्यात्, भीरूणां लक्षणं स्मृतम्॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

https://www.misalpav.com/comment/reply/52860/1193318

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 14:21 नवीन
https://www.misalpav.com/comment/reply/52860/1193318 ----- असो, आनंद आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काही देशद्रोही लोक हा मॅसेज

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/28/2025 - 12:28 नवीन
काही देशद्रोही लोक हा मॅसेज खोटा म्हणतील, पण त्याना मोदीजींची महती माहीत नसल्यानेच ते असे अज्ञानमूलक बोलताहेत हे सुज्ञास कळेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/28/2025 - 16:14 नवीन
च्यायला..... हहपुवा झाली. =)) बाय द वे, मागे आपण चीनचं टीकटॉक आणि काही अ‍ॅप्सवर बंदी घातल्यामुळे वार्षिक सातशे-आठशे कोटीचं नुकसान केलं होतं. चीन त्यामुळे आर्थिक डबघाईला आला होता असा एक वयस्कर शाखेतला मित्र म्हणत होता ;) आपण म्हणता ती आयडिया काही वाईट नाही. अजून ही आयडिया वरिष्ठ नेत्यांच्या खलबतीत कोणास सुचलेली दिसत नाही. पाकिस्तान आपल्याकडे एक एक किलोबाइट्स साठी मोबाईलचा कटोरा घेऊन डोंगरावर उभा राहिला पाहिजे. मानससरोवरातून येणा-या नेटवर्कच्य्या तोट्या बंद करुन टाकू. किती दिवस हॉटस्पॉटवर काढतो ते बघूच. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुमचे प्रतिसाद वाचले की आमचे बाबा महाराज म्हणतात ते पटते..

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 16:25 नवीन
जितका शिकलेला, तितका तो हुकलेला.... बाय द वे, आपण अद्याप तरी, "कौटिल्याचे अर्थशास्त्र" हे पुस्तक वाचलेले दिसत नाही. कारण, तसे असते तर, तुम्ही लोचट माणसाच्या हातात हात मिळवला नसता... असो, आनंद आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाय द वे,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/28/2025 - 17:05 नवीन
आपल्या लेंड्या प्रतिसादावरुन आठवण झाली. सद्य सरकार आणि सद्य पंतप्रधानांचा काळही आपणास फार अनागोंदीचा, भ्रष्टाचाराचा आणि वाह्यात वाटला होता. आणि भारताचा कंटाळा येऊन देश सोडून जाणार होता त्याचं काय झलं पुढे ? काही कमी जास्त मदत लागली तर, सांगा. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 17:12 नवीन
मुद्देसुद प्रतिसाद करणे जमले नाही की, माणूस व्यक्तिगत पातळीवर उतरतो... देश सोडायची तयारी अर्धी झाली आहे. काही कौटुंबिक जबाबदारी असल्याने, थोडा वेळ थांबायला लागेल. आणि त्यासाठी तुमच्या मदतीची काही गरज नाही...मी कधीच लोचट माणसाच्या मित्राकडून मदत घेत नाही..... बाकी, ह्या जन्मात तरी तुम्ही, कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणार नाही, हे जाणवत आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वाह छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/28/2025 - 17:24 नवीन
मुद्देसुद प्रतिसाद करणे जमले नाही की, माणूस व्यक्तिगत पातळीवर उतरतो...
आपण सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मिपावरच देश सोडून जाण्याबद्दल जाहीर लिहिले होते, म्हणून आठवण झाली. कोणी कोणत्या देशात राहावे जावे, हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे.
देश सोडायची तयारी अर्धी झाली आहे.
बाय द वे, आपलं भारत देशावर प्रेम नाही ते मागेच प्रतिसादावरुन लक्षात आलेलं होतं. पण, देशातून जाता जाता द्वेष भरुन जावा ते बदाबदा पडणा-या निरर्थक लेंड्यावरुन वाटते अर्थात ते ढासळलेल्या मनोवृत्तीचं लक्षण आहे, तेव्हा काळजी घ्या इतकेच मित्र म्हणून सांगतो. :) शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

देश सोडून जाण्याबद्दल जाहीर लिहिले होते,

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 17:44 नवीन
नक्कीच... पण त्याचा आणि आधीच्या प्रतिसादाचा काय संबंध? दुसरी गोष्ट, मी लोचट माणसाचा मित्र होत नसतो तसेच लोचट माणसाच्या मित्राचा पण मित्र होत नसतो. बाकी, तुमच्या भावना पोहोचल्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/28/2025 - 17:53 नवीन
बाय द वे, कोणत्या देशात चालले आहात ? मला वाटतं आपलाच देश सुरक्षीत आहे. अजूनही विचार करा. जसा आहे तसा आपला देश उत्तम आहे, आता माणसं म्हटलं उन्नीस बीस व्हायचंच. सोडून द्यायचं. फक्त आगीतून फुफाट्यात नको जायला एवढं बघा.... =)) -दिलीप बिरुटे (मुवीचा लोचट जालमित्र ) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

इतकी घाई कशाला?

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 18:04 नवीन
आणि माझी चिंता करायची तुम्हाला गरज नाही... माझ्या वर प्रेम करण्यापेक्षा, जुन्या ग्रंथांवर प्रेम करा. एकांगी विचार करणे सोडा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चीन त्यामुळे आर्थिक डबघाईला

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/28/2025 - 19:22 नवीन
चीन त्यामुळे आर्थिक डबघाईला आला होता असा एक वयस्कर शाखेतला मित्र म्हणत होता ;) खिक्क! त्याला धमकी द्यायची पुन्हा जर अशी फेकाफेकी केली तर हातातला दंड घेऊन टाळक्यात हाणेन नी मंगेशकर रुग्णालयाच्या पायरीवर टाकून निघून येईन! :) आपण म्हणता ती आयडिया काही वाईट नाही. अजून ही आयडिया वरिष्ठ नेत्यांच्या खलबतीत कोणास सुचलेली दिसत नाही. पाकिस्तान आपल्याकडे एक एक किलोबाइट्स साठी मोबाईलचा कटोरा घेऊन डोंगरावर उभा राहिला पाहिजे. मानससरोवरातून येणा-या नेटवर्कच्य्या तोट्या बंद करुन टाकू. किती दिवस हॉटस्पॉटवर काढतो ते बघूच. =)) अहो अश्या अनेक आयडीया, “चाणक्य” अमित शहा नी “जेम्स बाँड” डोभाल ह्यांच्या कडे आहेत! पण पाकिस्तानी नेते त्याना फोन करून माफ करा, ट्विटर पुन्हा सुरू करा म्हणून विनवताहेत त्यामुळे ते अश्या कठोर कारवाया करत नाहीयेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

(No subject)

श्रीगुरुजी
Mon, 04/28/2025 - 13:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

काय बोलणार?

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 13:39 नवीन
काय बोलावं ते सुचेना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

घराचे मशीद मध्ये रूपांतर...

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 16:30 नवीन
चोरी की लाइट और छत पर लाउडस्पीकर... कॉलोनी में घर को बनाया मस्जिद, 35 सौ रुपये मानदेय पर इमाम भी रखा https://www.jagran.com/jammu-and-kashmir/srinagar-kashmiri-overground-workers-identified-in-pahalgam-terror-attack-suspected-of-helping-pakistani-terrorists-23926946.html ---- हे असे कायदेशीर मार्गाने करता येते का?
  • Log in or register to post comments

एक लिहायचे विसरलो....

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 16:31 नवीन
छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे. अफवा नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पाकिस्तानी लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाध

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 17:21 नवीन
पाकिस्तानी लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे अन्… https://www.tv9marathi.com/videos/pahalgam-terror-attack-pakistan-army-1-thousand-200-soldiers-resignation-amid-india-pakistan-border-crisis-1393772.html ----- वरील बातमी खरी आहे का? कारण तसे असेल तर, "गांधी आणि नेहरू यांच्या पेक्षा मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे...."
  • Log in or register to post comments

जनेवितील विद्यार्थी

श्रीगुरुजी
Mon, 04/28/2025 - 17:47 नवीन
जनेवितील विद्यार्थी संघटनाच्या निवडणुकीत डाव्या पक्षांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्वसाधारण सचिन या पदांची निवडणूक जिंकली तर अभाविपने संयुक्त सचिन पदाची निवडणूक जिंकली. विद्यार्थी परीषदेच्या एकूण ४२ जागांपैकी २३ जागा अभाविपने जिंकल्या. डाव्यांचा अनेक वर्षे बालेकिल्ला असलेल्या जनेवित अभाविपला प्रथमच एवढे मोठे यश मिळाले. ४ प्रमुख पदांपैकी ३ डाव्या पक्षांनी जिंकली असली तरी त्यांचे मताधिक्य खूप घटले आहे. या विद्यापीठातून वर्षानुवर्षे अनेक देशद्रोही तयार होताहेत. कन्हैय्या कुमार, उमर खलिद, शेहला रशीद इथलेच. अफजल गुरू पुण्यतिथी, महिषासुर जयंती इ. प्रकार साजरे करणारे इथलेच. भारताचे तुकडे होतील अल्ला अल्ला, काश्मीर मागते स्वातंत्र्य, आसाम मागते स्वातंत्र्य, मणीपूर मागते स्वातंत्र्य, नागालँड मागते स्वातंत्र्य . . . असल्या संतापजनक घोषणा इथल्याच. अश्या देशद्रोही अड्ड्यात थोडासा सकारात्मक बदल होताना दिसतोय.
  • Log in or register to post comments

माहिती बद्दल धन्यवाद ....

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 17:57 नवीन
जाता जाता.... विद्यापीठातील वातावरण जर, व्यक्तीद्वेष आधारित किंवा व्यक्तीपूजक आधारित नसेल तर, अभ्यासू विद्यार्थी तयार होतात... तक्षशिला आणि नालंदा , ही दोन उत्तम उदाहरणे होती. त्यांना, राजाश्रय होता पण राजाचा हस्तक्षेप न्हवता.... आता, इथल्याच काही लोकांनी, जुने ग्रंथ न वाचल्याने, त्यांना हे निरीक्षण पटणार नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

या विद्यापीठातून वर्षानुवर्षे

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/28/2025 - 19:25 नवीन
या विद्यापीठातून वर्षानुवर्षे अनेक देशद्रोही तयार होताहेत. निर्मलाकाकू पण इथलीच ना? त्या पण देशद्रोही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तुम्ही नीट वाचत नाही का?

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 19:35 नवीन
"अनेक" असा शब्द वापरला आहे... "सगळेच" असा शब्द नाही... तुम्ही खूपच हलके झाला आहात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हे भाजपच्या मदतीने गुवाहाटीला

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/28/2025 - 19:32 नवीन
Image removed. हे भाजपच्या मदतीने गुवाहाटीला जाण्याइतके सोपे आहे का? कसे कसे लोक राज्यकर्ते झालेत महाराष्ट्रात!
  • Log in or register to post comments

तुम्ही नका टेन्शन घेऊ....

मुक्त विहारि
Mon, 04/28/2025 - 19:40 नवीन
मोदी, त्यांचे पण ऐकून घेतील... कदाचित त्यांना फोन पण केला असेल. तुमच्या कडे काही उपाययोजना असेल तर सांगा.. अर्थात्, तुम्ही पंचतंत्र न वाचल्याने, तुमच्याकडे काही योजना असण्याची शक्यता कमीच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

लीनन बॉय स्कँडल...

मुक्त विहारि
Tue, 04/29/2025 - 09:54 नवीन
‘लिनेन बॉय’ बनले टीटीई? विनातिकीट प्रवाशांकडून पैसे घेऊन दिले बर्थ, असा उघड झाला प्रकार https://www.tv9marathi.com/maharashtra/railway-ticket-checking-seven-people-arrested-for-giving-berths-1391697.html -----
  • Log in or register to post comments

'लिनेन बॉय’ बनले टीटीई?

वामन देशमुख
Tue, 04/29/2025 - 10:58 नवीन
'लिनेन बॉय’ बनले टीटीई? विनातिकीट प्रवाशांकडून पैसे घेऊन दिले बर्थ, असा उघड झाला प्रकार भुसावळ रेल्वे विभागाने राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत अजब प्रकार समोर आला आहे. विनातिकीट प्रवाशांकडून पैसे वसूल करणाऱ्या बनावट सात लिनेन बॉय (चादर, गाद्या पुरवणारे कर्मचारी) यांना पकडण्यात आले. तपासणी मोहिमेत गाडीतील प्रवाशांना ब्लँकेट व चादर देणार्‍या ठेकेदारीत काम करणारे लिनेन बॉय प्रवाशांकडून पैसे घेत होते. त्यानंतर त्यांना एसीच्या डब्यात बसवून प्रवास करू देत होते. शफीकुल, तयजुल इस्लाम, फारुकुद्दीन, सईदुल इस्लाम, रफिकुल इस्लाम, सद्दाम हुसैन आणि हबीब अली अशी अटक करण्यात आलेल्या बनावट लिनेन बॉयची नावे आहेत.
  • Log in or register to post comments

काश्मिरी टॅक्सीवाल्याने दोघींना अर्ध्या रस्त्यात सोडलं, पहलगाम र

मुक्त विहारि
Tue, 04/29/2025 - 13:54 नवीन
काश्मिरी टॅक्सीवाल्याने दोघींना अर्ध्या रस्त्यात सोडलं, पहलगाम रिटर्न कोकणवासी महिलेचा थरारक अनुभव प्रीती कदम म्हणाल्या की, "आम्हाला आमच्या पैशांशी मतलब आहे. पर्यटकांच्या सुरक्षेशी आम्हाला काही घेणं-देणं नाहीए. पर्यटकांना गोळ्या घालू द्या. आम्हाला काहि फरक पडत नाही." असे तो चालक बोलत होता. त्या पुढे असंही म्हणाल्या की त्यांना जो चालक नेमून दिला होता तो फार रागीट आणि तापट होता. त्याच्या चालण्या-बोलण्यावरुन तो क्रुर वाटत असल्याचे देखील त्या म्हणाल्या. पर्यटकांबद्दल त्याला द्वेष होता असेही त्या म्हणाल्या. कदम पुढे म्हणाल्या की, त्या ठिकाणी जी यंत्रणा होती. जे पोलिस तैनात होते त्यांच्याबद्दल चालकाला चीड येत होती. "हम नफरत करते है CRPF वालोंसे, कश्मिर का कोई भी ड्रायवर इन्हे पसंद नही करता." असं तो चालक सांगत असल्याचे प्रीती कदम यांनी सांगितले.
  • Log in or register to post comments

इडी कार्यालयाला आग! :)

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/29/2025 - 14:35 नवीन
इडी कार्यालयाला आग! :) फाईल सुरक्षित असतील ना? नाहीतर लोक भाजप सोडून पळायचे! :) https://www.lokmat.com/mumbai/fire-at-ed-office-suspicious-smoke-mumbai-sugar-accident-while-sleeping-cause-unclear-a-a941/
  • Log in or register to post comments

फाईलवाले देश सोडून गेलेत.

आग्या१९९०
Tue, 04/29/2025 - 14:46 नवीन
फाईलवाले देश सोडून गेलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अच्छा! म्हणजे परत यायचा रस्ता

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/29/2025 - 14:48 नवीन
अच्छा! म्हणजे परत यायचा रस्ता मोकळा झाला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

फक्त स्विस बँकेतला काळा पैसा

आग्या१९९०
Tue, 04/29/2025 - 14:53 नवीन
फक्त स्विस बँकेतला काळा पैसा सोडून सगळे भारतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

त्या पैशात उत्तरोत्तर भर पडत

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/29/2025 - 15:29 नवीन
त्या पैशात उत्तरोत्तर भर पडत चाललिये असे कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

तुम्ही नका चिंता करू...

मुक्त विहारि
Tue, 04/29/2025 - 14:49 नवीन
डिजिटल रिकॉर्ड से जारी रहेगी जांच रिपोर्ट के मुताबिक एजेंसी ने कहा कि हालांकि वास्तविक नुकसान का आकलन किया जा रहा है, लेकिन प्रारंभिक आकलन से पता चलता है कि आग की घटना में कुछ कागजात/दस्तावेज और फर्नीचर आदि जल गए हैं. बयान में कहा गया है, "यहां यह उल्लेख किया जा सकता है कि जांच से संबंधित साक्ष्य दस्तावेज और जिन दस्तावेजों पर भरोसा किया गया है (आरयूडी) उन्हें हमेशा डिजिटल रिकॉर्ड के रूप में संग्रहीत किया जाता है और साथ ही आंतरिक केंद्रीकृत रिकॉर्ड रखने की प्रणाली में संग्रहीत किया जाता है. जिन मामलों में अभियोजन पक्ष की शिकायतें दर्ज की गई हैं, उनके मूल रिकॉर्ड संबंधित अदालतों के पास उपलब्ध हैं." इसलिए, धन शोधन विरोधी कानून, विदेशी मुद्रा उल्लंघन और भगोड़े आर्थिक अपराधी अधिनियम के तहत मामलों की जांच करने वाली एजेंसी के अनुसार, जांच या परीक्षण करने में कोई बाधा होने की उम्मीद नहीं है. ---- भोपाळ स्कँडल बद्दल, काही नवीन माहिती देता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

लिंक खालील प्रमाणे...

मुक्त विहारि
Tue, 04/29/2025 - 14:50 नवीन
https://hindi.mid-day.com/mumbai/mumbai-news/article/files-burnt-in-mumbai-ed-office-investigation-will-continue-with-digital-records-9343
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

CAA आणि NRC, का हवे?

मुक्त विहारि
Tue, 04/29/2025 - 14:58 नवीन
मां हिन्दुस्तानी- पिता पाकिस्तानी, 9 बच्चों को लेकर दुविधा में MP के अफसर https://www.jansatta.com/rajya/pahalgam-attack-mother-indians-father-pakistanis-mp-officials-in-dilemma-over-9-children/3940916/ एक अधिकारी ने कहा कि हमने भारतीय माताओं और पाकिस्तानी पिताओं से जन्मे नौ बच्चों के बारे में केंद्र से सलाह मांगी है। चार बच्चे इंदौर में अपनी माताओं के पास हैं, तीन जबलपुर में और दो भोपाल में हैं। हमने उस शख्स के बारे में भी सलाह मांगी है जिसने 25 अप्रैल को एलटीवी के लिए आवेदन किया था। ----- कठीण आहे....
  • Log in or register to post comments

CAA आणि NRC का हवे?????

मुक्त विहारि
Tue, 04/29/2025 - 16:29 नवीन
पाकिस्तानी आतंकवाद का नया चेहरा आया सामने, 5 लाख लड़कियां भारत में...', पहलगाम अटैक पर निशिकांत दुबे का बड़ा बयान "'पाकिस्तानी आतंकवाद का नया चेहरा आया सामने, 5 लाख लड़कियां भारत में...', पहलगाम अटैक पर निशिकांत दुबे का बड़ा बयान - New face of Pakistani terrorism has surfaced BJP Nishikant Dubey on Pakistani girls married in India" https://www.jagran.com/news/national-new-face-of-pakistani-terrorism-has-surfaced-bjp-nishikant-dubey-on-pakistani-girls-married-in-india-23927102.html ----- भाजपा सांसद ने कहा, 'पाकिस्तानी आतंकवाद का एक नया चेहरा अब सामने आया है। 5 लाख से अधिक पाकिस्तानी लड़कियां शादी करने के बाद भारत में रह रही हैं, लेकिन उन्हें आज तक भारतीय नागरिकता नहीं मिली है। इन दुश्मनों से कैसे लड़ा जाए जो अंदर घुस आए हैं?' ये स्थिति एक गंभीर खतरे की ओर इशारा कर रही है। ----- आणि ह्या CAA आणि NRC च्या विरोधात कोण? तर काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष.... असो... आनंद आहे... आपलेच नाणे खोटे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हा तोच नेता आहे का

स्वधर्म
Tue, 04/29/2025 - 19:34 नवीन
ज्याने काश्मीरमधल्या प्रतिबंधीत ठिकाणी, जिथे सामान्य लोकांना प्रवेश नाही, अशा ठिकाणी मागच्या महिन्यात त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता? त्यावेळी म्हणे तिथे सैन्याचा बंदोबस्तही लावण्यात आला होता. अशा प्रकारे सैन्य व सरकारी बंदोबस्त व्यक्तीगत फायद्यासाठी वापरणार्या व्यक्तीच्या म्हण्ण्यावर काय बोलायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

व्हिआयपी कल्चर हो! भाजपच्या

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/29/2025 - 20:31 नवीन
व्हिआयपी कल्चर हो! भाजपच्या दृष्टीने सामान्याना किंमत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

ह्या समारंभाचा आणि पाकिस्तानी कटाचा काय संबंध?

मुक्त विहारि
Wed, 04/30/2025 - 09:06 नवीन
तो नेता काही चुकीचे सांगत असेल तर बोला... हा एक भाग झाला... दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हाय प्रोफाईल नेत्यांना संरक्षण दिले जाते. अशा नेत्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांना देखील, संरक्षणाचा प्रोटोकॉल पाळला जातो. जाऊ द्या... बाकी, तुमचा, "वडाची साल पिंपळाला..." लावण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

सार्वजनिक कार्यक्रम?

स्वधर्म
Wed, 04/30/2025 - 13:58 नवीन
असेल 'हाय प्रोफाईल' नेता! पण म्हणून खाजगी हॉटेलमध्ये साजरा केलेला लग्नाचा वाढदिवस हा सार्वजनिक कार्यक्रम कसा काय? त्यासाठी देशाची सेना का बरं बंदोबस्त ठेवणार? मुद्दा हा आहे की याच्यासारख्यांना भरपूर सुरक्षा आणि कर भरून पर्यटनास गेलेल्या नागरिकांना त्यांच्या करातूनच बाळगलेल्या सेनेची सुरक्षा नाही. पण तुमच्या व्यक्ती, धर्म व पक्ष यांच्या चष्म्याच्या पलिकडचे तुंम्हाला दिसणार, ऐकू येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+१

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/30/2025 - 14:02 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

तुमच्या भावना पोहोचल्या.. .

मुक्त विहारि
Wed, 04/30/2025 - 17:07 नवीन
दोन घटना आठवा... १. स्व. इंदिरा गांधी यांचा मृत्यू. २. स्व. राजीव गांधी यांचा मृत्यू... राहता राहिला प्रश्न, मोठ्या नेत्यांच्या संरक्षणा बाबतीत.... त्याबाबतीत घरातच इतके फुटीर असताना, ती काळजी घेणे साहजिकच आहे. काही परमपूज्य व्यक्ती तर असे संरक्षण मिळावे म्हणून हपापलेले देखील असतील.... बाय द वे... ते पश्चिम बंगाल मध्ये, मुर्शिदाबाद, येथे गेले एक दोन महिने काय सुरू आहे? असो... आनंद आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

असंदर्भ प्रतिसाद

स्वधर्म
Wed, 04/30/2025 - 19:01 नवीन
मुवि सर, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्या पश्चिम बंगाल आणि जिथे पहलगाम हल्ला झाला, तिथेच काही दिवसांपूर्वी चौबे या भाजप नेत्याने देशाच्या सैन्यदलाची सुरक्षा स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खाजगी कार्यक्रमासाठी वापरली. यांचा काहीच संबंध लागत नाही. असे असंबंध्द प्रतिसाद का देत आहात? बाकी चौबेचे कृत्य अगदी बेकायदेशीर आणि सैन्याचा अपमान करणारे आहे, असे कोणीही सजग भारतीय नागरिक मान्य करेल. डॉ. खरे नेहमी सैन्याच्या सन्मानाविषयी जागरूक असतात. त्यांचे काय म्हणणे आहे? शिवाय, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्या झाल्या, मृत्यू नव्हे. नावडत्या पक्षाच्या नेत्यांच्या हत्त्येला हत्या म्हणायचे औदार्य तरी अपेक्षित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा